Heart Touching Father Status in Marathi वडील स्टेटस मराठी Miss You : आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जो आपल्यासाठी देवासारखा आहे. होय, तुम्ही हे बरोबर वाचले, की माणूस हा देवासारखा आहे, तुमच्या सर्वांना माहित असेल की आई आणि वडील हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे पैलू आहेत, ज्यांच्यामुळे आपण आणि आपण या जगात आहोत. त्यांच्याशिवाय अस्तित्व नाही म्हणून आज आम्ही तुम्हा सर्वांसाठी असेच काही Father Status Marathi घेऊन आलो आहोत.
मुलाच्या आयुष्यात वडिलांची जी भूमिका असते ती भूमिका इतर कोणी करू शकत नाही. या भूमिकेचा मुलावर मोठा प्रभाव पडतो आणि त्याला एक यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत होते. तर काहीतरी आपलंही कर्तव्य आहे की, वडिलांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपले काम सोपे करण्यासाठी, आम्ही वडिलांसाठी Heart Touching Father Status in Marathi – वडील स्टेटस मराठी घेऊन आलो आहोत.
Father Status in Marathi वडील स्टेटस मराठी
आपले दुःख मनात साठवून ठेऊन
दुसऱ्यांना कायम सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार
माझ्या प्रत्येक कामात, विचारात, श्वासात
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
लव यू पापा
आई भाकर कमी पडू देत नाही
अऩ बाप भिक मागू देत नाही
तुमची आठवण तर रोज येते बाबा
पण तुम्ही परत यायला हवं असंही रोज वाटते
वडील स्टेटस मराठी – वडील चारोळ्या
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
ते म्हणजे आपले आईवडील
त्यांच्या इतके प्रेम कोणीच देत नाही
आम्ही हल्ली इतके फेमस झालो आहोत
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा 😂
किती आश्चर्याची गोष्ट आहे ना?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत 😔
आयुष्यात तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला बाबा
जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट
कोणती असेल तर
ते म्हणजे आपले आईवडील 🫶🏾
त्यांच्याइतके प्रेम आपल्यावर कोणीच नाही करू शकत
वडील स्टेटस मराठी – वडील चारोळ्या
आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात
न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते
वडील स्टेटस मराठी – वडील चारोळ्या
माझ पहिल प्रेम आई वडील
आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच
कमी झाल नाही
प्रत्येक दिवशी वेळी क्षणाला तुमची आठवण येते बाबा
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं
वडील स्टेटस मराठी – वडील चारोळ्या
Father Status in Marathi, वडील स्टेटस मराठी, Emotional Quotes on Father in Marathi, Baap Quotes in Marathi, Papa Quotes in Marathi, Papa Status in Marathi, Father Poem In Marathi, वडील चारोळ्या, Missing Father Quotes in Marathi, Papa Caption in Marathi, Papa Status in Marathi
Emotional Quotes on Father in Marathi
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे
आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
वडिलांविना जीवन निर्जन आहे
एकाकी प्रवासात प्रत्येक रस्ता ओसाड पडतो
आयुष्यात वडील असणे महत्वाचे आहे
वडिलांसोबत प्रत्येक मार्ग सोपा असतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आजोबा
बाप हा बाप असतो
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
आज माझ्या वडिलांना कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड
मी त्यास माझे जीवन द्यावे
आपलं मनच आहे जे कायम आपल्याला
मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं
Father Status in Marathi – वडील स्टेटस मराठी
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात
कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही
जो माझ्या बाबांच्या कौतुकास पात्र ठरू शकेल
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा
आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे
म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे
तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा
माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे
मी कधी बोलत
नाही सांगत नाही
पण बाबा तुमी या जगाचे
ठमेज बाबा आहा
माझे वडील माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे
बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
Father Status in Marathi – वडील स्टेटस मराठी
Father Status in Marathi, वडील स्टेटस मराठी, Emotional Quotes on Father in Marathi, Baap Quotes in Marathi, Papa Quotes in Marathi, Papa Status in Marathi, Father Poem In Marathi, वडील चारोळ्या, Missing Father Quotes in Marathi, Papa Caption in Marathi, Papa Status in Marathi
Father Quotes in Marathi
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी
चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की
तुमची साथ मला लाभली
कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
आपन फक्त आई बाबांच्या पाया पडतो आणि
देवापूढे हात जोडतो
बाकी जो जास्तीच उडतो
त्याला नारळागत फोडतो
आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास
माझे वडील माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय
Hero हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात
आणि तुम्ही माझे Hero आहात
कसं जगायचं आणि कसं वागायचं
हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच
आज या जगात जगायला शिकलोय
कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा
माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे
बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला
आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे
ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला
आपलं मनच आहे
जे कायम आपल्याला मुलगा आणि
वडील म्हणून एकत्र ठेवतं
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला
Father Status in Marathi – वडील स्टेटस मराठी
Father Status in Marathi, वडील स्टेटस मराठी, Emotional Quotes on Father in Marathi, Baap Quotes in Marathi, Papa Quotes in Marathi, Papa Status in Marathi, Father Poem In Marathi, वडील चारोळ्या, Missing Father Quotes in Marathi, Papa Caption in Marathi, Papa Status in Marathi
Papa Quotes in Marathi
माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही
पण त्यांना बघून मी जगायला शिकलो
आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका
तुम्हीही कितीही मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि
तो म्हणजे तुमचा बाबा
संध्याकाळच्या जेवणची चिंता करते
ती आई
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात
ते बाबा
बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो
तो एक बाप असतो
माझे वडील जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे
मी कधी बोलले नाही सांगितले नाही तरीही बाबा
तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
बाप हा बाप असतो
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो
तो म्हणजे बाबा
बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे
कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत
आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा
आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात
Father Status in Marathi – वडील स्टेटस मराठी
Father Status in Marathi, वडील स्टेटस मराठी, Emotional Quotes on Father in Marathi, Baap Quotes in Marathi, Papa Quotes in Marathi, Papa Status in Marathi, Father Poem In Marathi, वडील चारोळ्या, Missing Father Quotes in Marathi, Papa Caption in Marathi, Papa Status in Marathi
Papa Status in Marathi
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे
बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे
बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे
आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो
जेव्हा माझ्या बाबाचा हात माझ्या हाती असतो
तुमच्या घरात मी जन्म घेतला
आणि तुम्ही माझे वडील आहात
याचा मला सार्थ अभिमान आहे
बाबा जेव्हा बरोबर असतात
तेव्हा आयुष्यातला प्रत्येक आनंद आपल्यासह असतो
बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला
कधी बोलले नाही सांगितले नाही तरीही बाबा
तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात
मी कधी मोठी झालेच
तर त्यात केवळ तुमचा महत्वाचा वाटा आहे
याची मला पूर्ण जाणीव आहे
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
डोनेशन साठी उधार आणतो
वेळ पडली तर हातापाया पडतो
तो बाप असतो
बाप हा असा व्यक्ती आहे
जो आधार असूनही कधी जाणवू देत नाही
त्याला आपण चुकीचा समजतो
पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं
देवाने सर्व काही दिलं आहे
अजून काही मागावं वाटत नाही
फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना
Father Status in Marathi – वडील स्टेटस मराठी
Father Status in Marathi, वडील स्टेटस मराठी, Emotional Quotes on Father in Marathi, Baap Quotes in Marathi, Papa Quotes in Marathi, Papa Status in Marathi, Father Poem In Marathi, वडील चारोळ्या, Missing Father Quotes in Marathi, Papa Caption in Marathi, Papa Status in Marathi
Father Poem In Marathi वडील चारोळ्या
देव देवळात नाही
तो माझ्या बाबांमध्ये आहे
अशा माझ्या लाडक्या बाबांना
पितृदिनाच्या शुभेच्छा
बाबा घर तुमचे सोडून
कितीही दिवस झाले तरी
तुमची आठवण आल्यावाचून राहात नाही
बाबा तुमच्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.
आई नाही म्हणते तेव्हा
बाबा एकमेव हा म्हणायला असतो
बाबा तुमची जागा मुलीच्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही
माहीत आहे ना तुम्हाला… मग तुम्ही मला फोन का करत नाही.
बाबांचे लाडाचे रुप म्हणजे मुलगी
पण बाबा तुमच्या रुपाने मला मिळाला एक चांगला मित्र
कोणी सोबत नसले तरी मला मिळावी तुमची साथ
बाबा म्हणून तुम्ही मला मिळावे जोपर्यंत असे आयुष्याची साथ
माझी स्तुती करुन कधीही न थांबणारी
व्यक्ती म्हणजे बाबा
बाबा म्हणून तुम्ही मला लाभलात हे आहे माझे भाग्य
तुमच्याशिवाय नाही माझ्या आयुष्याला अर्थ
बाबा तुम्हीच आहात माझ्या जीवनाचा खरा अर्थ
कितीही हो ओरडता बाबा
आता त्याची किंमत कळते
तुमच्यामुळेच आज प्रगती झालेली दिसते
कायम असेच राहा पाठीशी मिळतो तुमचा आधार
तुम्ही मला सतत ओरडता असे मला आधी कायम वाटायचे
पण आता कळते त्या ओरड्यामागे तुमचे प्रेम किती दडलेले होते
मी ही होईन असाच चांगला बाबा पितृदिनाच्या शुभेच्छा
Father Poem In Marathi – वडील चारोळ्या
आठवतं का बाबा सकाळी उठून तुम्ही मला पार्कात घेऊन जायचा
माझ्यासोबत खेळता खेळता तुम्ही बाबाचे मित्र व्हायचा
तोच मित्र मला हवा माझ्यासोबत कायम
लव्ह यू बाबा
बाबा हे अगदीच वेगळे रसायन असते
त्याच्या ओरडण्याला काहीच सीमा नसते
पण प्रेमाचा पूर आला तर मात्र प्रेमरसात बुडायला होते
पितृ दिनाच्या शुभेच्छा
जग दाखवलं तुम्ही
खेळायला शिकवलं तुम्ही
हातात हात घेऊन चालायला
शिकवलं तुम्ही
लहानपणी धाक दिला तुम्ही
पण प्रसंगी प्रेमाचा हातही फिरवला तुम्ही
अशा माझ्या बाबांना हॅपी फादर्स डे
तो कधीही स्तुती करत नाही
तो बढाई मारणारा नाही
माझा बाप मला नको ती स्वप्न
दाखत नाही
तो म्हणतो मेहनत कर
आणि खा कष्टाची भाकर
मगच तुला कळेल बाप होणं काय असतं
हॅपी फादर्स डे
माझे बाबा आहेत प्रेमाचा एक अतूट झरा
कधी रागावतात कधी चिडतात पण जवळही घेतात
माझे बाबा आहेत एक सावली
सतत सोबत चालणारी भासली नाही तरीही
आजुबाजूला जाणवणारी
हॅपी फादर्स डे
न बोलता प्रेम करतो
न सांगता आधार देतो
न थकता कष्ट करतो
न दाखवता सहन करतो
तो फक्त माझा बाप असतो हॅपी फादर्स डे
आम्ही आयुष्यभर सावली
राहावे म्हणून स्वत: आयुष्यभर
उन्हात झिजला
कधी स्वत: उपाशी राहून
आम्हाला अन्नाचा घास भरवला
अशा आमच्या वात्सल्य मूर्तीला
हॅपी फादर्स डे
Father Poem In Marathi – वडील चारोळ्या
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरुपी बाबाहॅपी फादर्स डे
आपले दु:ख मनात लपवून
संपूर्ण परिवाराची काळजी करणारा
काही कमी नको पडायला म्हणून
स्वत:च्या इच्छा आकांक्षा मागे ठेवणारा
असतो तो बापमाणूस हॅपी फादर्स डे
आकाशालाही लाजवेल अशी उंची
आणि आभाळालाही लाजवेल असे
कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाबा
हॅपी फादर्स डे
बाप आहे तोपर्यंत परिस्थितीचे काटे
कधीच आपल्या पायापर्यंत पोहोचत नाहीत
Love You Papa
खिसा रिकमा असला जरी
नाही कधी म्हणाले नाही
माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत
मी कुणी पाहिला नाही
Love You Dad
डोळ्यात न दाखवताही
जो आभाळाइतकं प्रेम करतो
त्याला वडील नावाचा
राजा माणून म्हणतात हॅपी फादर्स डे
Father Poem In Marathi – वडील चारोळ्या
बाबा तुमचा प्रत्येक शब्द
माझ्या लक्षात आहे बाबा
माझा प्रत्येक आनंद हा
तुमच्याशिवाय अपूर्ण आहे
हॅपी फादर्स डे
ज्यांचं न दिसणार प्रेम
आम्हाला भरभरुन प्रेम देतं
अशा माझ्या वडिलांना
Best Father in The World
प्रत्येक वेळी खाली पडल्यावर
जो मला उचलतो तो माझा बाबा
चुका केल्यावर ओरडतो
पण तरीही सावरुन घेतो तो बाबा असतो
Love You Father
बाबा दणकट बाहू आहेत तुमचे
सांगा कसा बरं खाली पडेन
तुम्हीच माझा आधारवड
शेवटपर्यंत तुम्हाला मी जपेन
स्वत: टपरा मोबाईल वापरुन
तुम्हाला स्टायलिश मोबाईल
घेऊन देतो तुमच्या प्रीपेडचे पैसै
स्वत: भरतो तुमचा आवाज ऐकण्यासाठी
जो आसुसलला असतो तो माझा बाप असतो
हॅपी फादर्स डे
Father Poem In Marathi – वडील चारोळ्या
ज्यांचा नुसता खांद्यावर
हात जरी असला
तरी समोरच्या संकटांना
लढा देण्याची प्रेरणा मिळते
अशा माझ्या बाबांना हॅपी फादर्स डे
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते
जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते
जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते
जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते
जेव्हा तुम्ही हरता
हॅपी फादर्स डे
ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली
त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली
कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ
कारण बाप असतोच जीवनाचा आधार
पितृदिनाच्या शुभेच्छा
बाबा तुम्ही आहात म्हणून
माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे
माझ्या यशाची चमक जेव्हा मला
तुमच्या डोळ्यात दिसते
तेव्हा मी भरुन पावतो
अशा माझ्या बापमाणसाला
Happy Fathers Da
Father Poem In Marathi – वडील चारोळ्या
शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे लागते धन्य
कोण आहे तुझविणं अन्य?
बाबा
तुजविण माझं जग आहे शून्य
Happy Fathers Day
माझ्या आयुष्यात जी श्रीमंती आहे
ती केवळ तुमच्यामुळे आहे
माझ्या जगण्याला अर्थ आहे
तो केवळ तुमच्यामुळे आहे
माझे जे अस्तित्व आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे
माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेसाठीच आहे
हॅपी फादर्स डे
काय हो बाबा इतक्या अडचणी आल्या
तरी तुम्हाला मी काही रडताना पाहिले नाही
कधीही ढासळून आमची साथ तुम्ही कधीही सोडली नाही
घेऊन जबाबदाऱ्या तुम्ही झालात आमच्या जीवनाचे
बापमाणूस
तुमच्या स्तुतीलाही आज शब्द अपुरे काय सांगू आज
हॅपी फादर्स डे
वडील म्हणजे अशी एक व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते
तुम्हाला ओरडते
जेव्हा एखादी चूक तुम्ही करता
तुमच्या यशाचा आनंद
साजरा करता
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते
जेव्हा तुम्ही हरता
Father Status in Marathi – वडील स्टेटस मराठी
Father Status in Marathi, वडील स्टेटस मराठी, Emotional Quotes on Father in Marathi, Baap Quotes in Marathi, Papa Quotes in Marathi, Papa Status in Marathi, Father Poem In Marathi, वडील चारोळ्या, Missing Father Quotes in Marathi, Papa Caption in Marathi, Papa Status in Marathi
Missing Father Quotes in Marathi
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
बाबांची खरी किंमत त्यांच्या नसण्याने कळते
आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत
Miss You Baba
बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं
Missing Father after Death in Marathi
प्रत्येक दिवशी वेळी क्षणाला तुमची आठवण येते बाबा
आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही
बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते
तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते
Missing Father after Death in Marathi
आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला
miss you pappa
तुम्ही दिलेला वेळ तुम्ही घेतलेली काळजी आणि तुम्ही दिलेले प्रेम
याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही बाबा
Read More : Birthday Wishes For Father in Marathi
वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा
वडील आपल्या जीवनातील आधारस्तंभ असतात. त्यांच्या प्रेमाने, मार्गदर्शनाने, आणि त्यागाने आपल्या आयुष्याला दिशा मिळते. या ब्लॉग पोस्टमधील वडील स्टेटस आणि इमोशनल कोट्स वाचून आपल्या वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळेल. त्यांच्या आठवणींनी आपल्याला प्रेरणा आणि शक्ती मिळते, जी आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्षात उपयोगी पडते.
वडिलांची आठवण येणं स्वाभाविक आहे, विशेषतः जेव्हा आपण त्यांना खूप मिस करतो. या इमोशनल कोट्सने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या वडिलांच्या आठवणींना जपण्यासाठी एक उत्तम माध्यम मिळेल. त्यांच्या आठवणींनी आपल्याला त्यांच्यासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांची आठवण करून देतात आणि आपल्याला त्यांच्या सान्निध्याचा अभाव अधिक तीव्रतेने जाणवतो.
आपल्या वडिलांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आठवणींना जपण्यासाठी या ब्लॉग पोस्टमधील स्टेटस आणि कोट्सचा उपयोग करा. त्यांच्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने आपले जीवन समृद्ध झाले आहे आणि त्यांच्या आठवणी आपल्याला सदैव प्रेरित करतील. वडिलांच्या आठवणींना जपून त्यांच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा, हेच त्यांच्या प्रति खरी श्रद्धांजली असेल.
Tags : Father Status in Marathi, वडील स्टेटस मराठी, Emotional Quotes on Father in Marathi, Baap Quotes in Marathi, Papa Quotes in Marathi, Papa Status in Marathi, Father Poem In Marathi, वडील चारोळ्या, Missing Father Quotes in Marathi, Papa Caption in Marathi, Papa Status in Marathi.