Best Royal Attitude Quotes in Marathi – मराठी एटीट्यूड स्टेटस – Marathi Images

तुम्ही Best Royal Attitude Quotes in Marathi शोधत आहात का? 2022 च्या रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस तसेच attitude status marathi text चा मराठी मधील सर्वोत्कृष्ट Collection तेही Photos, Images सह या page वर आपणाला पाहायला मिळेल. Market मधील सर्व New Attitude Status in Marathi आणि Trending instagram reels marathi dialogues तुम्हाला या page वर 100% मिळतील.

तुम्ही हे one line, two lines चे attitude status in marathi for facebook, instagram Reels तसेच Sharechat आणि Whatsapp Status साठी सहजपणे Download आणि Copy करू शकता आणि ते तुमच्या Facebook, WhatsApp किंवा Instagram Page वर शेअर करू शकता. तसेच, तुमचे आवडते Status Quotes सहजपणे Read, Copy करू आणि कोणालाही Share करू शकता.


best atitude status in marathi
best attitude quotes in marathi

मराठी एटीट्यूड स्टेटस – Best Royal Attitude Quotes in Marathi


क्षेत्र कोणतेही असु दे
भाऊ तुझ्या प्रभाव वाढला की
तुझी बदनामी तर होणारच ना
माझ्यासारखं बनायचा प्रयत्न सोडून दे राव
कारण वाघ पैदा होतात, बनत नाहीत

Attitude Status in Marathi

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाहच काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा
ओळख सांगितली तर राडा होईल
Just Wait and Watch

Attitude Quotes in Marathi

माझ्या भोळेपणाचा फायदा उचलणं बंद करा
ज्या दिवशी बदमाश होईल सांगून कार्यक्रम करीन
माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही

Best Royal Attitude Quotes in Marathi

जर मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय
ज्यांच्या नजरेत माझी प्रगती झालेली खुपते 
त्यांनी खरंच नेत्रदान करा राव
Best Royal Attitude Quotes in Marathi
best attitude status in marathi

Attitude Status in Marathi एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये


एखाद्याचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा
स्वतःच्या पायावर, स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे व्हा
अभिमान वाटेल स्वतःलाही आणि घरच्यांना ही
माझा एक Rule आहे
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी कधीच झुकत नाही

मराठी एटीट्यूड स्टेटस

मी कोणाला आवडो किंवा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना आवडत नाही
त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो
best atitude quotes in marathi
best attitude status in marathi
बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी आता बदलावंच लागेल

मराठी कोट्स इमेजेस

काही लोकं खरंच चपलीसारखे असतात राव
साथ तर देतात
पण मागून आपल्यावरच चिखल उडवतात
जर एखादा शांत राहत असेल
तर याचा अर्थ असा नाही होत की
त्याला बोलताच येत नाही
कदाचित तो बोलणारा नाही
घोडे लावणारा देखील असू शकतो

Attitude Shayari in Marathi


हे देखील वाचा : वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही नवीन Quotes आणि Messages

हे देखील वाचा : तुमच्या इंस्टाग्राम पोस्टसाठी Best आणि Unique स्टेटस

हे देखील वाचा : Heart Touching Friendship Quotes in Marathi

हे देखील वाचा : शेअर मार्केट मधून श्रीमंत व्हायचंय? हे १० नियम लक्षात ठेवा


माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही
यातच माझा विजय आहे
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे
तितका यातून सरळ नाही शेठ मी
best atitude status in marathi
best attitude status in marathi

Marathi Attitude Dialogue मराठी एटीट्यूड डायलॉग


यश मिळवण्याचं वेड पाहिजे
मग संकटाची लायकीच काय आहे राव
मी अजून स्वतःला नीट समजू शकलो नाही
तर तू काय मला घंटा समजशील
हे बघ पोरी Block करून टाक मला
नाहीतर प्रेम करून बसशील माझ्यावर

Marathi Attitude Dialogue

बाकी मुलांच्या नावावर Love Letter लिहिले जातात
पण आमच्या नावावर FIR लिहिले जातात

attitude quotes in marathi

मी कायम खुश राहतो
सतत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो
सदैव उत्साही असतो आणि
हीच माझी Personality आहे
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे
दोन पैशांची माणसेही स्वतःचं गुणगान गातात

marathi attitude status

नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर खुलत नाही राव
बघायचेच तर मोठे स्वप्न बघ भाऊ
कारण विचार तर लोकांचे छोटेच असतात
best atitude status in marathi
best attitude status in marathi

Attitude Marathi Status एटीट्यूड मराठी स्टेटस


माझी जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे
मी आशेवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगतो
माझ्या बद्दल एवढा विचार करू नका शेठ
कारण मी मनात येतो ध्यानात नाही
मला माझ्यावर एवढा विश्वास आहे कि
कोणी मला सोडून जाईल परंतु विसरून नाही

attitude quotes marathi

Matter किती वाढवायचा हे तू ठरव
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे मी ठरवेल

attitude status marathi

जर माझी आई आणि तिची भावी सून माझ्यासोबत असेल
मग माझ्यासमोर या दुनियेची लायकीच काय आहे
जगायचं तर असं जगावं की
आपल्या बापालाही वाटलं पाहिजे की मी वाघ वाढवला आहे.

attitude marathi quotes

बदलून टाकली मी पण माझ्या आयुष्याची काही तत्त्वे
आता जो आठवण काढेल, तोच आठवणीत राहील
बादशहाच्या area मध्ये येऊन त्याचा Address विचारू नये
गुलामांच्या झुकलेल्या नजरा स्वतःच मार्ग दाखवतात
best atitude quotes in marathi
best attitude quotes in marathi

Attitude Shayari in Marathi एटीट्यूड मराठी शायरी


ज्याने माझा वेळ पाहून मला नकार दिला
मी शपथ घेऊन सांगतो
अशी वेळ मी पण आणीन की
वेळ काढून मला भेटावे लागेल 💯
माझ्या Status ला माझ्या आयुष्याशी
जोडण्याचा प्रयत्न करू नका
मला आवडतं म्हणून मी ते ठेवतो
कारण माझे आयुष्य इतके सोपे नाही की
ते ३० सेकंदात समजावून सांगता येईल
फक्त वेळ येऊ द्या
बंदुकाही उंचावल्या जातील
ट्रिगरही दाबला जाईल आणि गोळीही चालवली जाईल
आणि जिला लोक दुनिया म्हणतात
तिच्यावरही राज्य केले जाईल

marathi quotes attitude

तू हुशार आहेस चांगली गोष्ट आहे
पण मला मूर्ख समजू नको
ही त्यापेक्षा चांगली गोष्ट राहील
आजकाल गुन्हेगार तर कोणीही होतो
आपल्याला फक्त यादगार बनायचे आहे

royal attitude status in marathi

ती रागावली आहे तिला वाटते
की मी तिला खरोखर मनवेल
तिला काय माहिती
इतक्या वेळात मी आणखी 10 पटवेल

marathi status attitude

वाघाच्या पायात काटा रुतला तर
याचा अर्थ आता कुत्रे राज्य करतील असा नाही 🐯
नजर खाली ठेवून बोलायला शिक
नाहीतर आम्ही 100 नंबरच्या गाडीत बसून जाऊ
💪🏻 पण तू 108 च्या गाडीत झोपून जाशील 💪🏻
best atitude status in marathi
best attitude quotes in marathi

Life Attitude Status Marathi लाइफ एटीट्यूड स्टेटस मराठी


Worker तर आयुष्यात कधी पण होऊ शकता
Owner व्हायची स्वप्न बघा
भुंकणे हे कुत्र्यांचे काम आहे
😌 मी तर अपमान देखील शांतीत करतो 😌
नेहमी धोका तेच देतात
जे “धोक्याने” पैदा होतात

marathi attitude shayari

बाळा, Game तर खूप चांगला खेळलास तू
पण माणूस Wrong निवडलास तू
"Bhai" बोलायचा अधिकार फक्त माझ्या मित्रांना आहे
नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात

attitude in marathi

आपल्याला एकच कळतं
जो पण उचलेल आपल्यावर हात
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात

dosti status in marathi attitude

नजर खाली ठेवून बोलायची सवय लावून घे
फायद्यात राहशील
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही
राहूदे भावा मला अंधारात
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात
best atitude quotes in marathi
best attitude quotes in marathi

Marathi Mulgi Attitude Status मराठी मुलगी स्टेटस


फक्त Lifestyle च नाही तर
विचार सुद्धा branded हवेत
माझ्या बाबतीत जास्त विचार करत जा
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल

attitude status in marathi for girl images

माकडे तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले
सारखे बोलत असतात की “तुला नाही सोडणार
दहशत बनवा आमच्या सारखी,
नाहीतर फक्त घाबरवता तर कुत्र्यांनाही येतं

attitude status marathi girl

best atitude quotes in marathi
best attitude quotes in marathi
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात
सिंह आपल्या ताकदीच्या जोरावर राजा असतो
जंगलात निवडणूका होत नाहीत राव

गर्ल्स एटीट्यूड मराठी शायरी

तुला काय वाटत तू सोडून गेलीस तर
मी काय मरून जाईल
अगं काळे तू पोरगी आहेस Oxygen नाहीस
ऐक माकडे
माझ्यासोबत लग्न कर राणी बनून राहशील
नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील
"काढ बादली लाव कळशी"
best atitude quotes in marathi
best attitude quotes in marathi

Attitude टोमणे Attitude Marathi स्टेटस मराठी


माहीत आहे बाबा तुझी दहशत आहे
पण ती तशीच Maintain ठेवायची असेल तर
एक काम कर
माझ्या नादी चुकून पण लागू नको
जखमी सिहाचा श्वास हा त्याच्या
डरकाळी पेक्षाही जास्त खतरनाक असतो

marathi caption for instagram for boy attitude

मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझाच जास्त विचार करतात राव
best atitude quotes in marathi
best attitude quotes in marathi
अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आम्ही
आपल्याला Publicity ची गरज नाही शेठ
आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला

marathi attitude status text

येता जाता रुबाब नाही झटकायचा भावड्या
लायकीत राहशील तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल
आमचा Status तुमच्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुमची लायकी नाही ना शेठ

मराठी स्टेटस दादागिरी download

best atitude quotes in marathi
best attitude quotes in marathi

Instagram Reels Dialogue Marathi मराठी डायलॉग भाईगिरी


विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा
एकदम पद्धतशीर
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच रहा की शेठ
जर तुम्हाला कोणी Reject केले
तर निराश होऊ नका
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्टच करतात
त्या घेण्याची त्यांची तेवढी ऐपत नसते

डायलॉग मराठी फोटो

आईने शिकवलं वस्तूंना त्यांच्या जागी ठेवणं
आणि बापाने शिकवलं
लोकांना
 त्यांच्या लायकीत ठेवणं
मला एवढी हवा नका दाखवू शेठ
कारण माझ्या हाताने मोडलेले
Parts कुठेच मिळत नाहीत.

attitude dialogue marathi

best atitude status in marathi
best attitude quotes in marathi
जीवनातले चढ-उतार
हेच माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत
कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू होतो
मी लाख वाईट असेल
पण कधी कोणाला
 स्वतःच्या स्वार्थासाठी
धोका नाही दिला राव

gunhegari dialogue marathi

नाव तर प्रत्येकाचेच आईवडील ठेवत असतात
पण त्याच ठेवलेल्या नावाचा
Brand करता आला पाहिजे शेठ
एखाद्याला तेवढाच importance द्या
जेवढी त्याची लायकी असते
best atitude quotes in marathi
best attitude quotes in marathi

Best Bhaigiri Dialogue in Marathi भाईगिरी डायलॉग मराठी


एकवेळ कमी असलं तरी चालतंय
पण स्वतःचं असलं पाहिजे राव
सिकंदर तर आम्ही आमच्या मर्जीचेच आहोत
पण आम्ही दुनिया नाही मन जिंकायला आलोय
मी बोलून नाही तर करून दाखवतो कारण,
लोक ऐकणं नाही
तर बघणं जास्त पसंद करतात

Bhaigiri Status Marathi

जगायचं तर
बुद्धिबळातल्या वजीरा सारखं जगा
कारण
संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते
राजाची नाही
परत आलोय भाऊ
हिशोब करूनच जाणार
प्रत्येकाला त्याची लायकी दाखवून जाणार
Just Wait and Watch

dadagiri gunhegari Status Marathi

मला आवडतं अशा लोकांपासून हरायला
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात
ऐक येडे जेवढी तुझी Salary आहे ना
तेवढ्याचं आठवड्याला Petrol टाकतो मी गाडीत

रुबाबदार स्टेटस मराठी

लवकरच तो दिवस पण अनेल मी
ज्या
 दिवशी माझे विरोधक
पण मला follow करतील
best atitude status in marathi
best attitude quotes in marathi

Best Caption for Insta in Marathi Attitude Marathi Images


जिंकण्याची सुरवात तिथुनच करायची
जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते
 Attitude मला पण
दाखवता येतो भाऊ
फरक इतकाच
 की तू मस्तीत दाखवतो
आणि मी शिस्तीत

मराठी स्टेटस attitude

जितकी इज्जत मी देऊ शकतो
त्या पेक्षा दुप्पट काढू ही शकतो
 माझा Attitude आणि माझा
 माज
कायम समोरच्याच्या लायकीवर Depend असतो

मराठी स्टेटस attitude

काही करू नका
 फक्त चेहऱ्यावर एक smile ठेवा
जळणारे ती smile बघून
 अजून जळतील
best atitude quotes in marathi
best attitude quotes in marathi
जेवढं मोठं तुझं स्वप्न
तेवढा मोठा तुझ्या संघर्ष
आणि जेवढा मोठा तुझ्या संघर्ष
 तेवढं मोठं तुझं यश

लायकी स्टेटस मराठी

तू खिळा बनून मला टोचणार असशील तर
मी हातोडा बनून तुला ठोकणारच ना भाऊ
दुसऱ्यावर जळणारा मी नाही
कारण माझ्यावर मरणारे कमी नाही
मला फक्त एकच म्हणायचं आहे
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा
एकटे राहिलेलं शंभर पट चांगले

जर आपल्याजवळ देखील काही best attitude quotes in marathi, best attitude status in marathi, Instagram Reels Dialogue Marathi, Marathi Mulgi Attitude Status, मराठी एटीट्यूड स्टेटस, Best Royal Attitude Quotes in Marathi, Marathi Attitude Dialogue यासंबंधी status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये नक्की जोडू.

1 thought on “Best Royal Attitude Quotes in Marathi – मराठी एटीट्यूड स्टेटस – Marathi Images”

Leave a Comment