छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस – Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status, Caption In Marathi – Shiv Jayanti Wishes

Chhatrapati Shivaji Maharaj quotes in marathi छत्रपती शिवाजीराजे भोसले उर्फ शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. महाराजांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. शहाजीराजे भोसले हे त्यांचे वडील तर जिजाबाई भोसले ह्या त्यांच्या माता होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान आणि आदर्श राजे होते. त्यांनी आपल्या लोकांसाठी अथक परिश्रम करून आपले नाव भारतीय इतिहासात तसेच लोकांच्या मनात कायमचे अजरामर केले आणि ते पुढे हजारो वर्षे तसेच राहील आपणाला मला आशा आहे.

गुलामगिरीच्या जगण्याला शिवाजी महाराजांचा कायम विरोध होता. भोसले घराण्यातील या राजाने आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध शेवटपर्यंत संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.

शत्रूला दुर्बल समजू नका, आणि अधिक बलवान समजून घाबरूनही जाऊ नका” असे ते कायम म्हणत. शिवाजी महाराजांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांनी आयुष्यभर जे काही कष्ट केले ते सर्व आपल्या जनते साठी आणि आपल्या लोकांच्या कल्याणासाठी केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस  Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस – Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status, Caption In Marathi

एक होतं गाव
महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा
जय जिजाऊ
जय शिवराय
तुला पैसा, गाडी, बंगला असल्याचा
गर्व असेल
तो तुझ्याकडेच ठेव भाऊ
आपल्याला शिवभक्त असल्याचा
माज आहे माज
Kattar Shivbhakt
अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
Raja Shiv Chhatrapati
Shivaji Maharaj Ki Jay
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा
इतिहास माहिती पाहिजे
Har Har Mahadeo
Jay Shivaray

शेअर मार्केट मधून श्रीमंत व्हायचंय? हे १० नियम लक्षात ठेवा

आण आहे या मातीची
शिवबाला विसरेल ज्या दिवशी
त्याच दिवशी राख होईल या देहाची
ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे
एका शिवभक्ताची
शिवाजी महाराज की जय

Download : Shivaji Maharaj Photos HD

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status, Caption In Marathi - Shiv Jayanti Wishes
Chhatrapati Shivaji Maharaj Status, Caption In Marathi – Shiv Jayanti Wishes
प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज
योगीराज
महाराज
श्रीमंत
श्री श्री श्री
छत्रपती
शिवाजी महराज कि जय

अफिलीएट मार्केटिंग मधून घरबसल्या पैसे कसे कमवावे?

भगव्याची साथ कधी सोडनार नाही
भगव्याचे वचन कधी मोडनार नाही
दिला तो अखेरचा शब्द
होई काळ ही स्तब्ध
ना पर्वा फितुरीची
नसे पराभवाची खंत
आम्ही आहोत फक्त
राजे शिवछञपतींचे भक्त
जय शिवराय जगदंब जगदंब
पापणीला पापणी भिडते
त्याला निमित्त म्हणतात
वाघ  दोन पावलं मागे सरकतो
त्याला अवलोकन म्हणतात
आणि
हिंदवी स्वराज्याची स्थापना
करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवराय म्हणतात
Jay Shivray

Shivaji Maharaj status Photo

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे
|| शिवछत्रपती ||
Jay Shivaji Jay Bhavani
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status, Caption In Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Status, Caption In Marathi
शिवबा शिवाय किंमत नाय
शंभू शिवाय हिंमत नाय
भगव्या शिवाय नमत नाय
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय
Jay Jijau Jay Shivray

Shivaji Maharaj Jayanti Photo

ज्या मातीत जन्मलो
तीचा रंग सावळा आहे
सह्याद्री असो वा हिमालय
छाती ठोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Shivaji Maharaj Ki Jai
माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही
माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही
माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही
माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही
माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही
एवढ असुनही
जे जगातील अब्जवधी लोकांच्या हृदयावर
अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष
Raja Shiva Chhatrapati Shivaji Maharaj
Manacha Mujra
तुमचे उपकार जेवढे मानावे
तेवढे कमीच आहे राजे
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती
म्हणुनच आज आम्ही आहोत
राजे वंदन ! ञिवार वंदन !

छत्रपति शिवाजी महाराज जयंती स्टेटस

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे
आणि
त्या फूलाची जागा
माझ्या राज्याच्या पायावर असू दे
जय जिजाऊ जय शिवराय
Jay Bhavani Jay Shivray
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status, Caption In Marathi language
Chhatrapati Shivaji Maharaj Caption In Marathi
आमचे महाराज माणसातले देव आहेत
हे सिध्द करायची गरज नाही
इतिहास आहे साक्षीला
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि
प्रणाम त्यांच्या महान किर्तीला
जय जगदंब जय शिवराय

shivaji maharaj quotes in marathi

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा
तो माझा शिवबा होता
शिवराय हे फक्त नाव नव्हे
तर जगण्याची प्रेरणा
आणि यशाचा मंत्र आहे
Shivaji Maharaj Ki Jay
इतिहास घडवुन गेलात तुम्ही
भविष्यात तुमची आठवण राहील
दुनीया जरी संपली तरी
राजे तुमची शान राहील
॥ जय_शिवराय ॥
सिंहाची चाल गरुडाची नजर
स्त्रीयांचा आदर शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
जय भवानी जय शिवराय

shivaji maharaj quotes images marathi

गाठ बांधून घे काळजाशी
अशी जी सुटणार नाही
ही आग आहे इतिहासाची
जी कधीही विझणार नाही
मी धगधगता प्राण स्वराज्याचा मरणार नाही
शिवछत्रपतींच्या किर्तीला शब्द माझे पुरणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस Chhatrapati Shivaji Maharaj Status
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस Chhatrapati Shivaji Maharaj quotes Status
सांडलेल्या रक्तात सुद्धा
दिसणार नाही काळोख
शिवभक्त आहोत आम्ही
हिच आमुची ओळख
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे

shivaji maharaj story in marathi

शिवरायांच्या कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी
अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख
Jay Shivaji Maharaj
छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शि-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा
कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे, तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिंकले
म्हणूनच स्वतः ला गर्वाने मराठी म्हणतो आम्ही
जय हिंद जय शिवराय
रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
Shivaji Maharaj Ki Jai

king shivaji images photos

ना चिंता ना भिती
ज्याचा मनामध्ये
राजे शिवछत्रपती
जगदंब जगदंब
छत्रपती शिवाजी महाराज photo status स्टेटस Chhatrapati Shivaji Maharaj photo Status
छत्रपती शिवाजी महाराज photo status स्टेटस Chhatrapati Shivaji Maharaj quotes photo Status
भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभीमानाची आहे
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा वाघ आहे
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त
अशा शिवरायांचे आम्ही भक्त
Jay Jijau Jay Shivray
Jay Shambhu Raje

shivjayanti status marathi

कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा
Jay Shivaji Maharaj
Jay Maharashtra
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना छत्रपती म्हणतात
जय जिजाऊ जय शिवराय
सागराचे पाणी कधी आटणार नाही
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही
हा जन्म काय हजार जन्म झाले तरी
नाद शिवरायांचा सुटणार नाही
jay bhawani jay shivaji

shivjayanti quotes in marathi

मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव
फक्त इच्छा एकच
पुढच्या 7 जन्मी सुध्दा
आपल दैवत
छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं
जय शिवराय
शिवाजी महाराज फोटो shivaji maharaj status photo
शिवाजी महाराज फोटो Chhatrapati Shivaji Maharaj Quotes status photo
चौक तुमचा पण धिंगाणा आमचा
अंदाज कोणी नाही लावला तर बरं होईल
कारण
अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात भगव्या वादळाचा नाही
jay jijau jay shivray

maratha shivaji maharaj status

गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे
की
शिवरायांचा शिवभक्त म्हणुन
जगायचा सन्मान मिळतोय
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही
जय Jijau
जय Shivrai
आईने सांगितले की
दररोज देवाच्या पाया पडायच
आणि
देवा सारख राहयचं
म्हणून
रोज शिवरायांच्या पाया पडतो
आणि
तलवार घेऊन फिरतो
जय भवानी
जय शिवाजी
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार
श्री राजा शिवछञपती
यांच्या चरणी मानाचा
ञिवार मुजरा
jay shivray jay shambhu raje

maratha status in marathi

फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा दिसतो
कारण
ह्रदयात आमच्या
तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो
जय Shivajj
जय Shivray
shivray status shayari in marathi
shivray status shayari in marathi Chhatrapati Shivaji Quotes
आम्हाला गरज नाही
सांगण्याची कि आम्ही
किती कट्टर शिवभक्त आहोत
कारण आम्ही जिथ जातो
तिथे लोक आम्हाला आमच्या नावापेक्षा
कट्टर शिवभक्त
म्हणुनच जास्त ओळखतात
Kattar Shiv bhakt

shivray status in marathi

किती आले किती गेले
फक्त एकच राजे शिवराय माझे
एक कट्टर शिव भक्त
Kattar Shiv Bhakt
वाघाच कातडं घालुन
कोणी वाघ होत नाही
आणि शिवभक्तांचा नाद केल्यावर
अंगावर कातड सुध्दा राहत नाही
चुकला तर वाट दावु पण
भुकला तर वाट लावु
सळसळतं रक्त
आम्ही फक्त आणि फक्त
कट्टर शिवभक्त
ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा आदर आणि मान
त्यांनाच आमच्याकडून मिळेल सन्मान
कारण शिवछत्रपतींना मान
हाच आमचा खरा स्वाभीमान
Jai Shivaji Maharaj

Chhatrapati Quotes in Marathi

हर तलवार पर
छत्रपती कि कहानी है
‎तभी तो पुरी ‎दुनिया
छत्रपती कि दिवानी है
फक्त शिवभक्त
jay jijau jay shivray
शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी Shiv Jayanti status in marathi
शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी Shiv Jayanti status in marathi
ना शिवशंकर तो कैलाशपती
ना लंबोदर तो गणपती
नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा एकच तो
राजा शिवछत्रपती
जगात total 195 देश आहे
त्यातला एक भारत देश
भारत देशात total 29 राज्य आहेत
7 केंद्रशासित प्रदेश आहेत
तरी देखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला
सार्थ अभिमान आहे
Jay Maharashtra
Jay Shivaji
फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा नांदतो
कारण
हृदयात आमच्या तो
जाणता राजा
शिवछत्रपती नांदतो
जेव्हा माझ्या शरीरात
रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेल
तेव्हा तो थेंब सुध्दा
फक्त एकचं शब्द बोलेल
जय शिवराय
आई ने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले
आणि
शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले
जय शिवराय
शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी Shiv Jayanti status in marathi
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस Chhatrapati Shivaji Maharaj Caption In Marathi

शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी Shiv Jayanti Status in Marathi

जन्मदिन शिवरायांचा
सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय जय शिवशाही
Shiv Jayanti chya Hardik Shubhechha
निधड्या छातीचा दनगड कणांचा
मराठी मनांचा भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज
यांना मानाचा मुजरा
????जय जिजाऊ जय शिवराय????
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा. 
Happy ShivJayanti
ताशे तडफणार ह्रदय धडकणार
मन थोडे भडकणार
पण या देशावरच काय अख्या जगावर
19 फेब्रुवारी ला भगवा झेंडा फडकणार जय शिवराय
Jay Shivray
सळसळत रक्त, शिवबाचे भक्त आणि कपाळी भगवा टिळा
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा

आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही खुळखुळा
नाद करायचा नाही आमचा नादच खुळा

छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
नजर तुमची झलक आमची
वंदन करतो शिवरायांना
हात जोडतो जिजामातेला
प्रार्थना करतो तुळजा भवानीला
सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्षा गोड माझ्या शिवभक्तानां
जगदंब जगदंब
जय शिवराय
Shivajayantichya Hardik Shubhechha
चार शतक होत आली
तरी नसानसांत राजे
आले गेले कितीही
तरी मनामनात राजे
स्वराज्य म्हणजे राजे
स्वाभिमान म्हणजे राजे
शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा
जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती
जय शिवराय शिवजयंतीच्या शुभेच्छा
पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे
इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून
वर्तमानकाळ उलटा टांगून
भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया
पवित्र मातीतल्या राजाला
रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून
त्रिवार मानाचा मुजरा
जय शिवराय जय महाराष्ट्र
धाडस असं करावं
जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला
अन
इतिहास असा करावा
कि
३३ कोटी देवांची फौज झुकावी मुजऱ्याला
जय शिवराय
आराध्य दैवत राजा शिवछत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी वारशातून आपण या प्रवासाची सांगता करत असताना, त्यांचे शब्द आपल्यात धैर्य आणि दृढनिश्चयाची ज्योत प्रज्वलित करत राहोत. आपण शिवजयंती श्रद्धेने साजरी करूया, केवळ ऐतिहासिक व्यक्तीच नव्हे तर शौर्य, नीतिमत्ता आणि अदम्य आत्म्याचे चिरंतन प्रतीक म्हणून साजरी करूया. त्याची तत्त्वे आपल्याला उज्वल भविष्याकडे मार्गदर्शन करतील, जिथे त्याच्या बुद्धीचे प्रतिध्वनी युगानुयुगे गुंजत राहतील. जय शिवाजी महाराज!

Leave a Comment