Best Smile Quotes in Marathi – स्माइल स्टेटस मराठी – Smile Status Marathi 2023

Smile Quotes in Marathi – Smile Status Marathi – हास्य कविता मराठी मनःशांतीसाठी हसणे खूप महत्वाचे आहे. जर आपणाला Life सोबत Friendship करायची असेल तर भरपूर, मनसोक्त Smile करायलाच पाहिजे त्यामुळे आपल्या हृदयावरील जखमा आपोआप नाहीशा होत जातात. आयुष्य स्वतःच परिपूर्ण वाटायला लागतं.

चेहऱ्यावरचे हास्य आपला दिवस Happy करते. असे म्हणतात की सामान्य चेहऱ्यापेक्षा happy face खूप चांगला असतो. नेहमी आनंदी राहून आनंदाने बोलणाऱ्या व्यक्तीशी बोलण्यात आपल्याला काही अडचण येत नाही आणि आपल्यालाही त्यांच्याशी बोलायला आवडते.

तुम्ही Instagram Caption साठी किंवा Facebook, Whatsapp Status साठी Best Smile Quotes in Marathi शोधत आहात का? 2022 च्या स्माइल मराठी स्टेटस तसेच Smile status in marathi text चा मराठी मधील सर्वोत्कृष्ट Collection तेही Photos, Images सह या page वर आपणाला पहावयास मिळतील. Market मधील सर्व New Smile Status in Marathi आणि Trending Smile Quotes in marathi dialogues तुम्हाला या page वर नक्कीच मिळतील.

smile status in marathi
cute smile status in marathi

Smile Quotes in Marathi स्माइल संदेश मराठी

जर सौंदर्य ही तुझी शक्ती आहे
तर स्मितहास्य ही तुझी तलवार आहे
आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नये
अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण
हसत राहिलात तर सारे जग तुमच्यासोबत आहे
नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यात जागा मिळत नाही
आनंदाने जगा, हसत हसत जगा
एक दिवस हे जग नक्की जिंकाल
हे जग दु:खाने भरले असले तरी देखील
चेहऱ्यावरील हसू त्याला दूर करण्याची ताकद ठेवते
दु:खातून बाहेर यायचे असेल तर हसा
तुम्हाला नक्की मार्ग सापडेल

Read More : Motivational Quotes in Marathi

smile quotes in marathi
smile quotes in marathi
सुंदर जीवनाचे रहस्य स्मित हास्य
हसा आणि हसत रहा
आपल्या हसण्याने आपलं आयुष्य हे अधिक सुंदर बनत असते

हे देखील वाचा : वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही नवीन Quotes आणि Messages

हे देखील वाचा : तुमच्या इंस्टाग्राम पोस्टसाठी Best आणि Unique स्टेटस

हे देखील वाचा : Heart Touching Friendship Quotes in Marathi

हे देखील वाचा : मराठी एटीट्यूड स्टेटस

हे देखील वाचा : Soulmate म्हणजे नक्की काय?


हसण्याने होत आहे रे आधी हसलेच पाहिजे
दररोज उठल्यावर आरशात बघा आणि मनसोक्त हसा
बघा आयुष्य किती बदलून जाईल
तुमच्या आनंदी चेहऱ्यामुळे जगाचा दृष्टिकोन बदलतो
म्हणून हसून बघा
smile quotes in marathi
smile quotes in marathi

Smile Status in Marathi स्माइल स्टेटस मराठी

हसते हसते कट जाए रस्ते जिंदगी यु ही चलती रहे
तुझ्या हसण्याने मला तुझ्यासाठी जगण्याची इच्छा होते
खरंच
हसतेस तू जेव्हा तेव्हा माझ्या ह्रदयाची स्पंदने वाढतात
तू हसतेस इतकी छान की ते पाहून
तुझ्यात मला गुंतावेसे वाटते
 नेहमी इतके हसत रहा की
तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही Tension येईल
की हा इतका आनंदी कसा
हसणं हे असं वस्त्र आहे जे चढवल्यानंतर
चेहऱ्याची शोभा अधिक वाढते
हसण्यासाठी कधीही नसावे कोणते कारण
हसून तर बघा एकदा किती फरक पडतो ते
smile status in marathi
smile status in marathi
दु:खाचे डोंगर पार करायचे असतील तर
आधी आनंदी राहायला शिका
थोडेसे हसून दु:खावर मात करायला शिका
दु:खाने कवटाळल्यासारखे वाटत असेल
तेव्हा पटकन हसा
कारण त्यामुळे दु:खालाही भीती वाटली पाहिजे
हसा, हसत राहा हाच एकमेव फुकट असा उपचार आहे
जो दु:खाच्या आजारवर काम करतो
तुझ्या हसण्याची वाट पाहात आहे
प्रेमाने एकदा तरी हस
मन प्रसन्न होण्याची वाट पाहात आहे
smile status in marathi
cute smile status in marathi

Quotes on Smile in Marathi हास्य सुविचार

जग जिंकण्यासाठी Attitude नाही
फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत
गोड स्वभाव व Cute Smile
जगासोबत आनंद वाटा बदल्यात तुम्हाला आनंदच मिळेल
सकाळची सुरुवात एक गोड Smile ने करा म्हणजे दिवस आनंदी जाईल
प्रत्येक दिवस तुमचा आहे
आणि त्या प्रत्येक दिवसाची सुरुवात हसून करा
जगाला देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही असं वाटत असेल
तर चेहऱ्यावर एक छान Smile ठेवा
हा उपहार इतर कोणत्याही वस्तुपेक्षा मौल्यवान आहे
smile quotes in marathi
smile quotes in marathi
दिवसातून इतकं हसा की
दु:खानेही म्हणावं की मी रस्ता चुकलो की काय ?
इतकं भरभरून हसावं की दुखा:नेही ते पाहून हसावं
इतकं जगावं की मरणाने ही तुम्हाला नेताना रडावं
जीवनातील मोठ्या रोगांवर उत्तम औषध म्हणजे Smile

Smile Quotes in Marathi

दिवसाची सुरुवात नेहमी हास्याने करा
आपला पूर्ण दिवस आनंदात जाईल
चला पुन्हा मनमोकळेपणाने हसुयात
माचीस शिवाय जगाला जाळूयात
Attitude दाखवला तर तुला कोणी विचारणार नाही
पण Smile देऊन बघ
आयुष्यभर तुला कोणी विसरणार नाही
smile quotes in marathi
smile quotes in marathi

Cute Smile Shayari in Marathi स्माइल शायरी मराठी

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा
समोर आलेले आयुष्य आनंदाने आणि हसत जगा
एखाद्याच्या आयुष्यात जायचेच असेल तर
आनंद घेऊन जा
दुःख तर Already त्यांच्याकडे असतेच
स्मित ही सगळ्यांच्या हृदयाच्या कुलुपास बसणारी चावी आहे

Smile Quotes in Marathi

जगाने कितीही रागाने पाहिले तरी तुम्ही हसून पहा
त्यामुळे नक्कीच सगळे बदलते
हसताना ओठांना अस काही वळण यावं
जस की ते चंद्रकोरे प्रमाणे दिसावं
दु:ख आणि संकटांशी लढून जे हसू मिळते
ते खूप सुंदर असते
आणि त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही
smile quotes in marathi
cute smile quotes in marathi
मौन आणि स्मित या दोन्ही गोष्टी योग्य वेळी वापरल्यास
खूप प्रभावी ठरतात
आयुष्यात जर हसत राहायचं असेल तर इतरांना हसवायला शिका
आयुष्यात दु:ख आले तरी चेहऱ्यावर असे हसू ठेवा की
दु:खाच्या वेदना जाणवणार नाहीत
तुमच्या हसण्याने तुम्ही इतरांची मने जिंकता
आणि इतरांना हसवून तुम्ही जग जिंकू शकता
मी एकटा बसून हसत होतो
आणि मग मला जाणवले की मी तुझाच विचार करत आहे

Smile Quotes in Marathi

smile quotes in marathi
smile quotes in marathi

Smile Captions For Instagram in Marathi

प्रत्येक समस्येला हसतमुखाने सामोरे जा
प्रत्येक भीतीला चिरडून टाकण्याचा आणि
प्रत्येक वेदना लपवण्यासाठी
Smile हा सर्वोत्तम मार्ग आहे
सुखाने जगायचं असेल तर आनंदी राहायला आणि हसायला शिका
जेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला आणि हसायला शिकता
तेव्हा तुम्हाला हसण्याची किंमत कळते
जगाने तुमचे स्मित बदलण्यापूर्वी
तुमच्या स्मिताने जग बदलण्याचा प्रयत्न करा
आनंदाच्या वेळी तर प्रत्येकजण हसतो
परंतु आपण दुःख आणि दुःखाच्या वेळी
हसायला शिकले पाहिजे
तुझे हसणे पाहून माझ्याही चेहऱ्यावर हसू येते

Smile Quotes in Marathi

smile quotes in marathi
cute smile quotes in marathi
आयुष्यात कोणतीही गोष्ट
Permanent असो वा नसो
तुमची Smile ही
Permanent असली पाहिजे
हसणाऱ्या हृदयाला कोणीही दुखवू शकत नाही
हसणे हा माझा आवडता व्यायाम आहे
आयुष्य असं जगताना
जगा डोळ्यात ओलावा असला
तरी ओठांवर हसू असावं

Smile Quotes in Marathi

smile status in marathi
smile status in marathi

Marathi Status on Smile स्माइल स्टेटस

जो संघर्षातही हसत राहतो
त्याचाच जीवनाच्या प्रवासात विजय होतो
कोणतीही मुलगी परिधान करू शकते
असा सर्वात चांगला Makeup म्हणजे Smile
आयुष्यात हसत राहा
आयुष्य तुम्हाला आणखी हसू देईल
हसा आणि क्षमा करा
आयुष्य जगण्याचा हा एकमेव मार्ग आहे
देवाने तुम्हाला ओठ दिले आहेत
त्यांचा वापर करा आणि हसा
हसण्याने दोन व्यक्तींमधील अंतर कमी होणार असेल
तर हसायलाच हवं

Smile Status in Marathi

smile status in marathi
smile status in marathi
जर कोणी त्यांचा कठीण काळही हसतमुखाने जगत असेल
तर याचा अर्थ ती व्यक्ती खूपच खंबीर आहे
एक खोटी Smile जगाला मूर्ख बनवू शकते
परंतु ती वेदना कमी करू शकत नाही
Smile करत रहा
त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटत राहील
की तुम्ही नक्की काय करत आहात?
Smile ही माणसाचे
व्यक्तिमत्व बदलण्यास मदत करते
व्यक्तिमत्व बदलण्याचा
हा खूप सोपा आणि स्वस्त मार्ग आहे

Smile Status in Marathi

smile status in marathi
cute smile status in marathi

Marathi Caption for Instagram स्मित हास्य चारोळी

आपण एकमेकांना नेहमी हसतमुखाने भेटले पाहिजे
कारण Smile हीच प्रेमाची सुरुवात असते
- मदर तेरेसा
Smile ही अशी भाषा आहे
जी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात
वापरली जाऊ शकते
 हसत रहा आणि आयुष्य जगा
आयुष्यातील अनेक प्रसंगी गप्प राहिल्याने
अनेक समस्यांपासून दूर राहता येते
आणि हसल्याने अनेक समस्या सोडविण्यास मदत होते
अश्रूंचा पाऊस थांबवण्यासाठी एक हसणं पुरेसं असतं

Smile Status in Marathi

smile status in marathi
smile status in marathi
Smile हा एक मोफत उपचार आहे
ज्यासाठी ना डॉक्टरची फी लागते नाही औषधाचे पैसे
हसायला काही क्षण लागतात
पण चांगल्या क्षणांच्या आठवणी कायम राहतात
दुःख डोळ्यात अश्रू आणते
सुख डोळ्यात हसू आणते 
माझं हसू तुझ्याशी जोडलं गेलं आहे
तू आल्यावरच ते माझ्या चेहऱ्यावर येतं
आपल्या आवडत्या लोकांना जपून ठेवण्यासाठी
Smile ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे

Smile Status in Marathi

smile status in marathi
smile status in marathi

Smile Captions For Instagram For Girl मुलींसाठी

जर जीवनातील परिस्थिती
तुम्हाला रडण्यासाठी 100 कारणे देत असेल
तर अडचणींचा सामना करा
आणि हसण्यासाठी 1000 कारणे तयार करा
तुझ्या हसण्याने माझा राग शांत होतो
आणि माझा वाईट दिवस चांगल्या दिवसात बदलतो
हास्याशिवाय हे जीवन निरर्थक आणि निर्जीव आहे.
जेव्हा मी तिची Smile पाहतो
तेव्हा मी तिच्याकडे अजून आकर्षित होतो
शांततेची सुरुवात स्मितहास्याने होत असते
तुम्ही आयुष्यात कितीही व्यस्त असलात
तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असतील
तरी फक्त एक मिनिट वेळ काढून हसण्याचा प्रयत्न करा

Smile Status in Marathi

smile quotes in marathi
cutre smile quotes in marathi
तुमचे हसणे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते
त्यामुळे हसत राहा
एक साधे स्मित देखील तुमचे हृदय आनंदी करते
आणि तुम्ही इतरांना
दयाळूपणा दाखवण्याच्या दिशेने
पहिले पाऊल टाकता.
- दलाई लामा
दयाळू शब्द, चांगली वागणूक
चांगले स्मित चमत्कार करू शकतात
आणि चमत्कारासारखे कार्य करू शकतात
जेव्हा गोष्टी कठीण होतात
तेव्हा आत्मविश्वासाने हसा
तुम्हाला बरे वाटेपर्यंत थांबू नका

Smile Caption in Marathi For Instagram

smile quotes in marathi
smile quotes in marathi

Smile Captions For Instagram For Boy मुलांसाठी

Smile करा, ही एक Key आहे
जी प्रत्येकाच्या हृदयाचे Lock उघडू शकते
हसा, हसत रहा आपल्या शक्य तितक्या वेळा
तुमच्या हसण्याने तुमचा ताण कमी होईल
Beauty जर तुमची ताकद असेल तर Smile हे तुमचे शस्त्र आहे
माणसाने आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम केले पाहिजे,
जर तुम्ही आतून आनंदी असाल
तर तुम्ही सर्वात सुंदर व्यक्ती आहात
आणि तुमचे हास्य ही तुमची सर्वोत्तम संपत्ती आहे
जगासोबत Smile शेअर करा
Smile हे मैत्री आणि शांतीचे प्रतीक आहे

Smile Caption in Marathi For Instagram

smile quotes in marathi
smile quotes in marathi
काहीवेळा तुमचा आनंद
हा तुमच्या Smile चा स्त्रोत असतो
परंतु काहीवेळा तुमची Smile
ही तुमच्या आनंदाचे स्रोत असू शकते
एक गोड Smile हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे
चेहऱ्यावरचे हास्य सौंदर्यात भर घालते
मनःशांतीसाठी हसणे खूप महत्वाचे आहे
Smile विनामूल्य उपलब्ध आहे
परंतु केवळ काही पात्र लोकांसाठीच जे त्यास पात्र आहेत

जर आपल्याजवळ देखील असेच काही best smile quotes in marathi तसेच best smile status in marathi, स्माइल स्टेटस मराठी, quotes on smile in marathi, whatsapp Marathi smile status यासंबंधी status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये नक्की जोडू.

2 thoughts on “Best Smile Quotes in Marathi – स्माइल स्टेटस मराठी – Smile Status Marathi 2023”

Leave a Comment