पहा Free IPL 2021 Live ते ही आपल्या स्मार्टफोन वर..

Free IPL 2021 Live काही कामात व्यस्त असल्यामुळे आपणाला संध्याकाळी टीव्हीवर आयपीएल चे सामने लाईव्ह बघायला जमत नाहीत ? किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आपण आयपीएल 2021 लाईव्ह पाहू शकत नसाल तर..

आज आपण एका अशा प्रकारच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशन बद्दल माहिती घेऊया की ज्याच्या मदतीने आयपीएल 2021 लाईव्ह Free IPL 2021 Live पहिली जाऊ शकते. तेही एकदम मोफत आपल्या हिंदी भाषेत शिवाय फुल एचडी Full HD क्वालिटी मध्ये.

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही जगभरात एक अतिशय लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या आयपीएल च्या प्रसारणाचे कायदेशीर हक्क हे स्टार इंडिया या कंपनीकडे आहेत त्यामुळेच आयपीएलचे सामने आपणाला स्टार स्पोर्ट्स हिंदी star sports hindi या चॅनेलवर पाहायला मिळतात.

आयपीएलचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स Disney + Hotstar यांच्या मालकीचे आहेत. ज्यावर आयपीएल बघण्यासाठी आपणाला त्यांचे प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावे लागते.

Free IPL 2021 Live on  GHD Sports App android
Free IPL 2021 Live on GHD Sports App android

Free IPL 2021 Live कशी पहायची ?

परंतु अँड्रॉइड साठी काही असे कमालीचे ॲप्स उपलब्ध आहेत जी अगदी विनामूल्य स्वरूपात आपणाला आयपीएलचे थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवत असतात. असाच एक ॲप म्हणजे GHD Sports App. ज्याच्या मदतीने आयपीएलचे सामने पाहिले जाऊ शकतात.

हे ॲप डाउनलोड करून वापरण्याची प्रक्रिया खाली सविस्तर दिली आहे.

GHD Sports Apk Download Latest Version

१. GHD Sports Apk ॲप मोफत डाउनलोड करण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या Download Now या बटणावर क्लिक करा.

२. डाउनलोड बटणावर क्लिक केल्यानंतर, Download Anyway वर क्लिक करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा.

३. GHD Sports App डाउनलोड आणि इंस्टॉल करा.

आयपीएल संघ मालक पैसा कसा कमवत असतील बरं?

जर आपणाला डाउनलोड बटणावरून डाउनलोड करण्यात अडचण येत असेल तर खालील बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड करा.

GHD Sports Apk वरून लाईव्ह आयपीएल कशी पहावी?

• सर्व प्रथम GHD Sports अ‍ॅप उघडा.

• आता क्रिकेट लाइव्ह वर क्लिक करा.

• आजचा सामना लाईव्ह पाहण्यासाठी आपल्याला संघाच्या नावावर क्लिक करावे लागेल.

• एवढे केल्यानंतर आपल्या फोन मध्ये आयपीएल लाईव्ह पाहण्याचा आनंद घेऊ शकतो.

Tags: free ipl 2021 live,ghd sports mod apk download free, आयपीएल लाईव्ह,ipl live apps download,Free IPL 2021 Live कशी पहायची

Leave a Comment