Best Trust Quotes in Marathi – 100+ विश्वास स्टेटस मराठी

मित्रांनो, Trendingmarathi.in या आपल्या वेबसाइटवर तुमचे स्वागत आहे. जर आपण आपल्या Whatsapp Status किंवा Facebook Status साठी गूगल वर Trust Quotes In Marathi किंवा Trust Status In Marathi शोधत आहात तर आपण एकदम बरोबर वेबसाइट वर आला आहात. विश्वास ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्टींपैकी एक आहे. नात्यात विश्वास नसेल तर ते नाते टिकू शकत नाही आणि ते नाते तुटते.

आपणाला ह्या पेज वर सर्व प्रकारचे Relationship Trust Quotes In Marathi, Love Trust Quotes In Marathi, Husband Wife Trust Quotes In Marathi, Broken Trust Quotes In Marathi, विश्वास स्टेटस मराठी, Quotes on Trust in Marathi, Trust Status In Marathi 2 Line For GF, Trust Msg in Marathi, Vishwas Quotes in Marathi, Trust Quotes In Marathi For Love, Broken Trust Status For Whatsapp In Marathi, Vishwas Marathi Status, Trust Quotes In Marathi With Images मिळतील जे तुम्हाला Trust चे महत्त्व सांगतील आणि तुम्हाला या पोस्टच्या शेवटी Related Posts देखील मिळतील, तुम्ही त्याही वाचू शकता.

Trust Quotes in Marathi


Best Trust Quotes in Marathi
विश्वास हा स्टिकरसारखा असतो
दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिटकत नाही
ज्ञान धन आणि विश्वास या तिन्ही गोष्टींमध्ये
फक्त एवढाच फरक आहे कि
ज्ञान आणि धन निघून गेल कि
पुन्हा मिळवता येत पण
विश्वास एकदा निघून गेला कि
पुन्हा कधीच मिळवता येत नाही

विश्वास स्टेटस मराठी

तू माझ्या श्वासात आहेस
कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे
विश्वास ठेस लागलेल्या वाटेवर पुन्हा कधीच जात नाही
स्वत:च्या पंखावर विश्वास असणार्‍या पक्षांना
आकाशाच्या उंचीची भीती नसते

Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi
नात तेच टिकत ज्यात गैरसमज कमी
आणि विश्वास अधिक असतो
विश्वास ठेवा Trust करा
पण सावधगिरी सुद्धा असुदया
कारण कुणाचा काही भरोसा नाही

विश्वास स्टेटस मराठी

नात्यापेक्षा विश्वास हा सर्वश्रेष्ठ आहे
कारण जिथे नात असेल तिथे विश्वास
असेलच अस मात्र नाही पण जिथे
विश्वास असतो तिथे मात्र नात आपोआप तयार होतं
विश्वास एक छोटासा शब्द आहे
वाचायला गेल्यावर एक क्षण लागतो
विचार करायला गेल्यावर एक मिनिट लागतो
आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य जातं
स्वत:वर विश्वास असणं ही यशाची पहिली पायरी आहे

Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi

Trust Status In Marathi

विश्वास आणि नात हे पाणी आणि जीवन यांसारखे आहेत
कारण जिथे पाणी असत तिथेच जीवन असतं
अगदी तसच जिथे विश्वास असतो तिथेच नात असतं
प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी
जर तुम्ही प्रामाणिक नसाल
तर त्या पुन्हा मिळवण कधीच शक्य आहे

विश्वास स्टेटस मराठी

जिथे विश्वास असतो
तिथे प्रेम, आदर, आपुलकी
नातं, समाधान हे सर्वकाही असतं
Trust एक अशी गोष्ट आहे
जिला कमवायला आयुष्य लागतं
आणि गमवायला एक क्षण सुद्धा लागत नाही
विश्वास देणार्‍या लोकांपेक्षा
विश्वास तोडणारी लोक मूर्ख असतात
कारण मूर्ख लोक आपल्या छोट्याश्या स्वार्थासाठी
लाखमोलाची माणस गमावून बसतात

Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi
मनात प्रेम, डोक्यात ज्ञान आणि
स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल
तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही
नात्यांना एकत्र बांधून ठेवतो, तो विश्वास Trust
काचेच्या भांड्यासारखी
सर्वात जास्त वेळा तुटली जाणारी
या जगात कोणती वस्तु असेल
तर ती म्हणजे विश्वास Trust

विश्वास स्टेटस मराठी

जो तुमच्यावर विश्वास ठेवतो
त्या व्यक्तीला कधीच धोका देऊ नका
प्रेम तुझ्यावर मनापासून आहे
एकदा विश्वास तर ठेवून बघ
तुझ्यासाठी वाटेल ते नाही केले तर
या जगात पण दिसणार नाही बघ

Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi

Vishwas Marathi Status

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि पुन्हा
तो त्या फांदीवर बसेलच याची काही शाश्वती नाही
विश्वास कमवायला वर्षे लागतात
गमवायला सेकंद हि पुरत नाही
असेच असते
आपला ज्याच्यावर विश्वास आहे
तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो
तर दुसरा कोणी असतो
म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून
आपल्या माणसावर विश्वास कधीच कमी करू नका
कारण त्याने आपला विश्वास जिकंण्यासाठी
कित्येक वर्षे खर्ची केलेली असतात

विश्वासघात स्टेटस मराठी

दुसर्यां नी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा
आपण आपल्या प्राणांपेक्षा अधिक केली पाहिजे
विश्वास आणि प्रेम जबरदस्तीने जन्माला घालता येत नाहीत
स्वत:वर अविश्वास दाखवणं म्हणजे
साक्षात परमेश्वरावर विश्वास नसल्यासारख आहे

Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi
इतरांच्या भावनांशी खेळणं
ही लोकांची सवयच झाली आहे
म्हणून एखाद्यावर सहजासहजी विश्वास ठेऊ नका
विश्वास उडाला की प्रेम संपते
आणि प्रेम संपलं की नात्यांना अर्थ उरत नाही
आणि नात संपलं की माणुसकी राहत नाही
म्हणून विश्वास जपा
विश्वासाला तडा जाऊ देऊ नका

विश्वासघात स्टेटस मराठी

हरवलेला हिरा पुन्हा मिळेल
पण गमावलेला विश्वास पुन्हा कधीच मिळणार नाही
स्वतःवर असलेला विश्वास
जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो
तेव्हा तोच विश्वास आपल्या
आयुष्यातही परावर्तित होतो
तुम्ही कोणावर कितीही Trust करा
पण ज्याच्या रक्तात बेईमानी आहे
तो एकदिवस विश्वासघात करणारच

Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi

Broken Trust Quotes In Marathi

एखाद्याने जर तुमचा विश्वास घात केला
तर त्याला धन्यवाद द्या कारण
तो तुम्हाला या जगाची रीत समजावून गेलेला असतो
तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही

विश्वासघात स्टेटस मराठी

एखाद्यावर पटकन विश्वास ठेऊ नका
कारण पाण्यात मिसळलेला विषाची चव
पोटात गेल्यावरच कळते
शरीराला श्वासाची आणि
नात्यांना विश्वासाची गरज असते,
कारण श्वास संपला की जीवन संपत
आणि विश्वास उडाला की नात संपत
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते
मृत्यूपेक्षा स्वासाला जास्त किंमत असते
तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते

Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi
काही लोकांवर सख्या भावापेक्षा जास्त विश्वास ठेवला
पण इतक्या सहजपणे विश्वासघात करतील
अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं
विश्वास तर गेला पानिपतच्या लढाईत
काही लोकांनी आमचा विश्वासघात केला
पण त्यामुळे या जगाकडे पाहण्याचा
आमचा दृष्टीकोणच बदलून गेला

विश्वासघात स्टेटस मराठी

विश्वास करायला शिकणे सर्वांत मोठे कार्य आहे
Trust दिसायला अदृश्य आहे,
पण विश्वासामध्ये एवढी ताकद आहे कि
एखाद्या मौल्यवान हिर्‍याची
सुरक्षा करायला सुद्धा जगातल्या
कोणत्याच शक्तीशाली कुलूपाची गरज भासत नाही
दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवा
प्रत्येकावर Trust करत जाऊ नका
कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी
कोणाच्या Feelings सोबत खेळू शकतात

Trust Status in Marathi

Best Trust Quotes in Marathi

Trust Msg in Marathi

अश्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी तुमच्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखते
हसण्या मागील दुःख, रागावण्या मागील प्रेम
आणि शांत राहण्या मागील कारण
आज तुम्ही आमचा विश्वासघात केला
उद्या तुमचाही कोणी तरी विश्वासघात करेल

विश्वास मराठी शायरी

एखाद्याने जर तुमचा विश्वास घात केला
तर त्याला धन्यवाद द्या कारण
तो तुम्हाला या जगाची रीत समजावून गेलेला असतो
मी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याने मला शिकवलं
की आता कोणत्याच व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही
 विश्वास ठेवा
जेव्हा आपण कोणासाठी काही चांगलं करत असतो
तेव्हा देव ही आपल्यासाठी
कुठेतरी काही चांगलं करत असतो
Trust विकत घेता किंवा विकता येत नाही
तो फक्त कमावला जाऊ शकतो

Trust Status in Marathi

Best Trust Quotes in Marathi
 Love आणि Trust असे दोन पक्षी आहेत
त्यापैकी एक उडाला
तर दुसरा आपोआप उडून जातो
विश्वास ही अशी गोष्ट आहे
जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात
आणि तुटण्यासाठी एक सेकंद
आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य
जेव्हा Trust तुटतो ना
तेव्हा Sorry चा काही अर्थ उरत नाही

विश्वास मराठी शायरी

आजपर्यंत खूप विश्वास तुटले
पण विश्वास ठेवण्याची सवय नाही सुटली
 विश्वास कमवायचा असेल तर प्रामाणिक राहा
विश्वास समोरच्यावर ठेवण्या अगोदार
१० वेळा विचार करा
कारण लोक चालता चालता विश्वासघात करतात
विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा विश्वास तोडणारा मूर्ख असतो
कारण तो किरकोळ स्वार्थासाठी
आपल्या जवळील व्यक्तीला गमावतो

Trust Status in Marathi

Best Trust Quotes in Marathi

Vishwas Quotes in Marathi

विश्वास हा खोडरबर सारखा असतो
प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो
 विश्वासात जेव्हा विष मिसळतं तेव्हा ते नात तोडून टाकतं
जो तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास करतो
त्याचा विश्वास कधीच तोडू नका

विश्वास मराठी शायरी

आयुष्यात कधीही स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका
कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास
कदाचित तुम्ही मिळवू शकाल
पण स्वतःचा विश्वास मिळवणे खूप कठिन असतं
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते
तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते
दुसऱ्यांच्या बोलण्यापेक्षा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवा
आयुष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही
एखाद्यावर Trust करायला शिकणे
हे सर्वांत मोठे कार्य आहे

Trust Status in Marathi

Best Trust Quotes in Marathi
विश्वास असेल तर माणूस आत्मविश्वासाने जगू शकतो
मात्र कोणाचाही आपल्यावर विश्वास नाही
हे कळल्यानंतर जगणंच कठीण होतं
Trust च नसेल तर कोणतंही नातं टिकत नाही
विश्वासावरच आहे दुनिया टिकून आहे

विश्वास मराठी शायरी

प्रेम आणि विश्वास हे आयुष्यातील असे दोन पक्षी आहेत
ज्यापैकी एक जरी उडून गेला
तरी दुसऱ्याचा काहीच फायदा होत नाही
दोघांचा जीव एकमेकात अडकलेला आहे
आपण कोणासाठी चांगलं करतो
तेव्हा आपलं चांगलंच होतं यावर नेहमी विश्वास ठेवा
Trust असेल तर जग जिंकणं कठीण नाही

Trust Status in Marathi

Best Trust Quotes in Marathi

Love Trust Quotes in Marathi

विश्वासात जेव्हा चुकीचे विष मिसळते
तेव्हा नातं टिकणं कठीण होते
नात्याच्या पाण्यात विश्वासाची तुरटी मिसळली
की पाण्यातील गढूळपणा
आपोआप कमी होऊ लागतो
दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा

विश्वास मराठी शायरी

कधीही स्वतःवरील विश्वास गमावू नका
कारण तसं झालं तर सर्वात जास्त त्रास हा तुम्हालाच होतो
जगात सर्वात पटकन एखाद्यावर विश्वास ठेवला जातो
तर सर्वात जास्त लवकर मरत असेल तर विश्वास
कोणत्याही माणसावर विश्वास ठेवण्याआधी
दहा वेळा तुम्ही विचार करा
कारण विश्वासघात हा कधीही कोणाहीकडून होऊ शकतो

Vishwas Marathi Status

Best Trust Quotes in Marathi
कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा
अथवा नाही ठेवायचा हे सर्वस्वी तुमच्यावर असते
मात्र मग विश्वासाला तडा गेला
तर दुसऱ्या व्यक्तींना तुम्ही दोष देऊ शकत नाही
Trust कमवायचा असेल
तर तुम्ही प्रामाणिक राहायला शिका
प्रामाणिक असाल तर विश्वास नेहमीच राहतो
जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाही
स्वतःवर विश्वास ठेवा
चांगली माणसं आपोआप आयुष्यात येतात

Vishwas Quotes in Marathi

स्वप्न पाहात असाल
तर ते पूर्ण करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा
विश्वासघात झाल्यावर विश्वास ठेवणं
खूपच कठीण होतं
इतकंच नाही तर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो
स्वतःवर असणारा विश्वास
जेव्हा अधिकाधिका घट्ट होत जातो
तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात परावर्तित होत असतो
एखाद्यावर विश्वास ठेवणं
हे खूपच मोठं जिकिरीचे काम आहे
पण तरीही आजही विश्वासावर दुनिया कायम आहे

Vishwas Marathi Status

Best Trust Quotes in Marathi

विश्वास स्टेटस मराठी

एखाद्याने मनापासून विश्वास ठेवल्यावर
त्याचा विश्वासघात अजिबात करू नका
कारण कदाचित त्यामुळे एखाद्याचे आयुष्य आणि मन
उद्धस्त होऊ शकते
एखाद्या गोष्टीची आवड आणि स्वतःवर पूर्ण विश्वास
असेल तर जग जिंकणं सोपं होतं

Vishwas Quotes in Marathi

विश्वास ठेवा
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात
काही प्रश्न सोडून दिले की, आपोआप सुटतात
न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हरतं
या गोष्टीवर विश्वास ठेवला
तर नक्कीच जग जिंकता येतं
कोणतंही स्वप्न विश्वास असल्याशिवाय पूर्ण करता येत नाही
हे नेहमी लक्षात ठेवा

Vishwas Marathi Status

Best Trust Quotes in Marathi
प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका
कारण प्रत्येक माणूस तुमच्या विश्वासाच्या पात्र असतोच
असं नाही
विश्वासघात झाल्यावर मात्र त्याचा त्रास तुम्हालाच होतो
तुमचा आजचा संघर्ष
हा तुमचे उद्याचे भविष्य निर्माण करत असतो
त्यामुळे विश्वासाने या संघर्षाला सामोरे जा
सर्व काही व्यवस्थिच होईल
ध्येय दूर आहे म्हणून हरून रस्ता सोडू नका
विश्वास ठेवा की
लवकरच तुम्हाला मार्ग मिळेल

Vishwas Quotes in Marathi

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल
तर तुम्ही स्वतःच्या मनगटावर
आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका
तरच उंच भरारी मारता येईल
खरं सांगायचे तर नाते तेच टिकते
ज्यात misunderstanding कमी
आणि Trust अधिक असतो
मनात प्रेम, डोक्यात ज्ञान
आणि स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल
तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही
प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी
तुम्ही जर प्रामाणिक नाही राहिलात
तर त्या पुन्हा मिळवणे कधीच शक्य नाही

Love Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi

विश्वासघात स्टेटस मराठी

तुझ्याशिवाय जगायचं असेल
तर माझा कोणत्याच गोष्टीवर विश्वास राहणार नाही
तू आहेस म्हणून मी आहे
दुसऱ्यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा
आपण आपल्या प्राणांपेक्षा अधिक केली पाहिजे
तू म्हणजेच विश्वास
हे एकमेव समीकरण आहे माझ्यासाठी

Vishwas Quotes in Marathi

माझं तुझ्यावरचं प्रेम
हाच माझा जगण्यावरचा विश्वास आहे
आपल्यामध्ये विश्वास आहे
म्हणूनच आपली कायमची साथ आहे
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे
यावर विश्वास ठेवलास
तर आयुष्य अधिक सुखकर होईल

Vishwas Marathi Status

Best Trust Quotes in Marathi
प्रेम तर सगळेच करतात
पण मला जगायचं आहे तुझं होऊन
कारण तू आहेस तर माझा प्रेमावर विश्वास आहे
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.
मैत्री असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो
एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो
जीवनात आनंद आहे कारण सोबत तू आहेस
आणि म्हणूनच माझा आयुष्यावर विश्वास आहे

Broken Trust Quotes In Marathi

प्रेमाचं तर माहीत नाही पण माझ्यासोबत तू आहेस
तोपर्यंत विश्वास या शब्दावर माझा विश्वास आहे
शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन तुला
विश्वास ठेव माझ्यावर
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा
आणि आठवणी या चिरंतन आहेत
यावर नेहमी विश्वास ठेवा

Love Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi

विश्वास मराठी शायरी

फांदीवर बसलेल्या पाखराला
फांदी तुटण्याची भीती नसते
कारण त्या पक्षाचा फांदीवर विश्वास नसून
स्वतःच्या पंखावर विश्वास असतो
किंमत प्रेमाची नाही तर विश्वासाची अधिक असते
त्यामुळे प्रेमात कधीही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका
हा चमत्कार केवळ विश्वासामुळेच शक्य आहे
दगडालाही देव मानण्याची विश्वासात क्षमता आहे

Broken Trust Quotes In Marathi

लोकांजवळ सर्व काही आहे
मात्र अडचण तिथेच आहे की
विश्वासावर शंका आहे आणि शंकेवर विश्वास आहे
काही मिळेल ना मिळेल
तुम्ही तुमचं कर्म करत राहा
सर्व काही चांगलं होईल यावर विश्वास ठेवा
जीवनात खर बोलून मन दुखावले तरी चालेल
मात्र खोटे बोलून कोणालाही कोणताच
आनंद देण्याचा प्रयत्न करू नका
कारण त्याचे आयुष्य असते
ते फक्त तुमच्या विश्वासावर
ज्यांचा देवावर विश्वास असतो
त्यांना कधीच काही कमी पडत नाही
प्रामाणिक व्यक्तीची साथ कधीच सोडू नका
अशा व्यक्तींचा विश्वास तोडू नका
खरे बोलून नाते तोडा पण खोटे बोलून विश्वास तोडू नका

Love Trust Quotes in Marathi

Best Trust Quotes in Marathi
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा
पण कोणाच्या विश्वासाचा फायदा कधीच घेऊ नये
कारण एकदा विश्वासाला तडा गेला
की नात्यात कायमचा दुरावा निर्माण होतो

Broken Trust Quotes In Marathi

तुझा माझ्यावरील विश्वास माझ्या जगण्याचा श्वास आहे
भरभरून मिळून सारं काही
केवळ तुझ्या एका हाकेची आस आहे
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही
पण विश्वास असेल
तर मात्र आयुष्याची गाडी पुढे ढकलता येते
इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात
तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता
यावर नेहमी विश्वास ठेवा

Broken Trust Quotes In Marathi

माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर
आयुष्यात अनेक चुका करा
पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका

हे देखील वाचा : Smile Quotes in Marathi

हे देखील वाचा : Trust Meaning in Marathi

मला आशा आहे की ह्या पोस्ट मध्ये दिलेले Trust Quotes In Marathi तसेच Trust Status In Marathi आपणाला आवडले असतील. तुमचे आवडते Quotes कमेंट करून आम्हाला कळवा आणि या Trust Quotes In Marathi तसेच Trust Status In Marathi ला Facebook, Whatsapp, Instagram आणि Sharechat या सोशल मीडिया साइट्सवर तुमचे Friend, Family, Girlfriend आणि Boyfriend यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment