पॉडकास्ट म्हणजे काय? Podcast Meaning in Marathi – Videocast

podcast meaning in marathi गेल्या २-३ वर्षांत इंटरनेट जगतात पॉडकास्ट podcast हा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे. आज आपण हे पॉडकास्ट म्हणजे काय आहे नेमकं किंवा podcast meaning in marathi आहे याबद्दल तपशीलवार माहिती पाहूया.

Podcast किंवा Podcasting आजच्या काळात प्रचंड वेगाने लोकप्रिय होत चालले आहे. परदेशात तर ह्या पॉडकास्टिंग चा खूपच trend आहे. परंतु आपल्या आजूबाजूच्या बहुतेक लोकांसाठी, पॉडकास्ट ही संकल्पना पूर्णपणे नवीन आहेत आणि बर्‍याच लोकांना पॉडकास्टबद्दल माहिती podcast information in marathi नाही.

Social Media Influencer म्हणजे नेमकं काय?

चला तर जाणून घेऊया की हे पॉडकास्ट म्हणजे आहे तरी काय? what is podcast in marathi किंवा पॉडकास्टचा अर्थ काय आहे podcast meaning in marathi.

podcast quotes in english
Podcast Quotes in English

पॉडकास्ट म्हणजे काय? Podcast Meaning in Marathi

Podcast किंवा Podcasting म्हणजे internet वर चालणारा radio show असतो. याला इंटरनेटचा रेडिओ असेही म्हणता येईल. podcasting हे रेडिओ शो सारखेच आहे, पण इथे on demand म्हणजे आपणाला हवे असलेले कोणतेही पॉडकास्ट आपण ऐकू शकतो.

पॉडकास्ट ही audio episodes ची किंवा कार्यक्रमांची मालिका असते ज्यात एखाद्या विषयावर बोलले जाते, त्यावर चर्चा केली जाते किंवा एखाद्या विषयाचे ज्ञान सामायिक केले जाते.

KYC चा Long-form चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का?

बहुतेक पॉडकास्ट ऑडिओ स्वरूपात असतात, याशिवाय अनेक व्हिडिओ पॉडकास्ट देखील उपलब्ध असतात. बहुतेक पॉडकास्ट आठवड्यातून एकदा प्रकाशित केले जातात. काही पॉडकास्ट्स तर काही दिवसांच्या अंतराने प्रकाशित केले जात असतात.

Podcasts ऐकण्यासाठी आज अनेक websites आणि apps उपलब्ध आहेत. Google Podcasts हे एक लोकप्रिय Podcast Platform आहे, ज्या मार्फत आपण अनेक पॉडकास्ट विनामूल्य ऐकू शकतो.

व्हिडिओकास्ट म्हणजे काय? Videocast Meaning in Marathi

व्हिडिओ पॉडकास्ट video podcast ला videocast देखील म्हटले जाते. यामध्ये video तसेच audio चा समावेश केला गेलेला असतो. podcasts प्रमाणेच, video podcast मध्ये एक किंवा दोन लोक एखाद्या विषयाबद्दल बोलत असतात.

आपण यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ पाहत असतो, ज्यामध्ये दोन किंवा अधिक लोक माईकसमोर एका विषयावर बोलत असतात, ते देखील एक प्रकारचे व्हिडिओ पॉडकास्ट असते.

Podcast Meaning in Marathi
Podcast Meaning in Marathi

पॉडकास्टचे प्रकार Types Of Podcasts in Marathi

Podcast चे तसे अनेक प्रकार असतात पण त्यामध्ये मुख्यत्वे करून तीन प्रकार पडतात ते खालीप्रमाणे :

एका व्यक्तीचे पॉडकास्ट Solo Podcasting

हे एकच व्यक्तीद्वारे चालवले जाणारे पॉडकास्ट असते. यामध्ये एखाद्या विषयावर आपले मत मांडणे, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, बातम्या किंवा इतर कोणत्याही विषयावर podcasting केले जाते. हे बनवणे खूप सोपे असते, ज्यात फक्त एखाद्या विषयावर बोलून तो audio record करून internet वर upload केला जातो.

दोन लोकांचे पॉडकास्ट Dual Podcasting

अशा प्रकारच्या पॉडकास्टमध्ये दोन व्यक्तींचा समावेश असतो, जे एकत्र येऊन पॉडकास्ट तयार करतात. यामध्ये एका विषयावर दोन लोक एकत्र येऊन बोलतात किंवा चर्चा करत असतात.

इंटरव्ह्यू पॉडकास्ट Interview Podcasting

अशा प्रकारच्या पॉडकास्टमध्ये, एखाद्या व्यक्तीची host द्वारे मुलाखत घेतली जाते. या podcast मध्ये, मुलाखतीद्वारे विविध कल्पना आणि विचार सामायिक केले जातात. Radio वर आपण अनेकवेळा मुलाखती ऐकत असतो ते याच प्रकारचे podcasting असते.

पॉडकास्टची वैशिष्ट्ये आणि फायदे Features and Benefits of Podcasts in Marathi

काही काम करत असताना आपण त्या कमासोबतच पॉडकास्ट देखील ऐकू शकतो. आपण आपले दुसरे काम करत असताना पॉडकास्ट च्या माध्यमातून आपण आपले मनोरंजन करू शकतो किंवा त्याद्वारे आपल्या ज्ञानात भर घालू शकतो.

पॉडकास्ट ही एक विनामूल्य सेवा असते. ज्याला आपले ज्ञान लोकांशी शेअर करावयाचे आहे असा कोणीही व्यक्ती स्वतःचे पॉडकास्ट तयार करू शकतो आणि ते इंटरनेटवर अपलोड करू शकतो.

आजकाल अनेक क्षेत्रांतील अनेक विषयांवर आधारित पॉडकास्ट अस्तित्वात येत आहेत, जसे की technology, education, business, news, sports इत्यादी क्षेत्रांतील पॉडकास्ट आपण ऐकू शकतो.

पॉडकास्ट्स हे on demand असतात, जेणेकरून आपणाला हवे असलेले पॉडकास्ट कधीही, कुठेही ऐकण्याची परवानगी आपणाला मिळते. आपण कोणत्याही podcast channel किंवा podcast account चे subscription घेऊ शकतो आणि त्या चॅनेलवर येणारे पॉडकास्ट्स ऐकू शकतो.

Podcast Meaning in Marathi
पॉडकास्ट म्हणजे काय? Podcast Meaning in Marathi

पॉडकास्ट कसे करावे? How to Make a Podcast in Marathi?

Podcasting किंवा Podcast तयार करणे ही video content बनविण्याच्या मानाने खूपच सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी आपणाला फक्त एखाद्या विषयावर बोलून तो ऑडिओ रेकॉर्ड करून त्याची फाइल तयार करायची आहे.

यानंतर ही audio file कोणत्याही Podcast App, Website किंवा Podcast Platform वरती Upload करावी लागेल.

असे अनेक प्लॅटफॉर्म्स देखील असतात जे आपणाला पॉडकास्ट तयार करण्यात मदत करतात. पॉडकास्ट बनवण्यासाठी चांगला माईक किंवा microphone वापरल्यास आपल्या पॉडकास्ट ची गुणवत्ता वाढते.

आशा आहे की आपणाला ही पॉडकास्टबद्दल माहिती podcast information in marathi आवडली असेल आणि आपणाला पॉडकास्ट म्हणजे काय? what is podcast in marathi आहे किंवा पॉडकास्टचा अर्थ काय? podcast meaning in marathi आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.

3 thoughts on “पॉडकास्ट म्हणजे काय? Podcast Meaning in Marathi – Videocast”

  1. I’m impressed, I must say. Rarely do I encounter a blog that’s both equally educative and engaging, and let me tell you, you’ve hit the nail on the head. The issue is something which not enough folks are speaking intelligently about. I’m very happy that I came across this during my hunt for something relating to this.

    Reply

Leave a Comment