बाबासाहेब पुरंदरे – Babasaheb Purandare Latest Marathi News

Babasaheb purandare latest marathi news ज्यांच्या तेजस्वी वाणीतून आणि जबरदस्त लेखणीतून.. लाखो लोकांना दैदिप्यमान इतिहास समजलाअसे ऐतिहासिक पर्व आज संपले.

श्रीमंत शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली????????

  • नाव : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
  • जन्म : २९ जुलै १९२२, सासवड, पुणे
  • मृत्यु : १४ नोव्हेंबर २०२१, पुणे, महाराष्ट्र

बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या कादंबरीवर आधारित 2008 चा राजा शिवछत्रपती हा शिवाजी महाराजांच्या जीवनाचे चित्रण करणारा टीव्ही शो होता.

2015 मध्ये त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Babasaheb Purandare Latest News

हे देखील वाचा : प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्टेटस

Tags : babasaheb purandare marathi news, babasaheb purandare age, babasaheb purandare news, babasaheb purandare death

Leave a Comment