Motivational Quotes In Marathi – 400+ Marathi Motivational Quotes – Motivational Status Marathi

Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes have become increasingly popular in recent years due to their simplicity and effectiveness in inspiring people to achieve their goals. Marathi is a language spoken primarily in the Indian state of Maharashtra, and its rich history and culture have contributed to the development of a unique style of motivational quotes that resonate with people from all walks of life.

These quotes use simple language and relatable themes to encourage individuals to pursue their dreams and overcome obstacles in their lives. Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes cover a broad range of topics, from success and motivation to love and relationships. They often draw inspiration from famous historical figures, religious texts, and cultural traditions.

Many of these quotes emphasize the importance of perseverance and hard work, encouraging individuals to keep pushing forward even in the face of adversity. By providing a sense of hope and inspiration, Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes have become a powerful tool for those looking to improve their lives and achieve their goals.

In addition to their motivational value, Marathi quotes are also known for their simplicity and accessibility. Unlike some other forms of self-help and motivation, Marathi quotes do not require any specific education or training to understand. They are written in everyday language that is easy to understand, making them accessible to anyone regardless of their background or level of education.

This accessibility has helped to make Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes popular not just in India but also in other countries around the world. With their simplicity and accessibility, Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes have become a favorite among people from all walks of life, and their popularity shows no signs of slowing down anytime soon.

Motivational Quotes In Marathi

मोठ्या ध्येयासाठी मोठ्या संघर्षाची आवश्यकता असते.

समर्थक कमी झाले तरी चालतील,
पण विरोधकांची गर्दी
कमी होता कामा नये,
कारण आपल्या प्रगतीत
विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो.

सांभाळून चला,
कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.

कर्म जेव्हा वसुलीवर येते,
त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही,
त्यामुळे आपल्या कर्माशी आणि
कार्याशी प्रामाणिक राहून
आयुष्याची वाटचाल करा.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

आपला वेळ मर्यादित आहे,
तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात
वाया घालवू नका.

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे,
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे,
तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका,
आणि जर का घेतले तर,
त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं,
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात,
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली पाय उघडे पडतात.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.

आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.

जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही.

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं
राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण
काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण
काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो
आणि लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

आधी विचार करा; मग कृती करा.

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.

चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !

चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

परीक्षा म्हणजे स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते.

Quotes Motivational In Marathi

Motivational Quotes In Marathi, Quotes Motivational In Marathi, Motivational Status In Marathi, Marathi Motivational Quotes, Motivational Quotes Marathi, Marathi Quotes Motivational, Marathi Motivational Status, Motivational Quotes In Marathi

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

Quotes Motivational In Marathi
Quotes Motivational In Marathi

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

नाती कितीही वाईट असू दे
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.

Quotes Motivational In Marathi
Quotes Motivational In Marathi

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.

Quotes Motivational In Marathi
Quotes Motivational In Marathi

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज
तिची खरी किंमत कळत नाही.

ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.

Quotes Motivational In Marathi
Quotes Motivational In Marathi

ध्येयाचा ध्यास लागला;
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

Quotes Motivational In Marathi
Quotes Motivational In Marathi

जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं.

अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.

इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

Quotes Motivational In Marathi
Quotes Motivational In Marathi

बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.

कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

जीवनात पुढे जायचे असेल तर
आपल्या अनावश्यक गरजा
वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून
आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.

Quotes Motivational In Marathi
Quotes Motivational In Marathi

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.

जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा….आत्ताच !

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा.

Quotes Motivational In Marathi
Quotes Motivational In Marathi

जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.

लक्षात ठेवा-आयुष्यात
कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही.

यश न मिळणे याचा
अर्थ अपयशी होणे असा नाही.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

Motivational Status In Marathi

Motivational Quotes In Marathi, Quotes Motivational In Marathi, Motivational Status In Marathi, Marathi Motivational Quotes, Motivational Quotes Marathi, Marathi Quotes Motivational, Marathi Motivational Status, Motivational Quotes In Marathi

प्रत्येक पाऊल योग्य नसते,
पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
ते धेय्य नक्की गाठतात.

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही
असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन
कधी येईल सांगता येत नाही.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
प्रयत्न करीत असालं तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.

यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
पण समाधान हे महाकाठीन,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
जास्त प्रबळ असली पाहिजे.

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

गणितात कच्चे असाल तरी चालेल,
पण हिशोबात मात्र पक्के राहा.

कोणतीही चूक वाया घालवू नका
त्यातून काहीतरी शिका.

यश साजरं करणं ठीक आहे
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे
अपयशातून धडा शिकणं.

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका
तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.

नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

दगडाने डोकेही फुटतात
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.

सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.

यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत
याचा विचार करत बसत नाहीत.

आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.

कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.

तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल नियम आहे.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

Motivational Status In Marathi
Motivational Status In Marathi

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

Marathi Motivational Quotes

Motivational Quotes In Marathi, Quotes Motivational In Marathi, Motivational Status In Marathi, Marathi Motivational Quotes, Motivational Quotes Marathi, Marathi Quotes Motivational, Marathi Motivational Status, Motivational Quotes In Marathi

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.

फक्त मदत मागा
सगळे लायकी दाखवतील.

तुम्ही माझा व्देष करा
किंवा माझ्यावर प्रेम करा
दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन
व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.

स्वाभिमान विकूण मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचे असेल तर
चाली रचत राहाव्या लागतील.

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.

सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

ध्येय उंच असले की ,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.

क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.

चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

Motivational Quotes Marathi

Motivational Quotes In Marathi, Quotes Motivational In Marathi, Motivational Status In Marathi, Marathi Motivational Quotes, Motivational Quotes Marathi, Marathi Quotes Motivational, Marathi Motivational Status, Motivational Quotes In Marathi

रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

Motivational Quotes Marathi
Motivational Quotes Marathi

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.

Motivational Quotes Marathi
Motivational Quotes Marathi

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.

ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.

विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

Motivational Quotes Marathi
Motivational Quotes Marathi

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.

माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

Motivational Quotes Marathi
Motivational Quotes Marathi

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.

सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

Motivational Quotes Marathi
Motivational Quotes Marathi

प्रेम करण्याआधी एकदा स्वतःला नक्की विचारा,
आपल्याला प्रेम मनापासून हवंय की, समोरच्या
व्यक्तीसमोर हात पसरुन

हो, आहे तुझ्यावर जबाबदारी मित्रा,
पण जबाबदारीला नाकारून मागे येऊ नको,
माहित आहे, थोडं आहे tension
पण घाबरू नको रे,
कारण आयुष्यच असच आहे कधीतरी तुझ्या दुःखाचे रुपांतर सुखांत होईल

Marathi Quotes Motivational

Motivational Quotes In Marathi, Quotes Motivational In Marathi, Motivational Status In Marathi, Marathi Motivational Quotes, Motivational Quotes Marathi, Marathi Quotes Motivational, Marathi Motivational Status, Motivational Quotes In Marathi

कालच्या गोष्टी आता मनात आणून आजचा दिवस का खराब करायचा, काल जे झालं ते झालं, आता यापुढे काय करायचं आहे हे पहा ना, उगाचच भूतकाळाला कशाला मध्ये आणायचं, मस्त smile ठेवत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जा, तो काय करतोय ती काय करतीय ?
अशा गोष्टीकडे लक्ष दिलं तर आयुष्यचं कठीण होईल, वेळ वाया घालवण्यापेक्षा, आहे ती वेळ योग्य आहे म्हणून काही तरी शिका पण शांत बसून राहू नका

ज्याची कष्ट करण्याची तयारी असते, त्याला
जास्त विचार करण्याची गरज भासत
नाही, कष्ट करणारा माणूस सुरुवातीला
एकटा असतो पण जस जसा तो आपल्या
कामात यशस्वी बनत जातो, तसचं त्याला
अनेक जणांची साथ भेटत जाते

भूतकाळात आपल्यासोबत जे होते ते नसतील कदाचित तुमच्यासोबत आता,
मग त्यांची आठवण पण येणार ना पण होणार,
पण लक्षात असूद्या यार की,
अशावेळी तुम्ही खरे असाल ना काही वाईट वाटून घेऊ नका,
असे लोक आपल्या आयुष्यात येतात,
तुम्ही दूर करण्याची गरजच लागत नाही अशा लोकांना,
ते बरोबर त्यांचं काम झालं की तुमच्या आयुष्यातून निघुन जातील,
आता फक्त लक्षात ठेवा की अशी
चूक पुन्हा करायची नाही

आजपर्यंत तुम्हाला इतकं
समजावून सांगितलं त्याचं
एकच कारण म्हणजे आयुष्य
जगत असताना घेतलेला
अनुभव.

जॉब,बिझनेस लोक करतातच रे,
पण त देखील आपली life enjoy करायला शिका, जगायला शिका, पैसा काय रोजच्या
जीवनाचा भागच आहे, तो कमवायचा आहे
तर थांबून नाही चालत,
पण पैसा कमवण्यासाठी आयुष्य जगणं
सोडून द्यायचं का?

Marathi Quotes Motivational
Marathi Quotes Motivational

जे पाहिजे ते, दरवेळी त्या त्या
वेळेस आपल्याला मिळत गेले तर आयुष्य आणि इच्छेमध्ये फरक काय राहला???

चुक कोणाची आहे हे
बघण्यापेक्षा चुक काय आहे हे
बघितलं तर काही गैरसमज तरी नक्की दूर होतील

आयुष्य फक्त जगायचं नाही,
तर मनमोकळेपणाने जगायचं.

कितीही अडचणी आल्या तरी
चेहऱ्यावर Smile ठेवावीच लागते ना

रोज दुःख येतात, रोज अडचणी येतात पण तेच
दुःख, त्याच अडचणी संध्याकाळी जुन्या होऊन
जातात, आपण फक्त अशा अडचणींना उत्तर देऊ शकतो,
थांबवू तर शकत नाही ना,
म्हणून येणाऱ्या अडचणींना योग्य उत्तर दिलं
तरच ठीक होईल सर्व,
नाहीतर ही अडचणींची daily वाढत जाते

जबाबदारीमध्ये एक खास
गोष्ट आहे, जबाबदारी कधी
आपल्याला बिघडवत नाही तर.
खुप काही शिकवते

दिवस कसाही असो संपून
जातोच, तसेच कोणी कितीही वाईट
असो वा चांगला काहीतरी अनुभव
देतोच, मग कशाला उगाच जास्त विचार
करायचा, आपल्या आयुष्यातले क्षण
जगत पुढे जायचं

सुरुवातीला सर्वच कठीण आहे पण
दिवस रात्र कष्ट केल्यानंतर शेवटला
जाणवेल सर्वांनाच की हे खुप सोपं
होत, फक्त विचारांच्या जागी करून
दाखवल्यानंतर सर्व सोपं वाटतं

काही लोक त्यांची life enjoy
करत आहेत, आणि एक आपण
आहोत जे अजुन त्यांचाच
विचार करत आहोत

Marathi Quotes MotivationalMarathi Quotes Motivational
Marathi Quotes Motivational

काहींच्या मनात आपण काहीतरी
चांगलं करुन दाखवावं, हेचं असते पण
त्यांच्या पेक्षा चांगलं करुन दाखवावं हे
कधीच नसते, म्हणून आयुष्य आपल्या
निर्णयाने जगायचं.

आयुष्य रोज जगताना, हेच आयुष्य आपल्याला
चांगले आणि वाईट दिवस दोन्ही तर मग आपल्याला याचा विचार नाही करायचा आपलं काम करत
राहायचं आहे आयुष्य जगणं सोडून द्यायचं नाही, ते problems रोज येतात, त्यामुळेच तर आपण strong बनतो, पण मनामध्ये एक आशा ठेवायची
की होईल सर्व ठीक

जर आपल्या मनात नसेल ना तर सरळ
सरळ नाही म्हणून टाकायचं, कारण
शेवट होण्यापेक्षा चांगलं आहे ना कोणतरी आपला निर्णय ऐकून
त्याच्या पुढच्या आयुष्याची सुरुवात तरी
करेल

उत्सुकतेने कोणतही काम करायला घाई करायची नाहीय आता,
जे करायचं आहे ते जास्त विचार न करता शांत राहून करायचं आहे,
आणि त्यामध्ये fail जरी झालो तरी
स्वतःला त्रास करून चुकीचा निर्णय घ्यायचा नाही,
शांत राहायचं, fail झाला म्हणजे काय आयुष्य संपलं असं नाही होत मित्रांनो

आपला खरा संघर्ष तर सध्याच्या परिस्थिती
मध्ये सुरू होईल, अजून जे मिळवायचं ते मिळालं नाहीय रे,
मग कशाला अशावेळी शांत राहायचं, आपल्यावर विश्वास ठेवणारे पण भेटतील
आणि आपला विश्वास तोडणारे देखील भेटतील, पण आता खुप झाले पुढे सर्व सहन करुन फक्त आपल्या कष्टाची तयारी ठेवायची

तुम्हाला जर कायम Happy राहायचं असेल
तर तुमच्या Mind ला feeling पेक्षा Strong बनवा,
मग कितीही Emotional आपण झालो तरी आपण योग्य वेळीच आपल्या feelings share केल्या पाहिजेत

मैत्री मैत्री
ज्यांनी दुःखाच्या वेळी आपल्याला धीर
दिला, Motivation दिलं..
आयुष्यामध्ये मध्ये कसे जगायचं हे समजवलं
आपल्या सर्व अडचणी, secret share करण्याचं
एक चांगलं नातं
जिथे रक्ताची नाती कमी पडतील तिथे आपलं
म्हणून पुढे येऊन मदत केली

कधीही आयुष्य जगताना स्वतःच्या गरिबीची लाज वाटू द्यायची नाही,
जे आहे ते आहे, असेना काहीही तुमच्या आईवडिलांनी कितीही काही झालं तरी,
काही कमी पडू दिलेलं नाही तुम्हाला त्यांनी देखील खूप कष्ट केले आहेत,
आणि तुम्ही थोडीच दुसऱ्याच्या मागे फिरत बसणार आहात,
नाही कमवले इतके पैसे तरी कधी दुःख येऊ द्यायचं नाही आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर

तुमच्या सोबत आज तुमचा विश्वास
आहे तुमची जिद्द आहे

माझ्यादेखील भूतकाळामध्ये खुप काही अडचणी आल्यात,
ती वेळ देखील खुप वाईट होती,
मग आतादेखील तशाच अडचणी आहेत
आणि सर्वांना माहीत आहेच की वेळ आता किती वाईट आहे,
पण भूतकाळामध्ये आलेल्या अडचणीवरून मी एक गोष्ट शिकली आहे,
कितीही वाईट वेळ असुदे आहे तर वेळच ना,
शेवटी ही वेळ देखील निघून जाईल,
कितीही अडचणी असुदे काहीतरी मार्ग निघेलच ना,
तर मग तुम्ही कसला विचार करताय असच समजवा स्वतःला,
आणि आहे तसचं थोडीच राहणार आहात तुम्ही, अजुन खुप स्वप्न पूर्ण करायची आहेत.

Marathi Quotes Motivational
Marathi Quotes Motivational

पुन्हा तसाच दिवस आपल्या समोर आहे,
जे काय काल अर्धवट काम ठेवले आहे ते आज पुर्ण करा,
तेच करा जे तुम्हाला जास्त आनंदी ठेवेल,
काय माहित काही निर्णय आज देखील घ्यावे लागतील,
काय माहित उद्या वेळ बदलायची ती आज बदलेल,
चुकतील काही निर्णय आज पण काही बरोबर येतील,
पण एकच मनात निर्णय घ्या की जे काय करायचं आहे आज मला,
त्याच्यातून माझ्या चेहऱ्यावर Smile आली पाहिजे

आपण करायला काय जातो आणि होत काय भलतचं,
असं आपण सर्वच म्हणतोय, पण आपण करतो तरी ना काहीतरी,
ते महत्वाचं आहे, मग कायपण होऊदे,
स्वतः पुढे येऊन काहीतरी करतो म्हणून काहीतरी चुकत,
काहीतरी आपल्या मनासारखं होत,
जितकं मोकळेपणाने आपण काहीतरी करु
तितकंच आपल्याला त्यातून समाधान भेटेल

कोणी काय बोललं वाईट वाटून घेऊ
नका, लोक सांगतात ना तुम्हाला की हे काम तुला जमणार नाही,
तेच काम करण्यात जी मज्जा आहे ना ती कशात नाही

एखाद्या गोष्टीमध्ये गुंतत गेलो तर त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळतं नाही,
कारण गुंतत गेलोय आपण,
म्हणतोय आपण त्यात काय एवढं?
पण खरच ते इतकं सोपं नाहीय कोणत्याही गोष्टीतून असं सहजासहजी बाहेर पडणं,
मनाशी पक्क करावं लागेल ना की मी हे केलं तर होईलच,
नाहीतर शंका घेऊन करून दाखवू शकत नाही आपण

काही गोष्टी वेळीच समजल्या
हेचं चांगलं झालं म्हणायचं

वेळच अशी आहे की कसा निर्णय घेऊ समजत नाहीय,
जे पहिला करत होतो तेच करू की काहीतरी नवीन करू कळत नाहीय,
आपल्याला ठरवावं लागेल आता सर्व,
दुसरा करतोय म्हणून करून काही उपयोग नाही,
एकतर पूर्णपणे हारून जायचं नाहीतर काहीतरी करायचं,
हेच आता आपल्या समोर आहे

जगायचं कोणासाठी
जगायचं आपल्या लोकांसाठी,
जगायचं ते आपल्या मित्रमैत्रिणींसाठी,
जगायचं त्याच्यासाठी जे आपल्या smile ची वाट पाहतात त्यांच्यासाठी,
जगायचं त्यांच्यासाठी ज्यांच्या पूर्ण अपेक्षा आपल्या कडून आहेत अशांसाठी,
जगायचं आपल्या आईवडिलांसाठी, पण जगताना रडत नाही तर आनंदात जगायचं
स्वतःसाठी

उद्याची वाट नाही पाहायची,
जे काही करायचं ते आजच करायचं आहे,
उद्या उद्या म्हणत राहून जात,
आपण उद्यावर सर्व सोपवतो म्हणून आपल्या हातातून सर्व निघून जात आहे,
उद्या विसरायचं ते आज विसरू
उद्या विचार करायचा ते आज करू ना,
ण काही उद्यावर जाऊ द्यायचं नाही,
जास्तीत जास्त काय होईल लवकर अनुभव येईल,
यातूनच आपण पुढे जात राहू ना.

काही गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्या
बाबतीत घडत गेल्या तर फार
अनुभव येत राहतो

Marathi Quotes Motivational
Marathi Quotes Motivational

जे आपल्याशिवाय आनंदी राहू शकतात
अशा व्यक्तींना आनंदाने जगु द्यायचं,
त्यांना योग्य वाटते तेच ते करत आहेत,
पण आपण उगाच त्रास करून घेत आहोत,
त्यांच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करून आपलं आयुष्य
त्यांच्यामागे वाया का घालवायचं यार.

प्रेमाशिवाय या दुनियेत काहीच सुंदर नाही
हो मान्य आहे मला पण की प्रेमाशिवाय
सुंदर काहीच नाही, पण आईवडिलांच्या
प्रेमाशिवाय सुंदर काहीच नाही,
हे लक्षात असुदे

मी इतरांसाठी स्वतःला नाही बदलणार,मी नक्कीच करुन दाखवेन,
मी कधीच हार मानणार नाही,
आपल्याच माणसांसमोर Attitude चा काय उपयोग?
मला आयुष्य जगायचं आहे
माझ्यासाठी पण आणि माझ्या
आईवडिलांसाठी सुद्धा

आज जे चालू आहे ते तुमच्या मनासारखं नाही
चाललंय, आणि या पूर्वी तरी कोठे तुमच्या
मनासारखं चालत, आज काही निर्णय आहेत
तुमच्या आयुष्याचे, प्रत्येकाला अजून आपली
अर्धवट राहलेली स्वप् पूर्ण करायची आहेत
मग तीच स्वप्न तुम्ही पूर्ण नाही केली तर केलं काय तुम्ही या जगात येऊन?
सांगा ना केलं काय मग? आहे त्याचा विषय तरी संपवा
नाहीतर आहे त्यातून पुढे जाण्यासाठी मार्ग तरी काढा

सर्वांचे कष्ट एक ना एकदिवस नक्कीच
त्यांना यशस्वी बनवतात पण, काहींना
कमी यश भेटत तर काहींना जास्त,
कारण त्यांचं खरं यश स्वतःच्या
विचारांवर अवलंबून आहे

आपल्याला माहित आहे ओ, आपल्यात
माणुसकी किती आहे ते, आणि आपल्या
सारख्या लोकांना किती वेळ लागतो यार,
कुणाला आपलं करायला, पण पुढच्या व्यक्तीने माणुसकीने आपल्याला आपलं मानलं
तरी पाहिजे ना

Marathi Motivational Status

Motivational Quotes In Marathi, Quotes Motivational In Marathi, Motivational Status In Marathi, Marathi Motivational Quotes, Motivational Quotes Marathi, Marathi Quotes Motivational, Marathi Motivational Status, Motivational Quotes In Marathi

जीवनात समजून घ्यायचं असेल
तर आपल्या माणसांना समजून घ्या,
ते शंका घ्यायचं काम Already लोकांनी घेतलेलं आहे

Marathi Motivational Status
Marathi Motivational Status

आयुष्यात काही लोक येत जात राहतील, आज
कोणी तुमच्यासोबत चांगला आहे तर उद्या
वाईट, काहीजण तुमची चुक नसताना ही तुमची
चुक काढतील पण काहीजण तुमची चुक
असताना देखील स्वतः माफी मागतील, तर Relax
व्हा, लोक काय येत जात राहतील

इथून पुढे काय होईल माहित
नाही, कुणाची सोबत असेलच
असे नाही, जे करायचं आहे ते
कष्टाने करावे लागेल,
सर्व विसरून आता काहीतरी
करावेच लागेल

जेव्हा सुरूवात करतो तेव्हा माहित नसत की काय होईल पुढे,
पण एक नक्की माहित असत की अनुभव भेटून जाईल
तर विश्वास ठेवा स्वतःवर,
कोणी कितीही जवळचं असले तरी जे करायचं आहे
ते आपल्याला करायचं आहे,
योग्य वेळीची वाट पाहण्यापेक्षा आहे तीच वेळ योग्य बनवावी लागेल,
अनुभव आला तर अजून विश्वास वाढेल ना,
म्हणूनच विश्वास कधी कमी होऊ देऊ नका

जो तुम्हाला सोडून जायच्या गोष्टी
करतोय त्याला जाऊद्या,
कारण आज तुमच्या जबरदस्तीने तो थांबला,
पण तो उद्या नक्की जाईल

कुणालातरी आवडण्यासाठी तुम्ही
जन्म नाही घेतला, हे लक्षात ठेवा
म्हणजे झालं

स्वतःच्या आयुष्याला का दोष द्यायचं?
का दोष देता स्वतःच्या आयुष्याला,
तुम्ही दुःखी आहात कारण तुमच्या मनाप्रमाणे नाही झालं,
तुमच्या मनाप्रमाणे सर्व होत गेलं तर ते आयुष्य कसलं ?
चुका तुमच्या आणि दोष आयुष्याला,
जबाबदारी नाही निभवता नाही आली म्हणून दोष देता आयुष्याला,
खरचं जगायचं आहे ना तर स्वतःच्या आयुष्याला दोष देणे बंद करा,
जे स्वप्न आहे ते करायचं आहे पुर्ण,
पण आपल्या स्वप्नावर नाही तर त्या स्वप्नांच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष द्या,
आपोआप स्वप्न पूर्ण होऊन जातील

समजवायचं स्वतःला
खुप दुःख आहे पण, समजवायचं स्वतला,
सोबत कोणी नाही पण, समजवायचं स्वतःला
अजुन खुप लोक आपला फायदा घेणारं आहेत, पण समजवायचं स्वतःला,
नेहमी निराशाच हाती लागते, पण समजावायचं स्वतःला
खुप अडचणी आहेत, पण समजवायचं स्वतःला,
अजुन खुप आयुष्य जगायचं आहे मग समजवणार ना
स्वतःला

Marathi Motivational Status
Marathi Motivational Status

काहीतरी वेगळे करावे लागणार..
हो आता काहीतरी वेगळं करावं लागेल, आपण त्याच अडचणींना रोज रोज सामोर जातोय, किती दिवस फक्त आपण निर्णयच घेत बसणार आहे, काहीतरी वेगळं करावं लागेल, स्वतः ला समजावं लागेल कारण येणारी वेळ आपल्यासाठी खुप मोठी संधी घेऊन येईल कदाचित आपल्याला देखील तितकाच संघर्ष करावा लागेल

खुश राहायचंय ना, मग नका मनाला लावून घेऊ यार, आपण कोणाला तरी वाईट बोललो लागत मनाला, पण कोण आपल्याला बोललं वाईट मनाला लागतच ना, जाऊदे विसरून जाऊ ते, तसही तो बोलणारा बोलुन गेला तर मग का विचार करताय इतका, त्याला काहीच नाही फरक पडत, पण पुढच्या वेळी लक्षात ठेवा अशा लोकांच्या समोर जायचंच नाही

हो चुक होते आपल्याकडून, मग काय घाबरायचं का? घाबरून कसे चालेल, आपण चुकलो बरोबर आहे पण समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी चुका होतातच ना,आपण फक्त थोडीशी हिम्मत दाखवायची आणि बोलून टाकायचं जे खरं आहे, कारण उद्या त्या गोष्टीचा निकाल लागण्याऐवजी आजच लागेल ना, पण चुक सुधारताना अजुन कुठे चुकतंय का ते पहा.

ज्या गोष्टी पुरुषांनी केल्या आहेत त्या गोष्टींसाठी स्त्रियांनी प्रयत्न करायला हवेत. जेव्हा ते अपयशी झाले तेव्हा त्यांचे अपयश इतरांसाठी आव्हान ठरले. अमेलिया ईयरहार्ट

आपल्या विचारात भीती आहे..
विचार आणि वास्तव खुप मोठा फरक आहे, विचार करताना मला हे जमेल का?, ते केलं तर काय होईल?, हे केलं तर काय होईल?, असे विचार असतात मनात, पण वास्तवात तसे काही नसतेच यार, तुमचे विचार त्या कामाला अजून कठीण बनवतात, भिती आपल् नाही आपल्या विचारात आहे त्यामुळे वास्तवात जगायला शिका

Marathi Motivational Status
Marathi Motivational Status

मग केलं काय तुम्ही
आयुष्यात तुम्ही केलंय काय जरा विचारा स्वतः ला जगत नाही आपण आयुष्य, तर आयुष्य घालवत आहोत, बाजूला आईवडील स्वप्न ठेवून बसलेत तुमच्याबद्दल हे करिअर च tenshion आणि त्यात काही इतर खुप अडचणी, करतोय काय आपण?, जर तुम्ही तुमची स्वप्न नाही पूर्ण नाही केली, इतका संघर्ष नाही केला, जर life enjoy नाही केलं तर खरचं काहीच नाही केलं तुम्ही अजून

एकटे चालताना
सोबत असो किंवा नसो चालायला शिका, सर्वजण तुमच्या पुढे गेलेत तर जाऊदे त्यांना, तुम्ही मागे राहिला म्हणून घाबरून दुसरा मार्ग निवडू नका, स्वतः देखील योग्य विचार करून निर्णय घ्या, स्वतः आपल्याला मार्ग बनवावा लागेल,मग त्याच मार्गावर तुमच्या सोबत अनेकजण येतील, पण तुम्ही सुरुवात करून एकटे चालायला शिकले पाहिजे

अशा ठिकाणी जाऊच नका
ज्या ठिकाणी लोकं तुम्हाला सहन करत
असतील अशा ठिकाणी जाऊच नका यार,
कारण तुम्हाला ते जबरदस्तीने ठेवून घेत
आहेत त्यांच्या सोबत,
आशा ठिकाणी तुम्हाला धोकाच भेटेल,
तर मग आता आशा ठिकाणी जा जिथे लोक
तुमची वाट पाहत आहेत, ज्यांना खरचं गरज आहे तुमच्यासारख्या व्यक्तीची त्यांच्याकडे जा,
हेच best राहील

काही लोकांच कामच आहे तुम्हाला हसणं,
जे काम तुम्हांला successful बनवू शकेल ते काम करायला लाजू नका, लोकं काय म्हणतील
याचा विचार करू नका, उदया तुम्ही
कितीही पुढे गेला तरी लोक हसतील,
कारण त्यांचं काम आहे ते,
काही लोकांना दुसर काही नाही
येत फक्त जो पुढे जातो त्यावर
हसायला फक्त येते, म्हणूनच
अशा लोकांचा विचार सोडून द्या

जेव्हा तुम्ही खरं बोलता तेव्हाच
तुमच्यावर वाईट या शब्दाचा शिक्का
लागेल, आणि खरं बोलुन काहीतरी
हरवले असेल, तरी सुद्धा पुन्हा तुमच्यात
मिळवण्याची हिम्मत असेल तर तुम्ही
काहीच हरवले नाही

Marathi Motivational Status
Marathi Motivational Status

Relationship मध्ये जसे एका
Message ने सुखाचे रूपांतर
दुःखाचे होऊ शकते, तसेच
आपल्या Career च्या दृष्टीने घेतलेला
एका निर्णयने दुःखाचे रूपांतर
सुखात होऊ शकेल

लोकांना जर तुमच्याशी Problem असेल, तर तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही, तुम्ही कशाला एवढा विचार करताय अशा गोष्टींचा, आणि ते Tenshion का घेता लोकांच्या बोलण्याच?, ते काय मोठे ज्ञानी आहेत का? स्वतः निर्णय घेऊन आपली Life जगा ना यार, वेळ लागेल पण काही Problem कमी नक्कीच होतील.

Read More : Motivational Quotes in Marathi

Read Also : Life Quotes In Marathi

In conclusion, Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes are a powerful tool for inspiring and motivating individuals to achieve their goals. These quotes are often simple yet profound, and can provide the necessary push to overcome obstacles and achieve success. Whether you are a student, professional, or entrepreneur, incorporating these quotes into your daily routine can help you stay focused and motivated.

One of the great things about Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes is that they are accessible to everyone, regardless of age or background. They are often based on universal themes, such as hard work, perseverance, and determination, and can be understood by anyone who speaks Marathi. This makes them a great resource for schools, businesses, and other organizations that are looking to inspire and motivate their members.

Another benefit of Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes is that they can be easily shared and spread through social media and other online platforms. This makes it easy to reach a large audience and inspire others to take action towards their goals. By sharing these quotes with your friends, family, and followers, you can help create a positive and supportive community that is focused on growth and progress.

Overall, Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes are a valuable resource for anyone looking to achieve success in their personal or professional life. By incorporating these quotes into your daily routine, you can stay motivated, focused, and on track towards achieving your goals. So start exploring the world of Motivational Quotes In Marathi or Marathi Motivational Quotes today and unlock your full potential!

Leave a Comment