What is carpe diem meaning in marathi भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे आपल्या instagram वरती नुकतेच 160 million पेक्षाही जास्त Followers झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर १६ करोड लोक विराट कोहलीला इंस्टाग्राम वर follow करत आहेत.
ही जागा मिळवणारा विराट कोहली हा आशिया खंडातील पहिला व्यक्ती ठरला असून या टप्प्यावर पोहोचल्यानंतर विराट ने आपल्या instagram bio मध्ये Carpediem शब्द लिहला आहे.
हे देखील जाणून घ्या : Culmination म्हणजे काय?
हे देखील जाणून घ्या : Extrovert म्हणजे काय?
Carpe Diem चा मराठी अर्थ – Carpe Diem Meaning in Marathi
Carpe Diem चा अर्थ होतो ‘seize the day’ किंवा ‘live for today’ असा होतो. आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर Carpe Diem चा अर्थ ‘मन भरून जगणे’ असा होतो.
एखाद्याला वर्तमान वेळेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आणि भविष्याचा थोडासा विचार करण्यास प्रेरित करण्यासाठी Carpe Diem ही संज्ञा वापरले जाते. Thank You