Sad Quotes in Marathi: 400+ भावनिक आणि वेदनादायक दुःखी स्टेटस मराठी मध्ये

Sad Quotes in Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी – Sad Love Status Shayari – Love प्रत्येकाला कधी ना कधी होत असतं. जर खरं प्रेम म्हणजेच True Love असेल तर Relation मध्ये सर्वकाही चांगले घडते. जोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रेम असते, तोपर्यंत Girlfriend आणि Boyfriend दोघेही Happy असतात. परंतु एकमेकांमधील जेव्हा अंतर वाढू लागते, तेव्हा दोघांच्याही हृदयाला दुखापत होऊ लागते, त्या आठवणी आपल्या मनाला सतत वेदना देत राहतात.

त्यामुळे प्रेम जरी खरे असेल, तरीदेखील त्या प्रेमात तुमचं HeartBreak होऊ शकतं किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून जाऊ शकतो. अशावेळी आपल्या मनातील दुःख आपण Sad Quotes in Marathi च्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. आणि आपल्या Lover ला आपल्या मनातील दुःखाची जाणीव करून देऊ शकतो.

Sad Quotes in Marathi दुःखी स्टेटस मराठी Sad Love Status Shayari

लक्षात ठेवा मित्रांनो, तुटलेले हृदय हे पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लासासारखे असते, जर कोणी त्याला थोडासा जरी धक्का दिला तर ग्लास फुटू त्यातील पानी सांडू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे असते.

Sad Quotes in Marathi Sad Status

Sad Quotes in Marathi

तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन

तासन् तास बोलणारे आज हातात Phone असून देखील उचलत नाही

तू मला सोडून गेलीस
आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही
कारण बघ न माझे हृदय पण
सर्वात मोठे धोकेबाज निघाले
ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे

तू माझी कशी life आहेस नशिबात नाहीस पण मनात आहेस

लोक बोलतात प्रेमात आणि मैत्रीमध्ये No Sorry No Thanks पण खरी नाती या शब्दांवरच टेकलेली असतात

काही गाणी अशी असतात न की असं वाटतं ते आपल्या Fellings ओळखून खास आपल्यासाठीच बनवलं आहे.

प्रेम खरं असो वा खोट Life बरबाद होते हे नक्की

आजही डोळे ओले करून जातात. आयुष्यात काही क्षण असे असतात की त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते

Sad Quotes in Marathi Sad Status

तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार माहीत आहे मला पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल

आपली वाटणारी माणसं जेव्हा आपल्या Message वाचूनही. रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी

खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीच दुसऱ्यांना धोका द्यायचा विचार पण करत नाहीत

माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल, मला तर फक्त तुझी Smile आवडली होती

काही लोक इतके Special असतात की, त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी आपला जीव त्यांच्यातच अडकलेला असतो

त्या माणसाची काळजी करणं सोडा, ज्यांना तुमची काळजी नाही

चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत कारण त्यामुळे आपल्याला कळत की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे

Sad Quotes in Marathi Sad Status

Sad Status in marathi

नाती संभाळा तांना कधी समजलच नाही की त्याच नात्यांना आता माझी गरज राहिली नाही

Ignore करायचा असेल तर मनापासून कर उगीच Attettion देऊन डोकं नको फिरऊस

तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर दूर जाण्याची कारणं दिली नसती जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता

Sad Status in marathi

खर तर मिच वेडाआहे, उगाच तिच्या कडून Expectation ठेवतो

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसतं अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असतं

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत, कमीत कमी तोड्ण्याराच्या हाताला जखम तरी झाली असती.

Sad Quotes in Marathi Sad Status

ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती, कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही, तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.

पाऊस आज खूप रडला माहित नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे ओघळलेले थेंब त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

Sad Status in marathi

आखिर कैसे भुला दे हम उन्हें मौत इंसानो को आती है यादो को नहीं

मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला जोड़ीदार समजून बसलो, तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.

चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे कधी हि भेटू न शकणारे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.

Sad Quotes in Marathi Sad Status

Sad Marathi Shayari

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

असं समजू नकोस कि विसरलो मी तुला, आपल्या प्रेमाला डाग लागू नये, म्हणून दूर आहे मी, मनात फक्त तूच आहेस.

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावी लागते.

Sad Marathi Shayari

मी मनसोक्त रडून घेते, घरात कुणी नसल्यावर. मग सहज हसायला जमतं, चारचौघात बसल्यावर.

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं फरक फक्त एवढाच होता कि मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे.

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य.

Sad Quotes in Marathi Sad Status

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील.

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.

आज स्वप्नातही अबोला तुझा नाही सुटला .. तुला समजावण्याच्या नादात माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला

Sad Marathi Shayari

ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.

ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..

तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?

Sad Quotes in Marathi Sad Status

Sad Love Quotes in Marathi

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका.

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर बघून कधीच जेलस फील करू नका, कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहेच कि आपण खेळून झालेली खेळणी दुसऱ्या गरिबांना वाटत जा.

Sad Love Status in Marathi

ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.

कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.

Sad Quotes in Marathi Sad Status

एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.

किती छान होतं रे आपल नात, कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली आपल्या नात्याला, उडून गेली ती स्वप्ने. संपला राजा राणी चा खेळ. मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.

कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं.. हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे.

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती

Sad Love Quotes in Marathi

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे ? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.

Sad Quotes in Marathi Sad Status

Sad Msg Marathi

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.

शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल तर कोणाला प्रेमात पाडू नका. शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका. रिलेशनशिप चा शेवट ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका. कोणाच्या भावनांशी खेळू नका.

आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.

Sad Msg Marathi

भरू दे आकाश कितीही ढगांनी खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील, लाख येऊ दे अडथळे, तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि, मन तुटायला हि वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, तुटलेले मन सावरायला.

दुष्परिणाम माहित असूनही केलं जाणार व्यसन म्हणजे प्रेम.

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

Sad Quotes in Marathi Sad Status

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस, दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस. खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस.

तू कितीही रागावलीस माझ्यावर पण मला मनातून मिटवू शकत नाहीस राहशील कदाचित दूर माझ्यापासून, पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस.

Sad Msg Marathi

कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते पण एवढं लक्षात ठेव, आज तू मला विसरलीस, उद्या तुला कोणीतरी विसरेल

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.

Sad Quotes in Marathi Sad Status

कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.

Sad Msg Marathi

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.

कुणी तुला विसरेल तर काय करशील? सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील? कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर कुणी तुला सोडले तर काय करशील?

Sad Quotes in Marathi Sad Status

Sad Love Thoughts in Marathi

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते, तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.

काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो.

तुला आताच सांगून ठेवते प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही कि जाळली आणि मिटवलं सगळं.

मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलीस हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे, म्हणजे काहीच जगणे नाही.

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास.

Sad Quotes in Marathi Sad Status
Sad Marathi Lines

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही, तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

जर तुम्हाला रिजेक्ट, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

प्रेम कोणावर करायचे? जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की ज्याला आपण आवडतो त्याच्यावर मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की त्याला जपणाऱ्या काट्यावर.

Sad Love Thoughts in Marathi

तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं तुला आवडतं खेळायला म्हणून हृदयाचं खेळणं केलं

माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.

Sad Quotes in Marathi Sad Status
Love Sad Lines in Marathi

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा समजून जा तुमची त्यांच्या आयुष्यातली महत्वाची जागा गमावलीत.

नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल पण तिला का नाही कळत वेळ बदलते, काळ बदलतो पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.

Sad Love Thoughts in Marathi

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढंच असेल आज मी तुझी आठवण काढत आहे. उद्या माझी आठवण तुला येईल.

आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं पण..? विसरायचा प्रयत्न करु नको, तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.

Sad Quotes in Marathi Sad Status

Sad Breakup Quotes in Marathi

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ, माझ्या डोळ्यातील आसवांतल्या वेदना ओळखून बघ.

जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार ?

रहा तु कुठेही, पण जप मात्र स्वतःला. आडोशाला उभे राहून, पाहीन मी तुझ्या सुखाला.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

मी अजूनही तुझी वाट पाहतोय.

विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघू नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून जी तुला हसवेल.

Sad Quotes in Marathi Sad Status
Naraz Quotes in Marathi

प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो, तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं, पण माझ्यासाठी खूप कठीण आहे, तुला विसरून जगणं

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलस ? विश्वासच नव्हता तर प्रेम का गं केलस ?

माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही.

जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा जी माझी नाही झाली, दुसऱ्याची तरी कशी होणार?

आज मला खूप रडावसं वाटतंय, स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय, भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय, अन आपलं कोणीच नाही म्हणून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.

Sad Quotes in Marathi Sad Status

Breakup Status Marathi

कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.

जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.

कुणाला कितीही आपण आपलं मानलं तरीही, शेवटी ते परकेच ठरतात.

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा.

आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि, एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.

Emotional Breakup Status Marathi

जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी.. पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का, खेळण्यासाठी.

कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळलेच नाही, एक एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती.

Sad Quotes in Marathi Sad Status

आठवण स्टेटस मराठी

प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळते, कितीही दुर्लक्ष केले तरी, नजर मात्र तिथेच वळते.

प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही.

कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

Breakup Status Marathi

कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे.

मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

Sad Breakup Status Marathi

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत, तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

Sad Quotes in Marathi Sad Status
Sad Love Quotes in Marathi

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस, सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.

Marathi Sad Status

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही..

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.

जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती..

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

ब्रेकअप स्टेटस मराठी

जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे.

खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही, अहो खरे काय ते मला विचारा ना, ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

होईलच तुला एक दिवस सये माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव, भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.

तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.

रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

दुःखी स्टेटस मराठी

तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती..

किती छान होतं रे आपल नात, कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली आपल्या नात्याला, उडून गेली ती स्वप्ने. संपला राजा राणी चा खेळ. मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते, तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावी लागते.

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!

तू मला सोडून गेलीस आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत, कमीत कमी तोड्ण्याराच्या हाताला जखम तरी झाली असती.

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.

तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत, तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही..

पाऊस आज खूप रडला माहित नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे ओघळलेले थेंब त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं फरक फक्त एवढाच होता कि मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.

कुणी तुला विसरेल तर काय करशील? सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील? कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर कुणी तुला सोडले तर काय करशील?

तुला आताच सांगून ठेवते प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही कि जाळली आणि मिटवलं सगळं.

Marathi Sad Status

प्रेम कोणावर करायचे? जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की ज्याला आपण आवडतो त्याच्यावर मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की त्याला जपणाऱ्या काट्यावर.

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा समजून जा तुमची त्यांच्या आयुष्यातली महत्वाची जागा गमावलीत.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढंच असेल आज मी तुझी आठवण काढत आहे. उद्या माझी आठवण तुला येईल.

प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळते, कितीही दुर्लक्ष केले तरी, नजर मात्र तिथेच वळते.

नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ, माझ्या डोळ्यातील आसवांतल्या वेदना ओळखून बघ

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

Marathi Sad Status

जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा जी माझी नाही झाली, दुसऱ्याची तरी कशी होणार?

कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळलेच नाही, एक एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस, सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.

ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती, कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही, तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.

मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला जोड़ीदार समजून बसलो, तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..

हे देखील वाचा : Smile Quotes in Marathi

हे देखील वाचा : Trust Meaning in Marathi

मला आशा आहे की ह्या पोस्ट मध्ये दिलेले Heart Touching Sad Quotes In Marathi तसेच Love Sad Status In Marathi आपणाला आवडले असतील. तुमचे आवडते Quotes कमेंट करून आम्हाला कळवा आणि या Sad Quotes In Marathi तसेच Sad Status In Marathi ब्रेकअप स्टेटस मराठी ला Facebook, Whatsapp, Instagram आणि Sharechat या सोशल मीडिया साइट्सवर तुमचे Friend, Family, Girlfriend आणि Boyfriend यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment