Thank You For Birthday Wishes in Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश – आभार संदेश वाढदिवस मराठी – आपला वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास असतो, आपला वाढदिवस हा असा दिवस असतो जय दिवशी आपले सर्व Friends आणि आपले Relatives आपल्याला भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवतात, अशा वेळी आपला बर्थडे झाल्यानंतर आपण त्या सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मराठी संदेश तसेच आभार संदेश वाढदिवस मराठी पाठवणे गरजेचे असते.
त्यासाठी आज TrendingMarathi.in ही आपली वेबसाइट आपल्या सर्वांच्या वाढदिवसाला परिपूर्ण रूप देण्यासाठी घेऊन आली आहे Thank You For Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश आणि वाढदिवस आभार संदेश मराठी जे आपण आपल्या प्रियजनांसोबत Whatsapp आणि Facebook वर share करू शकता.
Page Contents
Thank You For Birthday Wishes in Marathi
वाढदिवस येत जात राहतात
परंतु मित्र आणि आपले कुटुंब नेहमीच आपल्या सोबत असतात
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे
माझ्या सर्व मित्रांकडून आलेल्या शुभेच्छा आणि शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
मन आनंदाने भरून आले आहे
आपल्या या प्रेमळ शुभेच्छांसाठी
मी आपला मनापासून आभारी आहे
असेच आपले प्रेम आमच्यावर राहू द्या
हीच मनी सदिच्छा
आपण दिलेल्या या गोड शुभेच्छांमुळे
माझा हा वाढदिवस खूपच खास बनला.
खुप खुप धन्यवाद आपण दिलेल्या या शुभेच्छांबद्दल
माझ्या या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिलेल्या
सर्व मित्र आणि मैत्रिणी तसेच
कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मनापासून आभार
माझा हा वाढदिवस आपण आपल्या आठवणीत ठेवल्याबद्दल
तुमचे मनापासून आभार
Thanks For Birthday Wishes
जशी मिठाशिवाय कोणत्याही अन्नाला चव नाही
तसेच आपल्या शुभेच्छा शिवाय माझा हा वाढदिवस
अपूर्ण राहिला असता
शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
माझ्या वाढदिवसानिमित्त थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादासाठी मी सर्वांचा आभारी आहे
असाच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम
माझ्यावर आयुष्यभर राहू द्या एवढीच इच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद.
माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून
मला आज खूप आनंद झाला
मी त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानतो
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
मनःपूर्वक धन्यवाद.
आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे
माझा वाढदिवस खूपच आनंददायक बनला आहे
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा
धन्यवाद
आपण माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवला आहे
त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल
मी सर्वांचे आभार मानू इच्छितो.
सर्व मजकूर संदेश, अभिवादन
फेसबुक पोस्ट छान होते
Thank You For Birthday Wishes
वाढदिवसाचा केक संपला
परंतु शिल्लक राहिल्या
त्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद
पैशाने भेटवस्तू विकत घेता येऊ शकतील
परंतु आपले प्रेम आणि मैत्री नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
धन्यवाद मराठी संदेश – आभार संदेश
आपल्यासारख्या लोकांशिवाय वाढदिवस अपूर्ण आहे
आपण माझा वाढदिवस खूप खास बनवला
त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन
वाढदिवसाच्या आभार व्यक्त
असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा
आणि
तुमची आयुष्यभराची मोलाची साथ
आम्हांस लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Thank You For Birthday Wishes
माझ्या वाढदिवसाला
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे परिपूर्ण शोभा आली
आपले खूप खूप आभार
आपण सुंदर आहात तसेच
आपण दिलेल्या शुभेच्छा ही खूप सुंदर आहेत
Thank You For Birthday Wishes
वाढदिवस हा आपल्या जीवनाचा
एक महत्त्वाचा भाग आहे
आणि तो आपण माझ्या सोबत साजरा केल्याबद्दल
धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
आपल्या शुभेच्छ्यारूपी प्रेमाच्या वर्षावाबद्दल
मी आपणांस मनापासून धन्यवाद देतो
असेच आपले स्नेह आमच्यावर राहो
आणि आपले मैत्रीरूपी बंधन चिरकाल टिको
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या आभार व्यक्त
माझा वाढदिवस आठवणीत ठेवलेल्या
माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि कुटुंबाचे विशेष आभार
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल
मनापासून धन्यवाद
तुम्ही सर्वांनी माझा वाढदिवस खूप सुंदर दिवस बनविला
वाढदिवसाच्या आभार व्यक्त
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच
आमच्या आठवणीत राहतील
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर
शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना
वाढदिवसाचे आभार व्यक्त
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी
खूप महत्वपूर्ण आहेत
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे
आणि तो यशस्वी करण्यामध्ये
तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे
हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी
वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात
माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या
शुभेच्छा, गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद
वाढदिवसाचे आभार व्यक्त
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील
Thank You For Birthday Wishes
खूप खूप धन्यवाद मित्रांनो
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अप्रतिम होत्या
धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
तुमच्या अभिनंदनबद्दल तुमचे खूप खूप आभार
आपल्याला माहित आहे की
आपल्या चांगल्या व्हाइब्सचे नेहमीच स्वागत असते
धन्यवाद मराठी संदेश – आभार संदेश
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक
मनापासून स्वीकार करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत
ही देवाकडे प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
आपण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि गोड आहेत
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्छांचा
आणि आशीर्वादांचा मी मनापासून स्वीकार करतो
असेच प्रेम, स्नेह, आशीर्वाद निरंतर माझ्यावर राहू द्या
आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार
मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो
ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले
त्यासाठी मी आपला ऋणी राहीन
तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत
आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला
याबद्दल मी आपला आभारी आहे
Thank You For Birthday Wishes
ज्यांनी माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा दिल्या
आणि ज्यांना आठवलं
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो
तुम्हा सर्वांचे आभार
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो
धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत
त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या
शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी आशा बाळगतो
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील
राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार
यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो
शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की
कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो
कोणी विचारलं काय कमावलं
तर मी अभिमानाने सांगू शकेल की
तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली
पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार
धन्यवाद मराठी संदेश – आभार संदेश
आभार संदेश वाढदिवस मराठी
माझ्या वाढदिवसादिवशी आपण सर्वांनी विविध माध्यमातून
दिलेल्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो
असेच आपले प्रेम, सहकार्य, आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपण व्यक्त केलेल्या सदभावने बद्दल आपल्या सर्वांचे आभार
आपल्या वाढदिवसाच्या जबरदस्त शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
आपण सर्व खूप आश्चर्यकारक आहात
प्रत्येकास अभिवादन
मी तुमच्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो
आणि
आपण सर्व किती आश्चर्यकारक आहात
हे सांगू इच्छितो
माझ्या खास दिवशी मित्रांनी सामायिक केल्याचा
मला आशीर्वाद आहे
प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो
त्यासोबतच
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल
खूप खूप आभार
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
आणखीनच विशेष बनला आहे
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूद्यात
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबद्दल
तुमचे खूप खूप आभार
असेच प्रेम माझ्यावर राहुदेत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आभार संदेश वाढदिवस मराठी
आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एक गोड आणि प्रेमळ इच्छा होती
माझा दिवस बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार
माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
तुम्ही सर्वांनी दिलेल्या
भरभरून प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे
जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो
तसेच तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमीच माझ्या सोबत राहतील धन्यवाद
आभार संदेश वाढदिवस मराठी
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या
हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील
माझा हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
धन्यवाद मराठी संदेश – आभार संदेश
माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून
या खास दिवशी माझा विचार केला
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
असेच माझ्यासोबत रहा
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या
त्यासाठी आपले खूप खूप आभार
असेच प्रेम राहुद्या
आभार संदेश वाढदिवस मराठी
माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय
आनंदाने भरून गेले आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले
त्यासाठी मी आपला ऋणी राहीन
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या
आभार संदेश वाढदिवस मराठी
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने
विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
मनापासून धन्यवाद
धन्यवाद मराठी संदेश – आभार संदेश
वाढदिवस आभार संदेश मराठी
माझ्या प्रिय व्यक्तींकडून आणि माझ्या कुटूंबाकडून
मला इतकं प्रेम
आणि आपुलकी मिळाली म्हणून मी चकित झालो
माझा वाढदिवस एक चांगला दिवस बनवल्याबद्दल
सर्वांचे आभार
माझ्या वाढदिवशी
मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे
तुमच्या शुभेच्छा
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
आभार संदेश वाढदिवस मराठी
असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे
आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे
शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे
आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल
मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Thank You For Birthday Wishes
तुमची मैत्री ही नेहमीच
माझ्या सर्वात मौल्यवान भेटींपैकी एक होती
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
मी अखंड ऋणी आहे
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून
सर्वांचे मनःपूर्वक आभार
वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल
माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार
त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले
माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल
आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद
आभार संदेश वाढदिवस मराठी
आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला नेहमीच आठवणीत राहतील
असेच प्रेम माझ्यावर राहुदेत
सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड उत्कृष्ट होते
मी खूपच भाग्यवान आहे की
माझ्याकडे तुमच्या सारखे अप्रतिम मित्र आणि कुटुंब आहे
शुभेच्छा बद्दल खूप खूप धन्यवाद
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
मन अगदी भरून आले आहे
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी
मी आपला मनपूर्वक आभारी आहे
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो
हीच मनी सदिच्छा
आभार संदेश वाढदिवस मराठी
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या
शुभेच्छा दिल्या
त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे
माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट
म्हणजे तुमच्या शुभेच्छा
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदे
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
आभार संदेश वाढदिवस मराठी
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार
धन्यवाद
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार
ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
आभार संदेश वाढदिवस मराठी
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
धन्यवाद मेसेज मराठी
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार
Thank You For Birthday Wishes
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल
मी आपला खूप खूप आभारी आहे
असेच प्रेम माझ्यावर राहू देत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद मित्रांनो
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
तुमच्या शुभेच्छा आणि अभिनंदनबद्दल तुमचे आभारी आहे
मी तुम्हाला एक प्रेमळ मिठी पाठवते
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो
पुन्हा एकदा धन्यवाद
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी
वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्या
आपला मित्र
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार
वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील
धन्यवाद मित्रांनो
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला
खरेच आपण वेळात वेळ काढून
मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा
Thank You For Birthday Wishes
अशीच साथ नेहमी राहु द्या
आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्विकार
धन्यवाद
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
मनापासून धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल
मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Thank You For Birthday Wishes
माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर
ठेवाल अशी मी आशा बाळगतो
Thank You For Birthday Wishes
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने
विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला नेहमीच आठवणीत राहतील
असेच प्रेम माझ्यावर राहुदेत
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
वाढदिवसाचे आभार
वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल
माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार
त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले
माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल
आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला
खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल
मनापासून आभार
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा
धन्यवाद मित्रांनो
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
काल माझा वाढदिवस झाला
अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन
एसएमएस, व्हॉट्सअप, फेसबूक
सोशल मिडीयाद्वारे मला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
आशिर्वादही दिले
त्या सर्वांचा मी आभारी आहे
असेच सर्वांचे प्रेम, सहकार्य, आशिर्वाद, शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त
दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी आशा बाळगतो
थॅंक यू
तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर
कोणत्याही केक पेक्षा गोड
आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत
भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार
वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो
Thanks For Birthday Wishes
माझा हा वाढदिवस अविस्मरणीय आहे
आणि तो यशस्वी करण्यामध्ये
तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे
हा वाढदिवस आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद
ज्यांनी वेळात वेळ काढून मला
माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत
हीच प्रार्थना धन्यवाद
माझ्या वाढदिवशी
मला मिळालेली सर्वात सुंदर भेट
म्हणजे तुमच्या शुभेच्छा
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत
Thanks For Birthday Wishes
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश
आपल्यासारख्या लोकांशिवाय वाढदिवस अपूर्ण आहे
आपण माझा वाढदिवस खूप खास बनवला
त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
मी भारावून गेलो आहे
खूप खूप धन्यवाद
वाढदिवस हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे
आणि तो आपण माझ्या सोबत साजरा केल्याबद्दल
मनापासून धन्यवाद
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या
हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील
माझा हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Thanks For Birthday Wishes
आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग उजळले आहे
आणि अधिकच सुंदर झाले आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार
जसा परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो
तसेच तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमीच माझ्या सोबत राहतील धन्यवाद
जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही
तसेच आपल्या शुभेच्छा शिवाय माझा वाढदिवस
अपूर्ण राहिला असता
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
आपल्या दिलेल्या शुभेच्छा,संदेश
आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप खास आहेत
हे सर्व मी माझ्या हृदयाजवळ साठवून ठेवेन
Thank You For Birthday Wishes
माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून
या खास दिवशी माझा विचार केला
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
असेच माझ्यासोबत रहा
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो
त्यासोबतच
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
नाते आपले जन्मो जन्मीचे
प्रेम आपले मनोमनीचे
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण हजर राहिलात
आभार आपल्या सर्वांचे
वाढदिवसाच्या शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला
त्या प्रत्येक व्यक्तीचे आभार
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबाबत
तुमचे खूप खूप आभार
असेच प्रेम माझ्यावर रहुदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे
माझा वाढदिवस खूपच आनंददायक बनला आहे
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा
Thank You For Birthday Wishes
मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो
ज्यांनी वेळात वेळ काढून
मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले
त्यासाठी मी आपला ऋणी राहीन
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
Thank You For Birthday Wishes in Marathi
माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला दिल्याबद्दल
त्यांचे मनापासून आभार
जेव्हा आपल्या सर्व प्रियजनांनी आपल्याला मोठ्या शुभेच्छा पाठविल्या
तेव्हा माझा दिवस अधिक खास बनतो
आपण दिलेले संदेश
खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
धन्यवाद मित्रांनो
हे देखील वाचा : वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही मराठी स्टेटस
हा लेख वाचल्यानंतर आपल्या मनात असा प्रश्नच येणार नाही की जर कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर त्याला काय उत्तर द्यावे कारण आता आपणाला माहित आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्याला काय Reply द्यावा.
आम्हाला आशा आहे की आपणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी संदेश तसेच वाढदिवस आभार संदेश वाढदिवस मराठी Thank You For Birthday Wishes in Marathi हा लेख आवडला असेल. या लेखामधून वाढदिवसाच्या शुभेच्छांना नक्की Reply द्या.