फोटोग्राफी माहिती मराठी – Information of Photography in Marathi

फोटोग्राफी माहिती मराठी – Information of Photography in Marathi Photography ही एक कला आहे ज्यामध्ये Light आणि Camera वापरून Digital Sensor च्या मदतीने Photo काढला जातो.

वैयक्तिक आयुष्यापासून व्यावसायिक जीवनापर्यंत सर्वत्र Photography चा वापर केला जातो. कलेच्या क्षेत्रात Modelling मध्ये फोटोग्राफीचा सर्वाधिक वापर केला जातो. व्यवसायाच्या क्षेत्रात पाहिले तर फोटोग्राफीचा वापर एखाद्या Product च्या फोटो साठी केला जातो जेणेकरून त्या Product चे Marketing चांगल्या प्रकारे करता येते.

Photography चा वापर विज्ञान आणि तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणात केला जातो. वनस्पती आणि प्राण्यांबद्दल अभ्यास करण्यासाठी Photography चा वापर होत असतो. वैयक्तिक जीवनात लोक आपले आणि आपल्या परिवाराचे अनेक Photo काढतात जेणेकरून ते आठवण म्हणून सांभाळून ठेवता येतात.

Photography चे प्रकार Types of Photography in Marathi

  • Nature Photography
  • Manmade Objects
  • People Photography

निसर्ग फोटोग्राफी Nature Photography in Marathi

Nature Photography मध्ये नैसर्गिक सौंदर्याचे Photos घेतले जातात. नेचर फोटोग्राफी मध्ये देखील अनेक प्रकार आहेत. Photographers हे त्यांच्या आवडीनुसार category निवडतात आणि त्यानुसार आपले Skills विकसित करतात आणि आपले Profile तयार करतात.

Landscape Photography

landscape photography images
Landscape Photography in Marathi

Landscape Photography ला निसर्गरम्य किंवा पर्यावरणीय छायाचित्रण असेही म्हणतात. या मध्ये
निसर्गसौंदर्याबद्दल Photo काढले जातात. लँडस्केप फोटोग्राफीमध्ये अनेकदा मोठे आणि भव्य फोटोज काढले जातात. यामध्ये निसर्ग सौंदर्याचे चित्र अशा प्रकारे टिपले जाते जेणेकरून ते दर्शकाला स्वतःकडे आकर्षित करेल.
वादळ, समुद्र, नदी, धबधबा, पर्वत, जंगल इत्यादी कॅप्चर करणे हे Landscape Photography मध्ये येते.

Wildlife Photography

fox wildlife photography images
Wildlife Photography in Marathi

Wildlife Photography मध्ये प्राणी आणि पक्ष्यांची छायाचित्रे घेतली जातात. वाईल्ड फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफर प्राणी आणि पक्ष्यांच्या हालचाली टिपतात. जगात प्राणी आणि पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती आहेत, ज्यांची माहिती आपल्याला फोटोतूनच मिळत असते. हे सर्व प्राणी पक्षी प्रत्यक्षात पाहणे प्रत्येकाला शक्य नसते. वन्य छायाचित्रकार म्हणजेच Wildlife Photographer अशा जिवांचे फोटो काढून भिन्नभिन्न वन्य प्राण्यांबद्दल आणि पक्षांबद्दल जगाला अवगत करत असतात.

काय आपणाला PDF चा Full Form माहिती आहे का?

Macro Photography

flower macro photography images
Macro Photography in Marathi

Macro Photography मध्ये अतिशय लहान वन्य प्राणी, छोटी फुले इत्यादींची छायाचित्रे घेतली जातात. लहान कीटक किंवा फुलांचे अतिशय जवळून सुंदर असे photos घेतले जातात. मॅक्रो फोटोग्राफीच्या साहाय्याने समुद्रातील प्राण्यांची छायाचित्रेही काढली जातात. Macro Photography खूप मनोरंजक आहे.

Best Happy Birthday Wishes In Marathi

Astrophotography

moon astrophotography images
Astrophotography in Marathi

Astrophotography मध्ये अक्षीय हालचाल आणि ग्राहताऱ्यांचे फोटो घेतले जातात. यामध्ये कॅमेऱ्याला दुर्बिण लावून खगोलीय छायाचित्रे टिपली जातात. Astrophotography या प्रकारात उत्तम कौशल्य
असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये Subject चा आकार व प्रमाण अधिक असल्याने Photographer ला सराव करण्यास सोपे होते. Astrophotography आणि Post Processing तंत्रांच्या मदतीने उत्कृष्ट Photographs घेतले जातात.


Man-made Object Photography in Marathi

Man-made Object Photography मध्ये मानवनिर्मित गोष्टींचे, वस्तूंचे फोटोग्राफ्स घेतले जातात.

Product Photography

apple iphone product photography images
Product Photography

Product Photography मध्ये, कोणत्याही प्रॉडक्टचा फोटो चित्रित केला जातो आणि त्याच्या मदतीने उत्पादनाची विक्री केली जाते. Online Marketing च्या युगात प्रॉडक्ट फोटोग्राफी खूप लोकप्रिय झाली आहे. कोणतेही उत्पादन मग ते कपडे, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तु, मोबाइल फोन्स, दैनंदिन उपयोगाच्या त्या सर्व वस्तु ज्या आपण ऑनलाइन पाहत असतो अशा उत्पादनांचे Photography शिवाय ऑनलाइन मार्केटिंग शक्य नाही.

कोणताही ग्राहक जेव्हा एखादे उत्पादन ऑनलाइन खरेदी करतो तेव्हा तो त्या product च्या किमतीसोबतच त्या प्रोडक्टस चे फोटो देखील पाहतो आणि नंतर खरेदी करतो.

Food Photography

parle biscuits milk food photography images
Food Photography in Marathi

गेल्या काही वर्षांत Food Photography खूपच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियाचा वापर जसा जसा अधिक वाढत गेला आहे त्याच प्रमाणात फूड फोटोग्राफी देखील अधिकाधिक लोकप्रिय होत गेली. एखाद्या Hotel ची जाहिरात करताना किंवा हॉटेलची Menu List तयार करताना Food Photography चा वापर केला जातो.

फूड फोटोग्राफीमध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फोटो काढले जातात आणि नंतर वेबसाइट आणि सोशल मीडियाच्या मदतीने त्यांची जाहिरात आणि विक्री केली जाते. हल्ली अनेक लोक स्वतःच्या Social Media वर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फोटो Post करत असतात.

Architecture Photography

architecture photography images
Architecture Photography in Marathi

Architecture Photography चा उपयोग इमारती आणि फ्लॅट्सचे फोटो काढण्यासाठी केला जातो. जेव्हा Builder नवीन फ्लॅट आणि इमारत बांधतो तेव्हा ते विकण्यासाठी त्याची advertisement करण्यासाठी Photoshoot करून घेतो आणि मग त्याचे Marketing करतो.

People Photography in Marathi

People Photography मध्ये माणसांचे फोटो काढले जातात. माणसांच्या विविध हालचाली, चेहऱ्यावरील भाव टिपले जातात.

Portrait Photography

portrait indian photography images
Portrait Photography in Marathi

Portrait Photography चे मुख्य उद्दिष्ट एखाद्या विषयाचे पात्र दर्शविणे हे आहे. कोणत्याही प्रतिमेमध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भावना कॅप्चर करण्याला पोर्ट्रेट फोटोग्राफी असे म्हणतात.

Portrait Photography साठी आपण Prime Lense आणि Flash Light सह प्रारंभ करू शकतो. एखाद्या खेळाडूचा फोटो, कलाकार किंवा अभिनेत्याचा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा फोटो क्लिक करणे याला Portrait Photography म्हणतात.

Sports Photography

sports photography images
Sports Photography

Sports Photography हा फोटोग्राफीचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये खेळ आणि खेळाडूंचे फोटो काढले जातात. स्थानिक पातळीवरील खेळांपासून ते Olympic Games पर्यंत तसेच जगाच्या विविध भागांतील साहस-आधारित खेळांचे छायाचित्रण करणे यामध्ये समाविष्ट होते.

क्रीडा विषयक बातम्यांमध्येही स्पोर्ट फोटोग्राफीचा वापर आवश्यक असतो. या प्रकारातील Photography करण्यासाठी भरपूर ज्ञान आणि कौशल्य अंगी असणे आवश्यक असते.

Fashion Photography

girl fashion photography images
Fashion Photography in Marathi

Fashion Photography सहसा जाहिरातींसाठी आणि Brands च्या Promotion साठी असते. फॅशन फोटोग्राफी करणाऱ्या व्यक्तीला Fashion Photographer म्हणतात.

Light आणि Camera यांव्यतिरिक्त, फॅशन फोटोग्राफरला कपड्यांचेही ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे. कपडे आणि इतर Lifestyle च्या वास्तूंच्या मार्केटिंगमध्ये ह्या फोटोग्राफीचा सर्वाधिक वापर केला जातो. आजच्या सोशल मीडियाच्या जगात विशेषत: Instagram वर Fashion Photography चा भरपूर वापर होत आहे.

Commercial Photography

mercedes amg car commercial photography images
Commercial Photography Meaning in Marathi

Commercial Photography च्या मदतीने Products ची जाहिरात करण्यासाठी कलाकार किंवा खेळाडू जाहिरातीसाठी फोटोशूट करत असतात. Commercial Photography मध्ये Studio Lighting आणि Visualisation कौशल्य आवश्यक असते.

काही Commercial Photographer हे Stock Photos विकण्यासाठी देखील फोटोग्राफी देखील करतात. एखाद्या उत्पादनाचे Commercial फोटो Shoot करताना Emotions ची काळजी घेतली जाते.

Travel Photography

beautiful small house travel photography
Travel Photography Information in Marathi

Travel Photography हा सर्वात व्यापक प्रकारांपैकी एक आहे – हे ट्रॅव्हल फोटोग्राफर्स जगाच्या विविध भागांतील अनेक ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्या भागात लोक कसे राहतात, त्यांचे जीवनमान, तसेच वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या गोष्टींचे Photos काढतात.

Event Photography

wedding event photography images
Event Photography Meaning in Marathi

Weddings फोटोग्राफी सोबतच Corporate events, Concerts, Parades हे आणि यांसारखे इतर कार्यक्रम सर्व Event Photography मध्ये सामाविष्ट होतात.

कोणताही अविस्मरणीय प्रसंग टिपण्यासाठी इव्हेंट फोटोग्राफी केली जाते. यासाठी अनुभवी Photographer ची आवश्यकता असते. एखादा अनुभवी आणि कुशल फोटोग्राफरच कोणत्याही कार्यक्रमातील Emotions आपल्या फोटोंमध्ये कैद करू शकतो.

Street Photography

best indian street photography ideas
Indian Street Photography Meaning in Marathi – image by @Haram_khor_

शहरांमध्ये, रस्त्यांवर कशा प्रकारे जीवन चालते, त्याचे फोटो मध्ये रुपांतर करण्यालाच Street Photography म्हटले जाते. शहरांतील Park मध्ये, रस्त्याच्या कडेची जीवनशैली फोटोग्राफर त्याला भावनेच्या हिशोबाने Capture करत असतो.

फोटोग्राफीमध्ये करिअर कसे करावे? Learn Photography in Marathi

Photography ही एक कला आहे जी शिकण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. अशा अनेक Institutions आहेत जे फोटोग्राफी चे प्रशिक्षण आणि Degree प्रदान करतात. कुठूनही एखादा चांगला कोर्स करून आणि सराव करून आपण फोटोग्राफीमध्ये Career करू शकतो.

फोटोग्राफी कोर्स मराठी Best Photography Courses

  • DiplomaDiploma in Digital Photography
  • Certificate in Camera and Photography
  • B.A. in Visual Arts and Photography
  • Certificate in Digital Photography
  • Diploma in Photography
  • Certificate in Professional Photography
  • Certificate in Advanced Photography and Photo Journalism
  • B.A. (Hons) Communication Design – Photography
photography in Marathi
फोटोग्राफी माहिती मराठी – Information of Photography in Marathi

फोटोग्राफी कॅमेरा Best Photography Camera On Amazon

फोटोग्राफी शिकण्यासाठी कोणताही Camera पुरेसा असतो. सर्वात महत्वाचे Photography Techniques बद्दल माहिती मिळवणे असते. चांगले फोटो घेण्यासाठी खाली काही कॅमेऱ्यांची यादी दिली आहे, ज्याच्या मदतीने आपण चांगली फोटोग्राफी शिकू शकतो आणि चांगली फोटोग्राफी करू शकतो.

Best Photography Ideas

आपले Photography Skill सुधारण्यासाठी, या काही फोटोग्राफी Idea आहेत, ज्यांच्या मदतीने आपण Creative Photo-shoot करू शकतो. आणि जे नवीन Photographer आहेत ते त्यांच्या Skills अधिक Sharp करू शकतात.

  • Reflections
  • Try out Aerial Photography
  • Shoot Wide Angle
  • Underwater Photography
  • Catch a Sunset
  • Water Droplets
  • Focus on Fine Detail with Macro
  • Capture Stunning Seascapes
  • Cityscape
  • Look for Shadows
  • Shoot during the Golden Hour
  • Shoot a Self Portrait
  • Seek out Frames
  • Steel Wool Photography
  • Shallow Depth of Field
  • Creative Shutter Speed

2 thoughts on “फोटोग्राफी माहिती मराठी – Information of Photography in Marathi”

Leave a Comment