Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये

Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी – Trendingmarathi च्या “वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी” या लेखात तुमचे सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकासाठी वाढदिवस हा आनंद, उत्सव आणि प्रेमाने भरलेला विशेष असा एक प्रसंग असतो. आणि हाच उत्सव अधिक खास बनवतात त्या म्हणजे आपल्या मराठी भाषेतील वाढदिवसाच्या शुभेच्छा. जर मराठी ही तुमची मातृभाषा असेल किंवा तुम्ही तुमच्या मराठी भाषिक मित्राला त्याच्या खास दिवशी आश्चर्यचकित करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी योग्य आहे.

येथे आपण मराठी भाषेतील विविध प्रकारच्या हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा शोध घेणार आहोत जेणेकरून ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या चेहऱ्यावर आपण एक स्मितहास्य आणू शकू आणि त्यांचा हा दिवस आणखी अविस्मरणीय बनवू शकू.

वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday In Marathi – वाढदिवस हा वर्षातून एकदाच येत असतो त्यामुळे प्रत्येक जण आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करून BIrthday Boy किंवा Birthday Girl ला आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसानिमित्त काही खास मराठी बर्थ डे मेसेज पाठवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो.

Trendingmarathi च्या या पेजवर असेच काही वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज मराठी आणि स्टेटस Happy Birthday in Marathi आपणांस मिळतील. जे आपण आपले best friend, mother, father, husband, wife, आपला Boyfriend, Girlfriend तसेच Sister आणि Brother यांना पाठवून आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes देऊ शकतो.

Page Contents

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू फक्त माझी BFF म्हणूनच रहा
माझी GF नको बनू
कारण GF सोडून जाते
आणि BFF आयुष्यभर सोबत राहते
Happy Birthday Dear Bestie

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत जावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेल आकाशाला भिडू दे
तुमच्या आयुष्यात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
Vadhdivsachya Haardik Shubhechha

जीवनाच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नवीन स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा भरारी घेऊ दे
मनात आमच्या फक्त एकच इच्छा
तुम्हास उदंडआयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

संकल्प असोत नवीन तुझे
मिळाव्यात त्यांना नवीन दिशा
प्रत्येक स्वप्न पुरे व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
निरोगी आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या तुम्हास अगणित शुभेच्छा.

उगवता सुर्य तुम्हास आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हास सुगंध देवो
आणि परमेश्वर तुम्हास सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा Birthday Wishes in Marathi Shivmay

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छाा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छाा

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो
हीच इच्छा

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता
पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता
आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना
आपणास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ

Happy Birthday Wish In Marathi वाढदिवस स्टेटस मराठी

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा

हैप्पी बर्थडे विशेष मराठी

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आमच्या या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा अविस्मरणीय क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा भाऊ

Happy birthday images in marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नवीन जगातील
नवीन स्वप्नांना बहर येऊदे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

लखलखते हे तारे, सळसळते हे वारे,
फुलणारी ही फुले, इंद्रधनुष्याचे हे झुले
तुझ्यासाठीच उभे आज हे सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Vaddivasachya Hardik Shubhechha

वर्षातले ३६५ दिवस
महिन्यातले ३० दिवस
आठवड्यातील ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा

Happy Birthday Wish in Marathi

Happiest Birthday Wishes in Marathi
Birthday Wish in Marathi Shivmay

नवीन क्षितीज नवीन पाहट
फुलावी जीवनातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर राहो
आपल्या पाठीशी हजारो सुर्य चमकत राहो
शिवमय वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जीवनात
तसेच पुढील आयुष्यातदेखील उपयोगी ठरतात
बाकी साऱ्या गोष्टी नश्वर आहेत.
म्हणुन वाढदिवसाच्या ह्या शुभदिनी
आपणांस शिवमय शुभेच्छा

तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद व यश मिळो,
तुझे आयुष्य हे उमलत्या फुलाप्रमाणे फुलून येवो,
त्याचा गंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त देवाचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Vadhdivas Status

सूर्य घेऊन आला सोनेरी प्रकाश
चिमण्यांनी गायलं मधुर गाणं
फुलांनी हसून सर्वांना सांगितलं
शुभेच्छा, तुझा वाढदिवस आला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes For Friend in Marathi

Happy birthday wishes in marathi for friend
Happy birthday wishes for friend

चांगले मित्र येत जात राहतील
पण तुम्ही कायम माझे खास
आणि जिवाभावाचे मित्र असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही ओळखत नाही
मी स्वतःला नशीबवान समजतो कारण तुमच्या सारखे मित्र
माझ्या जीवनात आहेत.
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

Funny birthday wishes in marathi for brother

मनाला एक सुखद आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा हा खास क्षण आला
की असं वाटतं
ही जीवन आनंदाने भरलेलं आहे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi
Happy Birthday Wishes Marathi

आपल्याला आयुष्यात बरीच माणसं भेटतात
काही चांगले तर काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि
काही कायमस्वरूपी आपल्या मनात घर करून राहणारे
त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापात हिंमतही नाही
आपल्या वाघासारख्या
भावाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Happy Birthday Bro

देवा माझ्या जिवलग मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधीपण असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे एवढेच मागणे मागेल
त्याला नेहमी आनंदी ठेव
Happy Birthday Jivlag Mitra

आपल्या जिवाभावाच्या खास मित्राला
त्याच्या वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा

काही माणसं स्वभावाने कसे का असेनात
पण मनाने मात्र ती सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजे तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

best friend birthday wishes in marathi

काळजाचा ठोका म्हणा किंवा शरिरातील प्राण
असा हा आपला जीवाभावाचा मित्र आहेे
भाऊ आयुष्याच्या वाटेत मिळालेला कोहीनुर हिराच आहे
माझ्या काळजाच्या या तुकड्याला
त्याच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi for Brother

Happy Birthday Wishes in Marathi for Brother
Happy Birthday Wishes Marathi

दोस्ती कभी बड़ी नहीं होती
दोस्ती निभाने वाले हमेशा बड़े होते हैं
💪🏻पाटील 💪🏻
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

आपल्या भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणारच
भाऊ नी राडाच एवढा केलाय की
भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच जास्त निघेल
अशा किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या कचकटून
मनापासून लाख लाख शुभेच्छा

Happy Birthday Bhava

जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम
जन्मादिवसस्य शुभाशय:
जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Happy Birthday Bhava

hbd

वाढदिवस हा येतो
स्नेही आणि जिवलग मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन तो येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Vadhdivsachya hardik shubhechha

या दिवसाची हाक गेली
दूर अथांग सागरावरती
अन आज किनारी आली
वाढदिवसाच्या शुभेच्छांची भरती

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

मुलीला/लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Daughter in Marathi

Happy birthday wishes in marathi for girls
Happy birthday wishes for girls

कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
तिचे गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला छोटुसा फ्राँक घालून
संपूर्ण घर भर ती नाचायची
आज तिचा नवा वाढदिवस नवं Surprise Gift
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तु ते फूल नाहीस जे बागेत फुलते
तू तर माझ्या आयुष्यातील ती शान आहेस
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलून जाते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक अमूल्य भेट आहे
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha

तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद
आणि भरपूर यश लाभो
तुझे आयुष्य हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना
लाडाच्या लेकीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा हा मौल्यवान क्षण आला की
वाटतं जीवन ही आनंदाने भरलेले आहे
Mazya ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha

Funny birthday wishes for best friend girl

नवीन गंध, नवीन आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा
नवीन सुखांनी, नव्या वैभवाने
हा आनंद तुझा शतगुणित व्हावा
लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

व्हावीस बाळा तू शतायुषी
व्हावीस बाळा तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी आयुष्यासाठी
लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा

माझ्या हाताची सर्व बोटं
फक्त त्या एका बोटाकडे पाहून जळतात
ज्या बोटाला पकडुन माझी छकुली चालत असते
Happy Birthday Princes Daughter

तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ देत
मनात आमच्या सदैव एकच ईच्छा
बाळा तुला उदंड आयुष्य लाभुदे
लाडक्या परीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

तू आमच्या जीवनातील एक गोड आणि सुंदर परी आहेस
मम्मी पप्पांची छोटीशी गोड बाहुली आहेस
तूच आमच जग आणि तूच आमचा जीव आहेस
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

बाळा तू यशस्वी हो, औक्षवंत हो
अनेक आशीर्वादांसह
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes For Brother in Marathi

Happy birthday wishes in marathi for brother वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday wishes for brother वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावा तुझ्यावर सूर्याचा सोनेरी प्रकाश पडो
तुला फुले त्यांचा सर्व सुगंध देवो
तुला जे हवे ते सर्व तुझ्या आयुष्यात घडो
देव तुला जीवनातील प्रत्येक आनंद देवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

देव तुला लोकांच्या वाईट नजरांपासून कायम वाचवो
तुझे जीवन चंद्र-ताऱ्यांनी सुंदर सजवो
दु:ख आणि त्रास तुझ्यापासून दूर जाओ
आणि तुला आयुष्यात खूप आनंद मिळो
माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

भाऊ मला तुझ्याकडून खूप प्रेम मिळालं
हे प्रेम मी शब्दांत व्यक्त नाही करू शकत
तू कायम आनंदी रहा
हीच तुझ्यासाठी माझी ईश्वरचरणी प्रार्थना
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Birthday sms in marathi

तू आयुष्याच्या प्रत्येक पावलावर यशस्वी होवो
जीवनातील प्रत्येक यशावर तुझे नाव असो
कसल्याही अडचणीत हार मानू नको
देव सदैव तुझ्या पाठीशी राहो हीच इच्छा
Happy Birthday Bro

तुझ्या जीवनाचा मार्ग सदैव आनंदी राहो
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हसू राहो
मी मनापासून हिच इच्छा करतो की
तुझ्या जीवनात कायम आनंदाचा वर्षाव होवो
या जन्मादिनी
तुला दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा दादा

जेव्हा मला ते आपले लहानपणीचे दिवस आठवतात
तेव्हा मला खरंच मनापासून आनंद वाटतो
आपण दोघे कितीही भांडत असलो तरीही
आपण एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि कायम असू
माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी ईश्वराकडे मनापासून प्रार्थना करतो की
तुझ्या जीवनात आनंदाची फुले उमलावीत
तुझे आयुष्य सूर्य ताऱ्यांप्रमाणे चमकून जावे
ईश्वर तुला लाखो शुभाशिर्वाद देवो
वाढदिवसाच्या कोटीकोटी शुभेच्छा भावा

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे
चमकत्या सूर्याप्रमाणे तुझे आयुष्यदेखील चमकून निघावे
या साऱ्या विश्वात तुझी ख्याती पसरावी
माझ्या प्रिय भावावाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
हॅपी बर्थडे भाऊ

मला माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात जे काही
लहान-मोठे यश मिळाले आहे त्यामध्ये
तू कायम माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलास
आणि मला कायम साथ दिलीस
वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा भाऊ

Birthday quotes in marathi

मी जेव्हा कधी नाराज होतो तेव्हा
तू कायम मला प्रोत्साहन दिलेस
आणि प्रत्येक प्रसंगी माझ्या पाठी खंबीरपणे उभा राहिलास
I Love You Brother
आणि तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावा तूझे जीवन हजारो वर्षांचे असावे
तुझ्या आयुष्यात हजारो आनंद यावे
हा वाढदिवस तुझा सर्वात खास व्हावा यासाठी
तुका तुझ्या भावाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday status in marathi

तो माझी प्रत्येक गरज पूर्ण करतो
कठीण परिस्थितीत माझ्यासोबत उभा राहतो
तो माझा मोठा भाऊ आहे
जो माझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो
तो माझा मोठा भाऊ आहे
I Love You Brother भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे
माझा भाऊ मला सर्व जगात प्रिय आहे
जे म्हणतात की या जगात आनंदच सर्व काही आहे
त्या लोकांना मी सांगतो की
माझ्यासाठी माझा भाऊ आनंदापेक्षाही अधिक मौल्यवान आहे
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes For Sister in Marathi

Happy birthday wishes in marathi for sister
Happy birthday wishes for sister

Birthday Wishes for sister in marathi

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी प्रार्थना करतो की
माझी लाडकी बहिण नेहमी सुखात राहावी
तिच्या जीवनात कसलीही अडचण आली तरी
तिचा हा भाऊ नेहमी तिच्यासोबत उभा असेल
Love You Sister हॅपी बर्थडे दी

सूर्याची तेजस्वी किरणे तुला तेज देवो
बहरलेल्या फुलांचा सुगंध तुला लाभो
तुला हवे ते सर्व काही तुझ्या जीवनात घडो
देव तुला आयुष्यातील सर्व आनंद देवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Didi

प्रत्येक क्षणी तुझ्या चेहऱ्यावर हसू असावे
तुला कसल्याच दु:खाची जाणीव न व्हावी
जिच्या सोबत तुझ्या जीवनाला सुगंध येईल
ती व्यक्ती कायम तुझ्या सोबत असावी
Love You Sister
Happy Birthday Tai

best bday wishes in marathi

माझी लाडकी ताई
तुझ्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत
तुझ्यासाठी केलेल्या सर्वांच्या प्रार्थना
लवकरात लवकर पूर्ण होवोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ताई तुला उदंड आयुष्य लाभो

आकाशातला चंद्र तुझ्या मिठीत असावा
तुला हवे ते सर्व तुझ्या जीवनात यावे
तू पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत
सुखाची चादर कायम तुझ्यावर पांघरलेली असावी
ह्याच माझ्याकडुन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Didi

ताई तुझ्याकडून इतकं प्रेम मिळालं
हे कसं सांगू मी शब्दात
तू कायम आनंदी राहो हीच प्रार्थना
लवकर घरी ये आपण तुझा वाढदिवस साजरा करू
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दीदी
Happy Birthday Didi

वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे सुंदर नातं तुझं आणि माझं
ज्यावर सर्वत्र आनंद पसरला आहे
आपल्या या नात्याला कोणाची नजर लागायला नको
कारण जगातील सर्वात चांगली माझी बहीण आहे
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ताई
Happy Birthday Tai

तुझ्या जीवनातील अजून एक वर्ष निघून गेलं
हे वर्ष तुला खूप काही नवीन शिकवून गेलं
तुला आणखी मजबूत बनवून गेलं
तुझं वय कितीही वाढलं तरीही दिदे
तुझ्या आयुष्यातला हा उत्साह असाच कायम राहो
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Happy Birthday Taisaheb

तुझ्या ओठांवर सदैव गोड हसू येवो
तुझ्यावर दु:खाची सावली देखील न येवो
तुझ्या जीवनात तुला कसलाही त्रास होऊ नये
हीच मी देवाकडे प्रार्थना करतो
प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Happy Birthday Didi

देव हा एकाच वेळी सर्वत्र असू शकत नाही
म्हणूनच त्याने आई बनवली
आणि आई ही नेहमीच आपल्यासोबत असू शकत नाही
म्हणून त्याने बहीण बनवली
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ताई

आपले बालपण भांडण्यात रूसण्यात फुगण्यात गेले
प्रेमाने एकत्र हसण्यात,खेळण्यात गेले
आज मला माझ्या बहिनीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो
मला खरंच त्या बालपणीच्या दिवसांची खूप आठवण येते
लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अगं माझी प्रिय खोडकर बहीण
मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की
दिदे, तू कायम हसत राहा
कारण माझ्याशिवाय तुला या जगात
कोणीच रडवू शकत नाही 😁
Love You Kale
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटीकोटी शुभेच्छा

नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Husband/Hubby

Birthday wishes in marathi
Birthday wish marathi

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear
Enjoy your day my Dear
हॅपी बर्थडे Hubby Jaan

तुम्ही माझ्यासाठी माझं सर्वस्व आहात
मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि माझ्या आयुष्यात
तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही
माझ्या पतीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आजकालच्या जगात चांगला जीवनसाथी शोधणे सोपे नाही
मी खरंच भाग्यवान आहे की
मला तुम्ही मिळाले
Love You Husband
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes vadhdivsachya hardik shubhechha in marathi

माझे प्रिय पती
तुम्ही जसे आहात तसेच कायम रहा
तुमच्या या साधेपणावरच मी खूप प्रेम करते
लव यू माय स्वीटहार्ट
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Hubby

देवाने मला तुझ्या रूपाने एक सुंदर भेट दिली आहे
यासाठी मी दररोज देवाचे मानते
तुमचा आजचा दिवस आनंदी जावो
Happy Birthday Life Partner

माझे प्रिय पती
देव तुमच्या सर्व इच्छा आणि स्वप्ने पूर्ण करो
तुमचा दिवस छान असो
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday For Husband

माझ्या पहिल्या आणि शेवटच्या प्रेमाला
म्हणजेच माझ्या लाडक्या
नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
मी तुझ्यावर खूप प्रेम करते
आणि तुला जगातील सर्व सुख मिळावे
ही देवाकडे प्रार्थना करते
Happy Birthday Hubby Jaan

मला माहित आहे की मी तुमच्यासारखी परिपूर्ण नाही
पण तरीही तुम्ही मला आपलेसे केले
देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो
तुमच्या पत्नीकडून नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज मी इकडचे तिकडचे काहीच बोलणार नाही
मी तुम्हाला सरळ सांगते की तुम्हीच माझे जीवन आहात
आणि मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही
माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
Happy Birthday Navroba

जगातील सर्वात प्रेमळ काळजीवाहू आणि
दयाळू पतीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तू अजून शंभर वर्षे जगावेस
आणि माझ्यावर आयुष्यभर प्रेम करत राहावेस
हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना
लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जसजसं आपलं वय वाढत आहे
तसतसं आपल्या जबाबदाऱ्याही वाढत आहेत
पण तरीही कसा तरी आपण एकमेकांसाठी वेळ काढतो
आपल्या नात्याबद्दल हीच सर्वात चांगली गोष्ट आहे
हॅप्पी बर्थडे माय हजबंड

आमचं लग्न झाल्यापासून
आमच्या नात्यात अनेक चढ-उतार आले
परिस्थिती बदलली पण यांचं माझ्यावरचं प्रेम
लग्नाच्या वेळी जसं होतं आजही तसंच आहे
Happy Birthday Navroba

तू माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहेस
तुझ्याइतका आनंद आणि प्रेम
मला दुसरे कोणी देऊ शकत नाही
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवसभर मी केक बनवायचा आणि
तुमचा वाढदिवस साजरा करायचा बेत आखला
आता तुमची पाळी आहे
स्वयंपाकघरात जा भांडी घासा
आणि माझ्यासाठी स्वयंपाक करा
Funny Birthday Wishes For Husband in Marathi

तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात
हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही
फक्त एवढंच सांगू इच्छिते की
मी तुमच्यावर खूप प्रेम करते स्वतःपेक्षाही जास्त
Happy Birthday Patidev

बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज Birthday Wishes For Wife in Marathi

Happy birthday wishes in marathi for wife bayko
Happy birthday wishes for wife bayko

सात जन्म तुझी साथ मिळावी यासाठी प्रार्थना करतो
तुला सुखाची उणीव भासू नये, यासाठी प्रार्थना करतो
आयुष्याचा प्रत्येक दिवस तुझ्यासोबत जगत असलो तरी
तुझा वाढदिवस तुझ्याशिवाय कधीही येऊ नये
यासाठी प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा बायको

गुलाबासारखा तुझा चेहरा खुलावा,
दिव्यासारखे सारखे तुझे आयुष्य उजळून जावो,
कितीही दु:ख आले जीवनात तरी
आयुष्यातले हसू मात्र कमी होऊ नये
प्राणाहून प्रिय बायको
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
Happy Birthday Bayko
Prakat Dinachya Hardik Shubhechha Marathi

तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस
मी माझं संपूर्ण जग आहेस
खरंच मी किती भाग्यवान आहे की
तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली
बायको तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Love You Bayko

प्रेमाचा उत्सव तुझ्या आयुष्यात पुनःपुन्हा येवो
दरवर्षी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होवो
जग तुझ्यासाठी इतकं वेडं होवो
की तुझं हसणं कायम सगळ्यांच्या लक्षात राहो
Happy Birthday बायको

तुझा जन्म झाला तेव्हा आकाशही रडले असेल
ते अनमोल अश्रू कसे थांबतील
शेवटी त्यानेही आपला अनमोल तारा गमावला होता
Happy Birthday My Beautiful Wife

Birthday wishes In marathi for wife

वेळ जागीच थांबल्यासारखी होते
वारा वाहायचा थांबतो
जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ येतो
तेव्हा माझा श्वास थांबल्यासारखा होतो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बायको

वर्षभर तू माझ्या पाकीटातून इतके पैसे काढतेस
की तुझा वाढदिवस येईपर्यंत माझे दिवाळे निघून जाते
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझी प्रिय बायको
रोज सकाळी तुला पाहून माझा श्वास थांबतो
पण Birthday Gift चं जेव्हा नाव घेतेस
तेव्हा तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके थांबतात
Happy Birthday Bayko

मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
ती व्यक्ती म्हणजे माझी प्रेमळ ‘बायको’
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

माझी लाडकी बायको
विचार करत होतो की
तुला वाढदिवसाची भेट म्हणून गुलाबाचे फूल द्यावे
पण पुन्हा विचार आला की
ते फूल तर दुसऱ्या दिवशी सुकून जाईल
मग निदान भाजी तरी करून खाता येईल
यासाठी तुझ्यासाठी फुलकोबी घेऊन आलो
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

माझी लाडकी पत्नी
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस
माझे आयुष्य सुंदर बनवतो
मला तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण जगायचा आहे
मी कायम तुझ्यावर प्रेम करीन
Happy Birthday Bayko

नेहमी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल
आणि मला माझ्या आयुष्यातील
सर्वात महत्वाची गोष्ट वाटल्याबद्दल धन्यवाद बायको
Love You Jaan
प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू फक्त माझाच नाही तर
आपल्या संपूर्ण कुटुंबाचा प्रत्येक दिवस पूर्ण करतेस
मला आशा आहे की तुझ्या या विशेष दिवशी
तुझ्यावर सर्व कुटुंबियांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा
वर्षाव केला जाईल
ज्यामुळे माझ्या लाडक्या बायकोचा वाढदिवस
नेहमीप्रमाणे अविस्मरणीय होऊन जाईल
लाडक्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सर्व आनंद आणीन मी तुझ्यासाठी
फुलांनी हे जग सजवेल मी तुझ्यासाठी
आज या खास दिवसातील तुझा प्रत्येक क्षण सुंदर व्हावा
त्या प्रत्येक क्षणाला प्रेमाने सजवेल मी तुझ्यासाठी
लव यू बायको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Mother in Marathi

Happy birthday wishes in marathi for mother aai
Happy birthday wishes for mother aai

जगातील सर्वात प्रेमळ आईला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
देव तुझे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे
Happy Birthday Aaisaheb

तुझ्यासारखी आई मला मिळाली
हे मी खूप भाग्यवान आहे
तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि सर्वोत्तम आई आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई साहेब

आई, तू प्रत्येक अर्थाने माझ्यासाठी खास आहेस
मला कसे बोलावे ते कळत नाही
पण तू माझ्यासाठी संपूर्ण जग आहेस
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा
हेच आता देवाकडे मागणे आहे
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
Happy Birthday Aai Saheb

आई, तुझे माझ्यावरचे प्रेम
हे एक वाहत्या नदीसारखे आहे
ज्याला कोणतीही सीमा नाही
Happy Birthday Aai

पृथ्वीवर आई ही एकमेव व्यक्ती आहे
जी तिचे प्रेम तिच्या 10 मुलांमध्ये विभागू शकते
आणि तरीही प्रत्येक मुलाला सर्व प्रेम मिळते
Happy Birthday Maa

आई जेव्हा तू माझ्यासोबत असतेस
तेव्हा प्रत्येक दु:ख माझ्यापासून दूर राहते
जगातील सर्व सुख,आनंद तुला मिळो
हीच मी देवाकडे कायम प्रार्थना करेल
आई तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Happy Birthday Mummy

Happy birthday quotes marathi

आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात
पण आई तुझ्या प्रेमाच्या बळावर मी माझ्या मार्गात येणाऱ्या
कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो
यावर माझा नेहमीच विश्वास आहे
कायम माझ्या पाठीशी उभी राहिल्याबद्दल धन्यवाद आई
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज माझ्या लाडक्या आईचा वाढदिवस
जेव्हा जेव्हा मी अडखळलो तेव्हा तू मला आधार दिलास
मी जेव्हा पडलो तेव्हा मला उचलले
तू माझ्यासाठी जे काही केलेस त्याबद्दल धन्यवाद आई
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर
रात्रंदिवस केलेल्या मेहनतीने मला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा
Happy Birthday Aai

आई, तू कधीही उदास होऊ नकोस,
कारण जेव्हा तू दुःखी असतेस,
तेव्हा आम्हाला कोणालाही छान वाटत नाही.
आजच्या या खास दिवशी
मी आकाशातील प्रत्येक ताऱ्याकडे तुझं आनंद मागतो
Happy Birthday Mother

ज्या प्रकारे तू मला अपार प्रेम दिलेस
प्रत्येक बंधन तोडून तुझा प्रत्येक आनंद माझ्या नावे केलास
माझ्या मनात तुझ्याबद्दल तेवढाच आदर आहे
आई तू माझ्यासाठी अनमोल आहेस
माझ्याजवळ असलेल्या गोष्टींपैकी तू सर्वात खास आहेस
हा वाढदिवस तुझ्यासाठी आनंदाची संपत्ती घेऊन येवो
अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हजारो फुले लागतात एक हार विणण्यासाठी
हजारो दिवे लागतात एक आरती सजवण्यासाठी
हजारो थेंब लागतात एक समुद्र भरण्यासाठी
पण मुलांचे आयुष्य नंदनवन करण्यासाठी
एकटी आई पुरेशी असते
त्या माझ्या आईला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Happy Birthday Mummy

Happy Birthday Wishes In Marathi

आई तू कधी काळजी करतेस, कधी प्रेमाचा वर्षाव करतेस
कधी शिकवतेस तर कधी समजावतेस
कधी तू मला वाचवतेस तर कधी आधार बनतेस
तू मला या लायक बनवलेस की मला स्वतःचा अभिमान आहे
येणारे प्रत्येक वर्ष तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येवो
गणपती बाप्पा तुला तुला उदंड आयुष्य देवो

माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या आनंदासाठी
आपल्या आनंदाचा त्याग करणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे आई

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ती सर्वात खास असते
ती दूर असली तरी ती ह्रदयाच्या जवळ असते
जिच्यासमोर मृत्यू सुद्धा डोकं टेकवतो
ती दुसरी कोणी नसून एक आई असते
Happy Birthday Maa

आईशिवाय आयुष्य उजाड आहे,
एकाकी प्रवासात प्रत्येक वाट ओसाड आहे,
आयुष्यात आई असणे आवश्यक आहे,
आयुष्यातील सर्व अडचणी आईच्या प्रार्थनेने सोप्या होतात
Happy Birthday Mummy

वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Father in Marathi

Happy birthday wishes in marathi for father baba
Happy birthday wishes for father baba

मी स्वत: ला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती मानतो,
कारण माझ्याकडे तुमच्यासारखे काळजी घेणारे,
प्रत्येक संकटातून वाचवणारे आणि
माझ्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणारे बाबा आहेत
तुम्ही जगातील सर्वोत्तम पिता आहात
Love You Baba
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
Happy Birthday Papa

तारुण्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचे ओझे वाहून
म्हातारपणी कंबर त्याची झुकते
कुटुंबासाठी आनंदाची इमारत उभी करताना
बाप स्वतःसाठी विणलेली स्वप्नं मात्र हरवतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
Happy Birthday Dad

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे
आयुष्यात बापाचे स्थान देवापेक्षा कमी नाही
तोच आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो
वडिलांना वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा
Happy Birthday Dear Dad

birthday shubhecha

तुम्ही जगासमोर एक उदाहरण आहात
तुमच्यात चांगल्या पालकाचा प्रत्येक गुण आहे
मी शब्दात वर्णन करू शकत नाही
पण बाबा तुमच्यासारखे बनण्याचे माझे स्वप्न आहे
Happy Birthday Baba

तुमचा काय आणि माझा काय
शेवटी बाप तो बाप असतो
सगळे जणी वरवर असले
तरी हा एकटाच खास असतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

पप्पा नेहमी जसे आहात तसे राहा
तुम्ही माझे सुपरहिरो आहात
आणि आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे
कारण आज माझे सुपरहिरो
म्हणजेच माझ्या बाबांचा वाढदिवस आहे
Happy Birthday Papa

जगातल्या प्रत्येक माणसाच्या नशिबात
तुमच्यासारखा बाप असला असता तर
कोणाच्याही अंगावर संकटं आली नसती
आणि हे जग स्वर्गापेक्षाही सुंदर झालं असतं
तुमच्या वाढदिवशी तुमचे आयुष्य आनंदाने भरले जावे
अशी मी प्रार्थना करतो
हॅपी बर्थडे बाबा

happy birthday papa marathi status

माझे यश माझी कीर्ती माझा दर्जा
आणि माझा सन्मान हे माझे वडील आहेत
माझा अभिमान मला धैर्य देणारे देखील
माझे वडीलच आहेत
Happy Birthday BaBa

स्वप्नं माझी होती पण
ती पूर्ण करण्याचा मार्ग कोणी दुसरं दाखवत होतं
आणि ते तुम्ही होते माझे बाबा
Happy Birthday Father

बाबा तुम्ही माझे वडील तर आहातच
पण सोबतच तुम्ही माझे एक चांगले मित्र आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Papa
वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा

बाप तो असतो जो तुम्ही पडण्यापूर्वी तुम्हाला सावरतो
पण तुम्हाला वर घेण्याऐवजी तुमचे कपडे झटकतो
आणि पुन्हा प्रयत्न करायला सांगतो
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi for Papa

माझ्या वडिलांची स्तुती करण्याची माझ्या शब्दात ताकद नाही
ते आपल्याला वाढवण्यासाठी आयुष्यभर मरतात
त्यांच्यासाठी एकदाही मरण्याची हिम्मत माझ्यात नाही
हॅपी बर्थडे पप्पा

ते खरंच भाग्यवान असतात
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो
त्यांचे सर्व हट्ट पूर्ण होतात
ज्यांना आपल्या वडिलांचा सहवास लाभतो
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाबांचं प्रेम सगळ्यात गोड असतं
वडिलांचं नातं सगळ्यात सुंदर असतं
यासारखं दुसरं नातं नाही
हे नातं माझ्यासाठी जगात सगळ्यात गोड आहे
Happy Birthday Pappa

माझं बोट धरून चालायला शिकवलं
स्वतःची झोप विसरून मला शांत झोपायला लावलं
स्वतःचे अश्रू लपवून मला हसवलं
देवा त्यांना कधीच कोणतंही दु:ख देऊ नकोस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

आज मी जो काही आहे
तो फक्त माझ्या आयुष्यात एक खास व्यक्ती असल्यामुळेच आहे
आज तुमच्या वाढदिवशी माझ्या भावना
आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी
माझ्याकडे शब्दच नाहीत बाबा
मी भाग्यवान आहे की तुम्ही माझे वडील आहात
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा बाबा

आयुष्यात आनंद असेल तर त्याला नशीब म्हणतात
आयुष्यात खरा मित्र असेल तर त्याला प्रेम म्हणतात
पण आयुष्यात तुमच्यासारखा बाप असेल
तर त्याला नशीबवान म्हणतात
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

या संपूर्ण जगात तुम्ही एकमेव व्यक्ती आहात
ज्याने माझ्यावर प्रत्येक पावलावर विश्वास ठेवला
तुम्ही जगातील सर्वोत्तम पिता आहात
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

या जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण
आईची माया आणि वडिलांचं प्रेम
कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईबाबा
Happy Birthday Mummy Pappa

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi For Mama

Happy Birthday Wishes In Marathi for mama
Happy Birthday Wishes for mama

आज तुम्हाला हवे ते मिळावे
मनातील इच्छेचे प्रत्येक फूल उमलावे
वर्षातील प्रत्येक दिवस तुमचा आनंदी जावा
Love You Mama
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
Happy Birthday Mama

happy birthday wishes marathi kavita sms

तुम्हाला माझ्या मामाच्या रूपात मिळवून मी भाग्यवान झालोय
आशा आहे की तुमचा वाढदिवस तुमच्यासारखाच खास असेल
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत
Happy Birthday Mamu Jaan
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

एक मित्राला त्याच्या मित्राकडून
मामाला त्याच्या पुतण्याकडून
त्याच्या वाढदिवशी मनःपूर्वक शुभेच्छा
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा

तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे
सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य चमकून निघावे
या साऱ्या विश्वात तुझी ख्याती पसरावी
माझ्या प्रिय मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅपी बर्थडे मामा
वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा

मला माझ्या आयुष्यात जे काही
लहान मोठे यश मिळाले आहे त्यामध्ये
तू कायम माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिलास
आणि मला कायम साथ दिलीस मामा
Happy Birthday Wishes Mama

मी जेव्हा कधी नाराज होतो तेव्हा
तू मला प्रोत्साहन दिलेस
आणि प्रत्येक प्रसंगात माझा पाठी उभा राहिलास
I Love You Mama
हॅपी बर्थ डे मामा

Happy Birthday in Marathi for Mama

तो माझी प्रत्येक गरज पूर्ण करतो
अडचणीच्या वेळी माझ्यासोबत उभा राहतो
तो माझा मामा आहे
जो माझ्यावर त्याच्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो
तो माझा मामा आहे
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा मामा

मामा तुमच्याकडून आम्हाला इतकं प्रेम मिळालं
कसं सांगू आम्ही शब्दात
तुम्ही सदैव आनंदी राहो हीच प्रार्थना
लवकर घरी या आपण तुमचा वाढदिवस साजरा करू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामाश्री
Happy Birthday Mama

Happy Birthday in Marathi for Mama

हे सुंदर नातं तुझं आणि माझं आहे
ज्यात सर्वत्र आनंद पसरला आहे
या नात्याला कोणाची नजर लागायला नको
कारण जगातील सर्वात चांगला मामा माझा आहे
लाडक्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday mama

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes Marathi For Vahini

Happy Birthday Vahini saheb
Happy Birthday Vahini Saheb

तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावो,
तुमच्या ओठांवरचे हास्य सदैव डोलत राहो
Happy Birthday Vahini Saheb

दुर असलो तर आज मनाने आमच्या जवळ आहेस
तु सोबत नाहीस
पण सावली सावली बनून आमच्या पाठीशी आहेस
तुला वाटते आम्ही सारे विसरलो तुला
पण बघ तुझा वाढदिवस आमच्या लक्षात आहे
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते
Happy Birthday Vahini

Birthday message marathi

माझी लाडकी वहिनी
संपूर्ण घराची लाडकी
घरातील प्रत्येक सदस्याची लाडकी
अशा या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Vahini Saheb

प्रत्येक क्षण तुझ्या ओठांवर हसू येवो
कोणत्याही दु:खाची तुला जाणीव नसावी
जिच्या सोबत तुझ्या आयुष्याचा सुगंध येतो
ती व्यक्ती सदैव तुझ्या सोबत असू असावी
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा
Happy Birthday Sister in Law in Marathi

तुला आयुष्यात मोठ्यांकडून आशीर्वाद मिळो
लहानांकडून साथ मिळो
संसारातून आनंद मिळो
सर्वांकडून प्रेम मिळो
हीच माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना
वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा

मनापासून माझी प्रार्थना आहे की तू सुखी रहा
माझ्या वाहिनीच्या वाट्याला कसलेच दु:ख येऊ नये
तुझे हृदय समुद्रासारखे खोल आहे
तुझे बाहू सदैव आनंदाने भरलेले असावे
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

Happy Birthday Wishes In Marathi For Vahini

वाहिनी तुझा चेहरा गुलाबासारखा खुलावा
ओठांवर सुगंधासारखे हास्य राहो
तू सदैव हसत राहो
आणि तू सदैव आमच्या हृदयात राहो
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया
हॅप्पी बर्थडे वहिनी

भाऊ आमचे भाग्यवान
ज्याला तुझ्यासारखी इतकी सुंदर बायको मिळाली
तुझे आयुष्य दीर्घायुषी होवो हीच प्रार्थना
तुझे जीवन महत्वाकांक्षेने परिपूर्ण होवो
आणि प्रत्येकाला तुझ्यासारखी वहिनी मिळो
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Vahini Saheb

उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
फुललेली फुले तुला सुगंध दे
आम्ही तुला काय देऊ
परमेश्वर तुला जगातील सर्व आनंद देवो
हीच आमची प्रार्थना
हॅपी बर्थडे वहिनी
वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी

आम्हाला जगातील सर्व सुख प्राप्त होवो
देवाची कृपा आणि प्रेम तुमच्या पाठीशी राहो
तुमच्या ओठांवर सदैव हसू राहो
वयानुसार तुमचा सन्मान आणि आदर वाढतच जावो
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा वहिनी

प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes For Girlfriend in Marathi

Happy birthday wishes in marathi for girlfriend boyfriend

माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर राज्य करणाऱ्या
माझ्या राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday My Love

Birthday sms marathi

प्रिये स्वतःची काळजी घेत जा
अर्थातच श्वास तुझा आहे
पण तुझ्यात जीव मात्र माझा अडकला आहे ना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
हॅपी बर्थडे माय लव

मी तुला तुझ्या या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो
आणि तुला आनंदी देण्यासाठी
सर्वकाही करण्याचे वचन देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान
Happy Birthday Lifeline

जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस
तेव्हापासून माझे अंधकारमय जीवन
इंद्रधनुष्यासारखे रंगीत झाले आहे
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा जान

या जगात मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो
हे सांगण्यासाठी आजचा दिवस बेस्ट आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डियर
Happy Birthday Dear

Happy Birthday Wishes In Marathi For Gf

मी हा दिवस तुझ्यासोबत साजरा करणार आहे
कारण याच दिवशी माझ्या आयुष्यातील खरं प्रेम
माझी मैत्रीण, माझा सोलमेट
आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण जन्माला आली
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा My Love

आजची रात्र सर्वात खास आहे
मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे
जिथे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि
मला हे क्षण कधीही विसरता येणार नाहीत असे बनवायचे आहे
Happy Birthday My Love

तुझा शेवटचा वाढदिवस आठवतोय?
तो तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वाढदिवस होता
असं तू म्हटली होतीस?
आज मी ते चुकीचे सिद्ध करणार आहे
Just Wait and Watch Dear
Happy Birthday Jaan in Advance

Happy Birthday Wishes Marathi Jaan

मला आयुष्यात खूप खास माणसं भेटली
पण तू त्या सगळ्यांपेक्षा खूप खास आहेस
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे सांगण्यासाठी
आजच्यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही
I Love You SweetHeart
माझ्या प्रिय मैत्रिणीला HAPPY BIRTHDAY

मी कितीही म्हातारा झालो तरी
तुझ्यावरचे माझे प्रेम कधीही म्हातारे होणार नाही
ते जसं पहिल्या दिवशी होतं
तसंच आयुष्यभरासाठी राहणार आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

तुम्ही आयुष्यात खूप काही मिळवले आहेस
पण तुझ्यासाठी तुझं सर्वोत्तम काळ अजून येणे बाकी आहे
तो लवकर यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो
माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

या खास दिवशी जर मी तुला गुलाब दिला
तर तो कोमेजून गेला असता
म्हणून मला तुला असे काहीतरी द्यायचे आहे
जे कधीही संपणार नाही
ते आहे माझे तुझ्यावरील प्रेम
हॅप्पी बर्थडे जान

तू माझी ताकद आहेस
आणि तूच माझी हिम्मत आहेस
मी खरंच भाग्यवान आहे की
तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस
Happy Birthday Pagal

मला तीन गोष्टी आवडतात, सूर्य, चंद्र आणि तू
दिवसासाठी सूर्य, रात्रीसाठी चंद्र
आणि आयुष्यभरासाठी तू
Happy Bday Baccha
Love You So Much Babu

प्रेम करणे ही एक गोष्ट आहे
प्रेमात पडणे ही दुसरी गोष्ट आहे
परंतु जो आपल्यावर प्रेम करतो
त्याच्यावर प्रेम करणे हेच सर्वकाही आहे
मी खूप भाग्यवान आहे मी तुझ्यावर प्रेम करतो
Happy Birthday Babu
I Love You So Much Babu

प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes For Boyfriend in Marathi

हा आजचा दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो
आणि मी माझ्या जान ला प्रत्येक वेळी
Happy Birthday म्हणत राहो
Happy Birthday My Love

तू माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम
आणि एक नवीन उद्देश आणलास
मला आशा आहे की
हा वाढदिवस तुझ्या आयुष्यातही असाच
आनंद आणि भरपूर प्रेम घेऊन येवो
Happy Birthday Darling

मी देवाकडे हीच प्रार्थना करते की
तुझ्या आयुष्यात कधीही कसले दुःख नसावे
तुझ्या वाढदिवशी हजारो आशीर्वाद तुला मिळावे
मग मी त्यात समाविष्ट असावे किंवा नसावे
Happy Birthday janu

Happy Birthday In Marathi For Bf

जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलास
तेव्हापासून माझ्या जगण्याला अर्थ मिळाला
तुला आयुष्यात मिळवून
तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करून
मला आयुष्यात सर्व मिळाले
Happy Birthday Babu I Love You

तुझ्या या खास दिवशी मी तुला खूप प्रेम पाठवत आहे
तुझा हा वाढदिवस तुझ्यासारखाच छान असावा
अशी अशी मी इच्छा व्यक्त करते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान
Happy Birthday Babu Love You So Much

तू किती क्यूट आहेस हे तुलाच माहीत नाही,
तू माझा जीव आहेस
पण माझ्या जिवाहून मला प्रिय आहेस
आपल्यात कितीही अंतर असले तरी फरक पडत नाही
तू काल ही माझा होतास आणि आजही माझाच आहेस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट

तू माझा चंद्र, तूच माझा सूर्य
तू माझा आज आहेस, तू माझा उद्याही आहेस
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे

माझ्यासाठी खास आजचा दिवस आहे
जो मला तुझ्याशिवाय घालवायचा नाही
तसं तर तुझ्यासाठी आधीच सर्वकाही मागितले आहे देवाकडे
तरीही तुला जगातली सर्व सुख मिळो
अशी प्रार्थना आजच्या दिवशी करते
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी माझ्या उभ्या आयुष्यात
माझ्या आई-वाडिलांनंतर
तुझ्यासारखी प्रेमळ आणि
काळजी घेणारी व्यक्ती पाहिली नाही
तू बेस्ट आहेस
Happy Birthday My Lover

Happy Birthday In Marathi For Bf

माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला भेटणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात आनंदाची गोष्ट होती
हॅपी बर्थडे डियर

तुला माझ्या आयुष्यात मिळवून
मी किती भाग्यवान आहे
याचे वर्णन कसे करावे हे मला माहित नाही
लव यू जान
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा डार्लिंग
Happy Birthday Dear

ज्याने माझे जग उजळून टाकले
त्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी हसत राहा
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे
I Love You Shona
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शोनू

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमी माझ्या आनंदाचे कारण बनल्याबद्दल धन्यवाद
आपल्या आयुष्यातील आनंद कधीच संपू नये
अशी देवाकडे प्रार्थना करते
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी
असणाऱ्या माझ्या
प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

माझ्या आयुष्यातली तुझी उपस्थिती दर्शवते की
मी खरंच किती भाग्यवान आहे
तू तुझ्या प्रेमाने माझे आयुष्य पूर्ण केलेस
Love You Baby
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान

तुला हसताना पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे
आज तुझा दिवस आहे हवं तितकं हसण्याचा
माझ्या भावी जोडीदाराला वाढदिवसाच्या कोटीकोटी शुभेच्छा
Happy Bday Babu

गेल्या काही वर्षांत किती गोष्टी बदलल्या आहेत
पण तू अजूनही तसाच आहेस सुंदर आणि खास
चल हा खास दिवस आणखी अविस्मरणीय बनवूया
माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday To Boyfriend
Miss You Darling

वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा Funny Birthday Wishes in Marathi

funny birthday wishes in marathi वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

Birthday status marathi

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला
बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको
हॅपी बर्थडे

आपले लाडके, गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy
या नावाने प्रसिद्द असलेल्या
आपल्या Royal
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Bhau

दिसायला हिरो
आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा

Funny birthday wishes in marathi

गावची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार
आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान
आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग
आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रांसाठी काय पण, कुठे पण,
कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे
व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा
मित्रांना जास्त महत्व देणारे,
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले,
सळसळीत रक्त अशी Personality
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख
आणि मनमोकळ्या स्वभावाचे,
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे
असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪
देव आपल्याला
दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना

birthday wishes marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा भावा

वाद झाला तरी चालेल
पण भावाच्या बर्थ डे ला DJ लावून
नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Bhava

funny birthday wishes marathi for best friend

महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
..
पावसाळे मे पडया ऊन
उन्हाळे मे गारा
थंडी मे पड्या पाऊस
और तेरा वाढदिवस आज पड्या
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या
Happy Birthday Bhau

Happy Birthday Wishes in Marathi

बेस्ट बर्थडे कविता Best Happy Birthday Poem

आज आपला वाढदिवस
वाढणाया प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
जय महाराष्ट्र

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावी
हीच शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

एक दुआ माँगते है हम अपने भगवान से,
चाहते है आपकी खुशी पूरे ईमान से,
सब हसरतें पूरी हो आपकी
और आप मुस्कुराएँ दिलो जान से
Happy Birthday

आ तेरी उम्र में लिख दूँ चाँद-सितारों से,
तेरा जन्मदिन मनाऊँ फूलों से बहारों से,
हर एक खूबसूरती दुनिया से मैं ले आउ,
सजाऊ में ये महेफिल हर हसिन नजारों से
जन्मदिन की ढेर सारी शुभकामनायें

दुनिया कि सारी खुशियाँ मिले आपको,
खुदा से रहमत और प्यार मिले आपको
आपके होठों पर बनी रहे हमेशा मुस्कान,
दुआ है,
उम्र के साथ साथ बढ़ते रहे
आपका मान-सम्मान
Happy Birthday in Marathi

आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका,
चांद की धरती पर मुकाम हो आपका
हम तो रहते है छोटी-सी दुनिया में,
पर ईश्वर करें सारा जहान हो आपका
जन्मदिन की बहोत बहोत शुभकामनायें

many many happy returns of the day in marathi

On these Beautiful Birthday,
भगवान करे आप Enjoyment से
भरपूर और Smile से अपना आज
का दिन Celebrate करो, और
बहुत सारी Surprises पाओ
HAPPY BIRTHDAY DEAR

हमारे लिये खास है आज का दिन
जो नहीं बिताना चाहते आपके बिन
वैसे तो हर दुआ आपके लिये मांगते है
फिर भी कहते है
खुब सारी खुशियाँ मिले
आपको इस जन्मदिन
जन्मदिन की बधाई हो
Happy Birthday Friend

Heart Touching Birthday Wishes in Marathi

तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे.
तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे.
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्याच्या सुंदर प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुंजनाने होते आनंदित सकाळ आणि
तुमच्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ
Happy Birthday To You Dear

तुझ्या कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
शंभर पट गोड असलेल्या खास अशा माणसाला
वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा

या भूतलावरील सर्वात रुबाबदार
आणि जगातील सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस तुझा अत्यंत आनंदी
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा

ही आहे तुझ्या वाढदिवसाची भेट
2000 रु. चे स्क्रॅच कार्ड
░░░░░░░░░░░░
तू पान काय लक्षात ठेवशील
कर ऐश
Happy Birthday Wishes in Marathi

birthday wishes marathi

Happy Birthday Wishes Images

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी वाढदिवस तुझा शतगुणित व्हावा

Happy Birthday Wishes Images

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून
हे एकच वाक्य
मी तुला विसरणं कधीच नाही शक्य
Happy Birthday

Happy Birthday Wishes Images

तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे
Happy Birthday

Happy Birthday Wishes Images

तुझा वाढदिवस येतो स्नेही
आणि मित्रांचं प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
Happy Birthday

Happy Birthday Wishes Images

आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं
Happy Birthday

Happy Birthday Wishes Images

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे
त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच
पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes Images

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो
मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Happy Birthday Wishes Images
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wish In Marathi

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes Images

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi

Happy Birthday Wishes Images

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
happy birthday dear marathi

Birthday Images in Marathi

Happy Birthday Wishes Images

हे देखील वाचा : Happy Birthday Shayari

आम्हाला आशा आहे की या लेखातून तुम्हाला तुमच्या प्रियजनांसाठी योग्य असे Birthday Wishes in Marathi, Birthday Status in Marathi तसेच Birthday Images in Marathi मिळाले असतील. वाढदिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे. हा आनंदाने साजरा करा आणि एकमेकांवर प्रेम करत रहा.

जर आपल्याजवळ देखील काही Happy birthday status marathi, birthday sms marathi, birthday message marathi, birthday shubhecha, Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, Shivmay Birthday Wishes in Marathi यासंबंधी sms, status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये नक्की जोडू.

How to write happy birthday wishes in marathi?

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

How to say happy birthday wishes in marathi?

माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Vadhdivsachya Hardik Shubhechha

How to wish happy birthday in marathi?

तुम्हाला तुमच्या वाढिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

What is wish you a many many happy returns of the day meaning in marathi?

तुमच्या आयुष्यात हा आनंदी दिवस पुन्हा पुन्हा येवो.

Tags : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, sms, नाव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ text, birthday wishes marathi for friend, funny, kadak, text, copy paste, tapori, comedy, images, in marathi, vadhdivsachya hardik shubhechha in marathi, png, banner, for father, shivmay, brother, mother, sister, friend, uncle, aunty, birthday wishes in marathi, happy birthday wishes marathi

Leave a Comment