Vibe मराठी अर्थ What is Vibes Meaning in Marathi

Vibe मराठी अर्थ Vibes Meaning in Marathi जर आपण Internet वर मराठीमध्ये Vibes म्हणजे काय? हे शोधत असाल आणि आपणाला योग्य उत्तर मिळत नसेल तर या लेखात आपल्यासाठी Vibes चा मराठी अर्थ काय आहे आणि Vibe हा शब्द कुठे कुठे वापरता येतो हे सांगणार आहोत.

Vibes हा शब्द आपण हल्ली खूप जास्त प्रमाणात ऐकत असतो. मग Social Media वरील Status, Caption किंवा Comments असो किंवा Bollywood मधील एखादं Trending गाणं असो अशा वेग वेगळ्या ठिकाणी Vibe ह्या शब्दाचा हल्ली सर्रास वापर केला जात असतो. Vibes हे Vibe चे अनेकवचनी रूप आहे, ज्याचा अर्थ फ्लेमिंग, थरथरणारा किंवा भावनिक सिग्नल असा होतो. हा शब्द बहुतेक भावनिक सिग्नलसाठी वापरला जातो.


What is Vibes Meaning in Marathi

Vibe मराठी अर्थ Vibes Meaning in Marathi

आपण लोकांना असे म्हणताना ऐकले असतो की, “यार मला चांगले व्हायब्स येत आहे.” किंवा “हे बघून मला Negative Vibes येत आहेत.” Vibes हा शब्द अशा प्रकारे अनेकवेळा बोलताना वापरला जात असतो.

Vibes चा अर्थ भावनिक संकेत असा होतो. म्हणजेच त्याला पाहून आपणाला चांगले वाटते किंवा चांगले भावनिक संकेत येत आहेत किंवा वाईट भावनात्मक संकेत येत आहेत. म्हणजेच आपणाला चांगले Vibes मिळत आहेत किंवा वाईट Vibes येत आहेत.

Vibes Meaning in Marathi : मूड किंवा वातावरण जे एखादी विशिष्ट व्यक्ती, गोष्ट किंवा ठिकाण तयार करते आणि लोक प्रतिसाद देतात किंवा प्रतिक्रिया देतात.

Vibes Meaning in English : Vibration, The state of mind or air that a specific individual, thing or spot produces and that individuals react or respond to.

 • अनुभवणे.
 • एखाद्या परिस्थितीबद्दल किंवा व्यक्ती आपणाला कसं वाटतो?
 • एखाद्या परिस्थितीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपणाला कसे वाटते.
 • भावना जाणवणे.

समानार्थी शब्द :

Vibes या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Vibe खालील प्रमाणे आहेत.

 • Feel : अनुभव घेणे.
 • Thrill : पुलकित करणे.
 • Ambiance : वातावरण.
 • Aura : आभा.
 • Mood : मनाचा कल.

विरुद्धार्थी शब्द :

Vibe या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Vibes खालील प्रमाणे आहेत.

 • Apathy : औदासिन्य.
 • Calm : शांत, स्थिर.

उदाहरणार्थ :

Vibes ह्या शब्दाचा उपयोग काही वाक्यांत करून पाहूया. Vibe या शब्दाचा वापर असलेली काही उदाहरणे Examples of Vibes in sentence खालील प्रमाणे आहेत.

English : I didn’t like the place, it had bad vibes.

Marathi : "मला ती जागा आवडली नाही, ती मला वाईट भावनिक संकेत देत होती" याचा अर्थ तुम्हाला ती जागा चांगली वाटली नाही, म्हणून तुम्हाला ती जागा आवडली नाही.
English : I’ve Got Bad Vibes About this Place.

Marathi : मला या ठिकाणाबद्दल वाईट वाइब्स येत आहेत.
English : I Have Good Vibes about this Contract
.

Marathi : मला या करारातून खूप चांगले व्हायब्स मिळत आहेत म्हणजेच मला हा करार आवडला आहे, मला या कराराचा काही फायदा होणार आहे.
English : Sorry, Mira, but I have bad vibes about this guy.

Marathi : सॉरी, मीरा, पण माझ्या मनात या माणसाबद्दल वाईट भावना येत आहेत.

Bad or Negative Vibes Meaning In Marathi

Negative Vibes याचा अर्थ नकारात्मक भावनिक संकेत असा होतो. यामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपणाला नकारात्मक भावना जाणवतात.

आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टी वाईट प्रकारे घडत असतील तर त्याला Negative Vibes किंवा Bad Vibes म्हणता येईल.


Good or Positive Vibes Meaning In Marathi

Positive Vibes याचा अर्थ सकारात्मक भावनिक संकेत असा होतो. म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपणाला सकारात्मक भावना जाणवतात.

आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक गोष्टी चांगल्या प्रकारे घडत असतील तर त्याला Positive Vibes किंवा Good Vibes म्हणता येईल.


morning vibe quotes
Morning Vibes Meaning In Marathi

Morning Vibes Meaning In Marathi

Morning Vibes म्हणजेच सकाळच्या भावना किंवा सकाळचे भावनिक संकेत. सकाळी उठल्यावर आपणाला कसे वाटते हे मॉर्निंग वाइब्स दाखवते.

जर आपणाला सकाळी चांगले भावनिक संकेत मिळत असतील, तर त्याला Good Morning Vibes म्हणता येईल. Morning Vibes ही संज्ञा आपण Positive आणि Negative अशा दोन्ही Vibes साठी वापरू शकतो.


Best Happy Birthday Wishes In Marathi


Wedding Vibes Meaning In Marathi

Wedding किंवा Marriage Vibes म्हणजेच एखाद्या लग्न समारंभाच्या दरम्यानचे वातावरण किंवा भावना किंवा लग्न समारंभाच्या दिवशीचे भावनिक संकेत. एखाद्या लग्न समारंभात आपणाला कसे वाटते हे वेडिंग वाइब्स दाखवते.

जर एखाद्या लग्न समारंभात असताना आपणाला चांगले भावनिक संकेत मिळत असतील, तर त्याला Marriage Vibes किंवा Wedding Vibes म्हणता येईल.


festive vibes quotes
Festive Vibes Meaning In Marathi

Festive Vibes Meaning In Marathi

Festive Vibes म्हणजेच एखाद्या सण किंवा समारंभाच्या दरम्यानच्या भावना किंवा सणाच्या दिवशीचे भावनिक संकेत. एखाद्या सण समारंभात आपणाला कसे वाटते हे फेस्टिव्ह वाइब्स दाखवते.

जर आपणाला सण साजरा करत असताना चांगले भावनिक संकेत मिळत असतील, तर त्याला Festive Vibes म्हणता येईल.


दैनंदिन जीवनात वापरले जाणारे काही शब्द ज्यांच्यात Vibes शब्दाचा वापर केला जातो.

 • Positive Vibes- सकारात्मक भावना
 • Negative Vibes- नकारात्मक भावना
 • Morning Vibes- सकाळचे वातावरण
 • Wedding Vibes- लग्नाचे वातावरण
 • Bad Vibes- वाईट भावना
 • Diwali Vibes- दिवाळीचा उत्साह
 • High Tides Good Vibes- उच्च भरती चांगली कंपने
 • No Bad Vibes- कोणतेही वाईट कंपन नाही
 • Positive Vibes- सकारात्मक भावना
 • Sunday Vibes- रविवारचे वातावरण
 • Crave Your Vibes- तुमच्या भावनाची तीव्र इच्छा असणे
 • Night Vibes- रात्रीच्या भावना
 • Beach Vibes- समुद्रकिनाऱ्याचे वातावरण
 • Engagement Vibes- प्रतिबद्धता स्पंदने
 • Nature Vibes- निसर्गाचे स्पंदने
 • Village Vibes- गावातील वातावरण
 • Friday Vibes- शुक्रवारचे कंपन, शुक्रवारचे स्पंदन
 • Eid Vibes – ईद स्पंदने
 • College Vibes- कॉलेज स्पंदने
 • Today Vibes- आजचे कंपन
 • Winter Vibes- हिवाळ्यातील स्पंदने
 • Birthday Vibes- वाढदिवसाचा उत्साह
 • Festive Vibes- सणाचे वातावरण
 • Marriage Vibes- लग्नाचे वातावरण
 • Festival Vibes- सणाचे वातावरण
 • Temple Vibes- मंदिराचे वातावरण
 • Love Vibes- प्रेमाचे स्पंदने
 • Spread Positive Vibes- सकारात्मक स्पंदने पसरवा
 • Weekend Vibes- आठवड्याचे शेवटचे वातावरण
 • Monsoon Vibes- पावसाळी वातावरण
 • Evening Vibes- संध्याकाळचे कंपन
 • I Decide My Vibe- मी माझी भावना ठरवतो
 • Vibe Alone- फक्त स्पंदने
 • Sick Vibe- आजारी वातावरण
 • Midday Vibes- दुपारचे कंपन
 • Current Vibes- वर्तमान कंप
 • Winter Vibes- हिवाळ्यातील स्पंदने
 • Nostalgic Vibe- उदास स्पंदने
 • Vibe Higher- उच्च कंपन
 • Don’t Kill My Vibe- माझी भावना मारू नका
 • Vibe Song- गाण्याची स्पंदने

आपण Vibes हा शब्द कुठेही वापरू शकतो, आपल्याला चांगले किंवा वाईट कसेही वाटत असेल तर आपण हा शब्द वापरू शकतो. आपण Vibe हा शब्द सोशल मीडियावर देखील वापरू शकतो जेणेकरून आपण आपल्या मनाची भावना सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो.

आपण Positive किंवा Negative विचारांतर्गत कोणत्याही भाषेत कोणाशीही संभाषण करताना व्हायब्स हा शब्द वापरू शकतो, हा शब्द परदेशात खूप बोलला जातो.

या शब्दाद्वारे आपण कोणालाही आपल्या सकारात्मक विचारसरणीची किंवा नकारात्मक विचारसरणीची व्याख्या समजावून सांगू शकतो, जेणेकरून आपण ज्याच्याशी बोलत आहोत, तो इंग्रजी बोलण्यात किंवा समजण्यात सक्षम असेल, तर आपण त्याला या शब्दाद्वारे प्रभावित करू शकतो.

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Vibe in Marathi किंवा Vibes म्हणजे काय? Vibes meaning in marathi, तसेच Vibe चा मराठी अर्थ what is meaning of Vibes in marathi, तसेच आपण हा शब्द का व कधी वापरू शकतो?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील Vibes meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.

Tags : vibes, good vibes, bad vibes, positve vibes, negative vibes, happy vibes, sad vibes, diwali vibes, festive vibes, wedding vibes, marriage vibes, good morning vibes, song vibes, international vibes, nature vibes, love vibes

Leave a Comment