600+ शुभ सकाळ मराठी संदेश – Good Morning Quotes Marathi – Best Good Morning Images Marathi

शुभ सकाळ मराठी संदेश – Good Morning Quotes Marathi – Good Morning Images Marathi – Marathi Good Morning Message – कोणत्याही व्यक्तीसाठी सकाळ ही दिवसातील सर्वोत्तम वेळ असते. जर आपली सकाळ चांगली गेली तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो असे मानले जाते. आणि जर आपण रोजच आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या आणि मोकळ्या मनाने केली असेल तर काय बोलावे?

आपल्या Friends, Brother, Sister, Mother, Father, Girlfriend आणि Boyfriend अशा आपल्या प्रिय व्यक्तींना सकाळच्या शुभेच्छा देण्यासाठी या पेज वर काही सुंदर गुड मॉर्निंग फोटो मराठी Good Morning Quotes Marathi दिले आहेत. जे आपण आपल्या Whatsapp, Facebook, Instagram तसेच Sharechat वर देखील share करू शकता.

शुभ सकाळ मराठी संदेश – Good Morning Quotes Marathi

good morning images marathi
good morning images marathi
परीस्थिती आहे तशी स्विकारणे
हेच आनंदाचे गुपित आहे
गुड मॉर्निंग
जेव्हा हरलेली व्यक्ती 
हारल्यानंतरही Smile देते ना
तेव्हा जिंकलेली व्यक्तीही 
जिंकण्याचा आनंद गमावून बसते
Good Morning

शुभ सकाळ मराठी संदेश

जगू शकलात तर चंदनासारखे जगा
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या
श्री स्वामी समर्थ
शुभ प्रभात
मी ही चुकू शकतो
हे एकदा मान्य केले की
पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे
तो त्यालाच मिळतो
जो स्वत:ला विसरून 
इतरांना आनंदित करतो
शुभ सकाळ

marathi good morning message

good morning images marathi
good morning images marathi
स्वतः साठी वेळ द्या
कारण आपण आहोत तर जग आहे
आणि अतिशय महत्वाचे
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
शुभ सकाळ
स्पष्ट बोला पण असे बोला
कि समोरच्याला कष्ट होणार नाही
अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही

शुभ सकाळ मराठी संदेश

कितीही कमवा
पण कधी गर्व करू नका
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
ऱाजा आणि शिपाई
शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात
 आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या व जीव लावा
शुभ सकाळ
श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको
Good Morning

marathi good morning message

good morning images marathi
good morning images marathi
सत्य बोलण्याच साहस केल्यास 
परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो
Good Morning
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल
तर अपयश पचविण्यास शिका
सुप्रभात

शुभ सकाळ मराठी संदेश

सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला
हीच श्रेष्ठ कला आहे
Shubh Sakal
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात
Shubh Sakal

marathi good morning message

good morning images marathi
good morning images marathi
अपराध करून जो सुख मिळवतो
त्याला देव कधीही क्षमा करत नाही
सुप्रभात
यश हे सोपे
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते
पण समाधान हे महाकठीण
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते
सुप्रभात

शुभ सकाळ मराठी संदेश

जीवनात खुप काही हव असतं
पण पाहिजे तेच भेटत नसतं
सर्व काही नशीबात असतं
पण आपल नशीब घडवणं
हे आपल्याच हातात असतं
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो
शुभ सकाळ

marathi good morning message

good morning images marathi
good morning images marathi
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं
श्री स्वामी समर्थ
शुभ सकाळ
पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची
पलटणारी पानं ही खुप काही शिकवून जातात
शुभ प्रभात

शुभ सकाळ फोटो

वाणी, वागणूक आणि विचार हे
आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे
आपण जितका उच्च दर्जा राखाल
तेवढी उच्च किंमत मिळेल
शुभ सकाळ
ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो
जर आत्मविश्वास असेल तर कठीण काहीच नसते
गुड मॉर्निंग

Marathi Good Morning Message

good morning images marathi
good morning images marathi
संयम राखणे हा आयुष्यामधील फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करीत असतो
शुभ सकाळ
कोणी कितीही घेरलं तरी
स्वतःचे अस्तित्व
स्वतः निर्माण करता यायला पाहिजे
शुभ प्रभात 

शुभ सकाळ फोटो

कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण हरावे लागतात
एखाद्याच्या आनंदासाठी
गुड मॉर्निंग
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर
फारसे मनावर घेऊ नये कारण
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगले म्हणतील
शुभ सकाळ

marathi good morning message

good morning images marathi
good morning images marathi
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही
पण नसलं तर जेवणच जात नाही
शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो

जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही
शुभ सकाळ
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते
शुभ सकाळ

marathi good morning message

good morning images marathi
good morning images marathi
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा
नाहीतर
तासभर साथ देणारी माणसे तर
बस मध्ये पण भेटतात
शुभ सकाळ
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ सकाळ

सुप्रभात मराठी संदेश

डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असावं
हदयातून येणार दु:ख
कोणीतरी जाणणारं असावं
शुभ सकाळ
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो
शुभ सकाळ

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला
चिलमील किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली
शुभ प्रभात
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ
सर्वाना शुभेच्छा
सुख-समाधान-शांती लाभो
हीच ईश्वर चरणी इच्छा
सुप्रभात

सुप्रभात मराठी संदेश

दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही
शुभ सकाळ
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत
ती पण तुमच्या सारखी
शुभ सकाळ

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय
आभारी आहे मी देवाचा कारण
माझे आयुष्य रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय
शुभ सकाळ
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी नाती मनांची
सकाळच्या सुंदर शुभेच्छा

सुप्रभात मराठी संदेश

मनात घर करून गेलेली व्यक्ती
कधीच विसरता येत नाही
घर छोटे असले तरी चालेल
पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे
शुभ सकाळ
प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही
शुभ सकाळ

Good Morning Images Marathi

good morning images marathi
good morning images marathi
मनातून येणा-या आठवणी
कोणीतरी समजणारं असावं
जीवनात सुख:दुखात साथ देणारं
एक सुंदर नातं असावं
शुभ सकाळ
हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत
मला श्रीमंत होण्याची गरज नाही
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती
शुभ सकाळ

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
माझ्यामुळे तुम्ही नाही तर
 तुमच्यामुळे मी आहे हि वृत्ती ठेवा
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात
शुभ सकाळ

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात
शुभ सकाळ
साखरेची गोडी सेकंदच राहते
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर करून जाते
शुभ सकाळ

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच
सहवासात राहणे योग्य
शुभ सकाळ
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय
शुभ सकाळ

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ
अंतकरणात जिद्द आहे
भावनांना फुलांचे गंध आहेत
डोळ्यासमोर खुले आकाश आहे
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे
शुभ सकाळ
स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते
पण
एखाद्याच्या मनात घर करणे
यापेक्षा सुंदर काहीच नसते
सुप्रभात

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जन्म हा एका थेंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी
ज्याला कधीच शेवट नसतो
शुभ सकाळ

गुड मॉर्निंग फोटो मराठी

जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा
विनयशील रहा
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा
अगदी शांत रहा
शुभ सकाळ
अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते
उन्हात चालतांना सावलीची गरज असते
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते
शुभ सकाळ

Good Morning Quotes Marathi

good morning images marathi
good morning images marathi
गोड माणसांच्या आठवणींनी
आयुष्य कसं गोड बनतं
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर
नकळत ओठांवर हास्य खुलतं
शुभ प्रभात
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात
ती आपोआप गुंफली जातात
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात
यालाच तर मैत्री म्हणतात
शुभ सकाळ

गुड मॉर्निंग फोटो मराठी

सराव तुम्हाला बळकट बनवतो
दुःख तुम्हांला माणूस बनवते
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते
शुभ सकाळ
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा
प्रामाणिक रहा
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा
साधे रहा
शुभ सकाळ

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते
तो इतरांची किती किंमत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते
शुभ सकाळ
टाळ वाजे, मृदूंग वाजे
वाजे हरीची वीणा
माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा
सुप्रभात

गुड मॉर्निंग फोटो मराठी

आनंदाने फुलवुया जीवनाचा
 सुंदर मळा
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया
 मनाचा फळा
शुभ सकाळ
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात महत्व असतं
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं
शुभ सकाळ

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल
शुभ सकाळ
जिवनात जगतांना असे जगा कि
आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे
शुभ सकाळ

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

हसत-खेळत घालवुया दिवसाचा
 प्रत्येक क्षण
भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया
 प्रसन्न मन
शुभ सकाळ
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही
शुभ सकाळ

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा
मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास
शुभ सकाळ
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोडं माणसं
शुभ सकाळ

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो
शुभ सकाळ
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते
कारण
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषाच काही वेगळी असते
शुभ सकाळ

good morning message in marathi

good morning images marathi
good morning images marathi
उत्तर म्हणजे काय ते
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही
जबाबदारी म्हणजे काय हे
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही
शुभ सकाळ
पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच
शुभ सकाळ

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार
असं कसं यार
एक हृदय घेऊन आलोय
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार
शुभ सकाळ
जो फक्त वर्षाचा विचार करतो
तो धान्य पेरतो
जो दहा वर्षाचा विचार करतो
तो झाडे लावतो
जो आयुष्यभराचा विचार करतो
तो माणुस जोडतो
शुभ सकाळ

शुभ सकाळ मराठी संदेश

good morning images marathi
good morning images marathi
विश्वास ठेवा
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा
कुठेतरी काही चांगले घडत असते
शुभ सकाळ
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याला ठाऊक नसते
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते
शुभ सकाळ

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

कधी आठवण आली तर डोळे झाकू नका
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका
शुभ सकाळ
शुभसकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची
काढलेली आठवण आहे
शुभ सकाळ

good morning in marathi

good morning images marathi
good morning images marathi
नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी
आणि,नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी
शुभ सकाळ
जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बँलन्स
पुरेसा असेल तर सुखाचा चेक
कधीच बाउंस होणार नाही
शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो सुविचार

कधी भेटाल तिथे एक
स्माइल देऊन बोलायला विसरु नका
कधी चूक झाल्यास माफ करा
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका
शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा
शुभ सकाळ

good morning in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
न हरता, न थकता, न थांबता
प्रयत्न करणाऱ्यांसमोर
कधी कधी नशीब सुद्धा हरते
शुभ सकाळ
तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल
शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो सुविचार

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते
आणि जास्त वापरली तर झिजते
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे
मग कोणाच्याही उपयोगात न येता
गंजण्यापेक्षा
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच
शुभ प्रभात
पहाट झाली! पहाट झाली
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली
उठा
Whatsapp बघायची वेळ झाली
शुभ सकाळ

good morning in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात
शुभ सकाळ
तुम्ही खूप शक्तिशाली असाल
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते
शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो सुविचार

नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका
कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब
घडेल यावर विश्वास ठेवा
शुभ सकाळ
हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो
नाही लवकर बोलल्यामुळे
आणि हो उशिरा बोलल्यामुळे
शुभ सकाळ

good morning in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत
अन्
भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत
शुभ सकाळ
पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल कानी आली
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली
शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो सुविचार

दुखाशिवाय सुख नाही
निराशेशिवाय आशा नाही
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही
शुभ सकाळ
आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते
ज्याची कधीच अपेक्षा नसते
यालाच आपण
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो
शुभ सकाळ

शुभ सकाळ फोटो

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
नशीब आकाशातून पडत नाही
किंवा जमिनीतून उगवत नाही
नशीब आपोआप निर्माण होत नाही
तर, केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो
शुभ सकाळ
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते
शुभ प्रभात

शुभ सकाळचे मेसेज

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला
शुभ सकाळ
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही
खेळाडूला फक्त जिंकायचे असते
शुभ सकाळ

good morning in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
कळी सारखे उमलुन
फुलासारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे
शुभ सकाळ
एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला
त्याला शोधण्यासाठी
पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते
शुभ सकाळ

शुभ सकाळचे मेसेज

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे
शुभ सकाळ
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात

good morning in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात
शुभ सकाळ
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी
त्याची संपूर्ण ओळख
वाणी, विचार आणि कर्मानेच होते
शुभ सकाळ

शुभ सकाळचे मेसेज

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही
शुभ सकाळ

good morning quotes in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात
धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की
जीवनात रस्ता दिसत नसेल तर
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं
एक एक पाऊल टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल
शुभ सकाळ

शुभ सकाळचे मेसेज

मोर नाचताना सुद्धा रडतो
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात
शुभ सकाळ
काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही
शुभ सकाळ

शुभ सकाळचे मेसेज

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
कोणी कोणाच्या आयुष्यात
कायमचे राहात नाही
पाने उलटले की
जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला
तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने
कोणालाही दु:ख होता कामा नये
शुभ सकाळ
माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात
शुभ सकाळ
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका
कारण उत्तम दिवस आठवणी देतात
चांगले दिवस आनंद देतात
वाईट दिवस अनुभव देतात
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात
शुभ सकाळ

good morning quotes in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
यश हे सोपे असते
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते
पण समाधान हे महाकठीण
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते
शुभ सकाळ
सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत
शुभ सकाळ
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ
आनंद नेहमी चंदनासारखा असतो
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी
आपलीही बोटे सुगंधित करून जातो
आपला दिवस आनंदी जावो
शुभ सकाळ

good morning quotes in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही
शुभ सकाळ
नाती तयार होतात हेच खूप आहे
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे
सुप्रभात
ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे
तो त्यालाच मिळतो
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो
शुभ सकाळ

good morning marathi status

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
थंड पाणी आणि गरम इस्त्री
जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात
शुभ सकाळ
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ती असते आपलं आयुष्य
म्हणूनच मनसोक्त जगा
शुभ सकाळ
पक्षी जेंव्हा जिवंत असतो
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका
शुभ सकाळ
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात
जे वाट बघतात
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात
जे प्रयत्न करतात
पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात
जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात

शुभ सकाळ फोटो सुविचार

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको
शुभ सकाळ
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे
शुभ सकाळ
भाकरीचं गणितंच वेगळं आहे
कोण ती कमवायला पळतायत तर
कोण ती पचवायला
शुभ सकाळ
हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात
अन शब्दच असतात जादूगार
ज्यांनी माणसे जोडली जातात
शुभ सकाळ

good morning marathi status

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
कोकीळेच्या मंजूळ सुरांनी
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी
ही सकाळ आपले स्वागत करत आहे
शुभ सकाळ
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते
म्हणुन आनंदी रहा
शुभ सकाळ
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते
शुभ सकाळ
अश्रू असो कोणाचेही
आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे
शुभ सकाळ

good morning marathi status

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही
शुभ सकाळ
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही
मात्र
 एक मिनिट विचार करून
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो
शुभ सकाळ
ठाम राहायला शिकावं
निर्णय चुकला तरी हरकत नाही
स्वतःवर विश्वास असला की
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही
शुभ सकाळ

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
खेळ असो वा आयुष्य
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला कमजोर समजत असेल
आयुष्य अवघड आहे पण
अशक्य नाही
शुभ सकाळ
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही
शुभ सकाळ
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही
शुभ सकाळ

good morning marathi status

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात
संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की
जिंकलो तरी इतिहास
आणि
हरलो तरी इतिहासच
शुभ सकाळ
मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे
शुभ सकाळ
चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
महत्वाची असतात..
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..
चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही
Good Morning

good morning marathi status

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
लोक म्हणतात आयुष्य छोटं आहे
पण असं बिलकुल नसतं
खरं सांगू
आपण फक्त जगायलाच
उशिरा सुरवात करतो
शुभ प्रभात
वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन
चांगली वेळ आणून दिली
त्यांचे मोल कधी विसरू नका
सुप्रभात
सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,
तो खरा श्रीमंत
शुभ प्रभात
आमच्या घरात देवघर आहे
 असे म्हणण्यापेक्षा
देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो
ही भावना असावी
देवाने आपल्याला
 काहीतरी दिलं पाहिजे
म्हणून मंदिरात जाऊ नये
तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय
म्हणून मंदिरात जावे
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही
शुभ प्रभात
नाती हि फुलपाखरा सारखी असतात
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात
सैल सोडलीत तर उडून जातात
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात
शुभ प्रभात

good morning sms in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी
शुभ प्रभात
चंदन पेक्षा वंदन
 जास्त शीतल आहे
योगी होण्यापेक्षा उपयोगी
 होणे
अधिक चांगलं आहे
प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे
सुप्रभात
रस्त्याने जातांना येणारी
माझी शाळा मला विचारते
जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना
मी उत्तर दिले
आता फक्त दफतर खांद्यावर नाही एवढंच
बाकी
अजूनही लोक धडा शिकवून जातात
सुप्रभात
दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय देतील
सुप्रभात

गुड मॉर्निंग फोटो मराठी

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
आश्रू आणि हास्य
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपलं आयुष्य इतकं छान
सुंदर आणि आनंदी बनवा कि
निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून
जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे
शुभ प्रभात
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल
शुभ प्रभात
माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो
पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात
आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो
म्हणून काही माणसे क्षणभर
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good morning sms in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात
Good Morning Wishes
जगातील कुठल्याही तराजूत
मोजता ना येणारी एकमेव वस्तू
म्हणजे मैत्री
शुभ प्रभात
प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा
आयुष्य खूप आनंदात जाईल
Happy Morning
मदत ही खूप महाग गोष्ट आहे
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
कठीण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजून संपलेली नाही
कारण मी अजून जिंकलेलो नाही
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good morning sms in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात
Happy Morning
सुख ही एक मानसिक सवय आहे
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल
तितकंच सुखी तुम्ही रहाल
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल
सुप्रभात

life good morning quotes in marathi

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत
सुप्रभात
मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
मैत्री अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे
शुभ प्रभात

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
गुलाब कोठेही ठेवला तरी
सुगंध हा येणारंच
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे
कोठेही असली तरी
आठवण ही येणारंच
शुभ सकाळ
खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत
सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

relationship good morning message in marathi

कोण हिशोब ठेवणार
कोणाला किती दिले आणि
कोणी किती वाचवले
म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला
सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले
आणि रिकाम्या हातानेच बोलावले
शुभ प्रभात
आयुष्यातील कुठली भेट
शेवटची ठरेल हे सांगता येत नाही
म्हणून घेतला जाणारा
प्रत्येक निरोप असा घ्या कि
त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल
सुप्रभात
दुसऱ्याचं मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही
सुप्रभात

good morning thoughts in marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
जी माणसं
 दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
खुपदा ठरवूनही
मनासारखं जगायचं राहून जातं
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
मन वाहून जातं
Gud Mrng

good morning thoughts in marathi

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही
शुभ प्रभात
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं
काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची
Good Morning
जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो
शुभ सकाळ

good morning shayari marathi

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा
कारण गेलेली वेळ परत येत नाही
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा
शुभ सकाळ

good morning shayari marathi

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात
Good Morning
जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात
शुभ सकाळ
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा
आपण उघडू शकतो
फक्त आपल्याकडे माणूस Key असली पाहिजे
Good Morning

सुप्रभात मराठी संदेश

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही
शुभ सकाळ
शुभ सकाळ म्हणजे
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good morning marathi suvichar

रोजच शुभ सकाळ म्हटल्यावर
दिवस चांगला जातो असे काही नाही
किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही
पण शुभ सकाळ पाठवतांना आपण ज्यांना पाठवतो
ती व्यक्ती डोळ्यासमोर येते
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते
म्हणूनच आपणास
शुभ सकाळ
नातं आपुलकीचं असावं
एकमेकांना जपणारं असावं
जवळ असो वा लांब
नेहमी आठवणीत राहणारं असावं
Good Morning
तुमच्या चेहऱ्यावर असलेली
सुंदर Smile हीच आमची
शुभ सकाळ

good morning marathi suvichar

Good Morning Quotes Marathi
Good Morning Quotes Marathi
माणूस जेवढा आजाराने
थकत नाही
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो
म्हणून हसत रहा
विचार सोडा
आपण आहात तर जीवन आहे
हीच संकल्पना मनी बाळगा
सुप्रभात
शुभ सकाळ म्हणजे
शब्दांचा खेळ
विचारांची चविष्ट ओळी भेळ
मनाशी मनाचा सुखद मेळ आणि
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी
सकाळचा काढलेला थोडासा वेळ
शुभ प्रभात

good morning marathi suvichar

फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात
लोखंडाच्या नाही
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
मला हे माहीत नाही की
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीने
शुभ सकाळ

Also Read : Best Smile Quotes in Marathi

Also Read : Best Good Morning Shayari in Hindi

Leave a Comment