पीडीएफ फाईल म्हणजे काय? – PDF Meaning In Marathi – PDF Full Form

पीडीएफ फाईल म्हणजे काय? – PDF Meaning In Marathi – PDF Full Form पीडीएफ PDF आता एक असा शब्द बनला आहे जो आपण अनेकदा ऐकत असतो. जर आपणाला कोणताही लेख डिजिटल स्वरूपात लिहून सेव्ह करायचा असेल किंवा एखादा डिजिटल स्वरूपातील फाईल किंवा डॉक्युमेंट्स एखाद्याला पाठवायचे असतील तर त्यासाठी वापरले जाणारे आणि सर्वाधिक ज्ञात असलेले तंत्रज्ञान म्हणजे PDF पीडीएफ होय.

आज आपण पीडीएफ चा फुल फॉर्म PDF full form in marathi जाणून घेऊ तसेच pdf पीडीएफ शी संबंधित इतर तथ्यांविषयी सविस्तर माहिती मिळवू. जसे की पीडीएफ चा इतिहास history of pdf, ज्याने पीडीएफ चा शोध कोणी लावला who invented the pdf file format, पीडीएफ फाईल कशी बनवायची Pdf kashi banvaychi इत्यादी.

पीडीएफ फाईल म्हणजे काय? - PDF Meaning In Marathi
पीडीएफ फाईल म्हणजे काय? – PDF Meaning In Marathi

पीडीएफ चा फुल फॉर्म – PDF Full Form in Marathi

PDF या शब्दाचा पूर्ण अर्थ full form of PDF हा Portable Document Format असा आहे. पीडीएफ PDF चा मराठी मध्ये अर्थ pdf meaning in marathi पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट म्हणजेच वाहक स्वरूपाचे दस्तऐवज असा होतो.

KYC Meaning and Full Form In Marathi

pdf meaning in marathi
पीडीएफ फाईल म्हणजे काय? – PDF Meaning In Marathi

पीडीएफ फाईल म्हणजे काय? – PDF Meaning In Marathi

Portable Document Format जसे की याच्या नावावरून लक्षात येते की, हा फाईल फॉरमॅटचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये छापील दस्तऐवजाचे सर्व प्रकार हे इलेक्ट्रॉनिक (डिजिटल) स्वरूपात साठवले जातात. हे छापील दस्तऐवजाचे सर्व प्रकार म्हणजेच texts, photos, links इत्यादी. प्रत्येक PDF फाईल्स च्या नावाच्या शेवटी .pdf हे extension जोडले गेलेले असते.

Full form of ISRO in marathi

आजकाल देशात आणि संपूर्ण जगात computer आणि Internet चा वापर प्रचंड वाढला आहे. आणि यामुळेच यासंबधित असणाऱ्या जवळजवळ सर्व गोष्टींना डिजिटल स्वरूप दिले जात आहे. अशा वेळी काही महत्त्वाचे दस्तऐवज ज्यामध्ये मजकूर तसेच फोटोंचा समावेश असू शकतो ते PDF च्या मदतीने डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवले जाऊ शकतात.

जर आपण कुठे बाहेर गेलो तर एकावेळी अनेक महत्त्वाची कागदपत्रे घेऊन जाणे अवघड होते किंवा जर आपणाला एखाद्याला अनेक फोटो पाठवावे लागणार असतील तर त्याला एक-एक फोटो पाठवण्यात खूप वेळ वाया जातो. अशा वेळी, PDF पीडीएफ खूप उपयुक्त ठरते.

PDF मध्ये आपण सर्व महत्त्वाचे कागदपत्रे, दस्तऐवज आणि फोटो यांना डिजिटल स्वरूपात रूपांतरित करून सहज कुठेही घेऊन जाऊ शकतो. तसेच त्यांना Internet, Bluetooth किंवा Wifi इत्यादींच्या माध्यमातून कोणालाही पाठवू शकतो.

DRDO Full Form in Marathi

यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे password च्या मदतीने PDF file संरक्षित केली जाऊ शकते. जेणेकरून आपले दस्तऐवज इतर कोणी पाहू शकणार नाही. आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या पीडीएफ फाईल साठी पासवर्ड तयार करू शकतो.

पीडीएफचा इतिहास History of PDF

जगातील सर्वात पहिली PDF फाईल ही १९९० मध्ये प्रसिध्द कंपनी Adobe Systems द्वारे बनवली गेली. ही फाईल research and developement team जिला Camelot असे म्हटले जाते तिच्या द्वारे बनवली गेली जिला Adobe चे co-founder John Warnock लीड करत होते.

तोपर्यंत ती Adobe ची मालमत्ता होती पण त्यानंतर २००८ मध्ये Adobe ने ते रॉयल्टी मुक्त म्हणजेच सार्वजनिक केले आणि तेव्हापासून PDF हे प्रत्येकाचे आवडते file type बनले आहे. आणि आज हे सर्वात जास्त वापरले जाणारे फाइल स्वरूप आहे.

pdf icon logo png
पीडीएफ फाईल म्हणजे काय? – PDF Full Form

मोबाईलमध्ये पीडीएफ फाईल कशी ओपन करावी? How to Open PDF File in Mobile Phone

वेगवेगळ्या laptops आणि कॉम्प्युटर्स मध्ये उपलब्ध असणारे Adobe कंपनीद्वारा बनविले गेलेले सॉफ्टवेअर Adobe Reader च्या मदतीने अगदी सहजरीत्या PDF file open करता येते.

हल्लीच्या अनेक स्मार्टफोन्स मध्ये देखील आधीपासूनच PDF file open करण्यासाठी applications उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु जर आपल्या फोन मध्ये हे application नसेल तर आपण आपल्या मोबाईलच्या Play Store जाऊन ते Download करू शकतो जेणेकरून आपणाला पीडीएफ फाईल open करून वाचता येईल.

मोबाईलमध्ये पीडीएफ फाईल कशी बनवायची? PDF File Kashi Banvaychi

PDF File कॉम्प्युटरद्वारे सहज तयार केली जाऊ शकते परंतु Computer सर्वत्र नेणे शक्य नाही. PDF ऑनलाईन देखील बनवता येते पण त्यात आपणाला त्यांच्या Server वर डॉक्युमेंट अपलोड करावे लागते जे सुरक्षित असेलच असे नाही.

मोबाईलद्वारे पीडीएफ तयार करण्यासाठी आजकाल स्मार्टफोनमध्ये आधीच अनेक प्रकारचे Applications उपलब्ध असतात, परंतु जर हे application आपल्या स्मार्टफोनमध्ये नसेल तर आपण आपल्या मोबाईलच्या Play Store मधून ते Download करून PDF File Create करू शकतो.

आपल्या फोनचा वापर करून अगदी सहजरीत्या पीडीएफ फाईल तयार करण्यासाठी खाली काही बेस्ट अँड्रॉइड ॲप्लिकेशन ची लिस्ट दिली आहे.

Adobe Acrobat Reader 

 PDF Maker 

 Image to PDF Converter 

पीडीएफ फाईल्स वापरण्याचे चे फायदे Advantages of using PDF File Format in Marathi

१. नावाप्रमाणेच PDF पीडीएफ हे एक पोर्टेबल फाईल स्वरूप आहे, जे सहजपणे कुठेही नेले आणि पाठवले जाऊ शकते. 


२. PDF पीडीएफ द्वारे मोठ्या फाईल्स लहान स्वरूपात संग्रहित केल्या जाऊ शकतात. जेणेकरून त्या हाताळण्यास सुलभ होते.
३. PDF पीडीएफ हे पासवर्ड वापरून सुरक्षित केले जाऊ शकते, जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे.
४. पीडीएफ फाईल्सची Print Out देखील घेणे सहज शक्य होते ज्यामुळे त्यापासून प्रिंट केलेले डॉक्युमेंट बनवता येते.
५. PDF हे कोणत्याही computer, laptop किंवा mobile phone मध्ये काही applications वापरून अगदी सहज उघडता येते.

Tags : pdf meaning in marathi, pdf full form in marathi, what is pdf in marathi, pdf information in marathi, pdf long-form in marathi, pdf file kashi banvaychi, how to open pdf file in mobile phone, how to create pdf file in mobile phone,

Leave a Comment