Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी Sad RIP Message

Bhavpurna shradhanjali quotes in marathi आपणाला आपल्या प्रियजनांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते आपणाला आणि या जगाला कायमचे सोडून आपल्यापासून खूप दूर जातात. म्हणून आपण या बाह्य आकर्षणापासून दूर राहिले पाहिजे आणि केवळ आपल्या प्रियजनांसाठी जगले पाहिजे, आपल्या प्रियजनांची काळजी ते जिवंत असताना आपण घेतली पाहिजे.

मृत्यूनंतर तर सगळेच शोक व्यक्त करत असतात. परंतु ते जिवंत असताना त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

शोक व्यक्त करणारे संदेश किंवा भावपुर्ण श्रद्धांजली चे मेसेजेस आणि photo कोणालाही आपल्या status ला ठेवण्याची इच्छा नसते. परंतु कधी कधी वेळ अशी येते की आपल्या अतिशय जवळची एखादी व्यक्ती आपणाला आणि या जगाला कायमचं सोडून आपल्यापासून खूप दूर निघून जाते.

तेव्हा आपल्या या प्रियजनांच्या मृत्युनंतर आपणाला दुःख व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या आत्म्याला भावपुर्ण श्रद्धांजली आदरांजली देण्यासाठी आपणाला शोक व्यक्त करणारे संदेश share करावे लागतात. असे केल्याने मानला शांती मिळते आणि दुःख देखील व्यक्त केले जाते.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही नवीन Quotes आणि Messages

या पेजवर असेच काही भावपुर्ण श्रद्धांजली चे मेसेज आणि स्टेटस bhavpurna shradhanjali quotes in marathi banner for आपणाला मिळतील. जे की आपण आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर Rip message in marathi शेअर करून आपण त्यांच्या आत्म्याला भावपुर्ण आदरांजली अर्पण करू शकतो. condolence message in marathi शेअर करून आपण आपले दुःख प्रकट करू शकतो.

Bhavpurna shradhanjali quotes in marathi image
Bhavpurna shradhanjali quotes in marathi – भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी RIP message

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi

आपले लाडके ... यांना देव आज्ञा
झाली आणि ते देवाघरी निघून गेले
त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली
May His/Her Soul Rest in Peace

भावपूर्ण श्रद्धांजली लेख स्टेटस

हे जग निसर्गाच्या नियमांच्या अधीन आहे
आणि बदल हा एक नियम आहे
शरीर हे फक्त एक साधन आहे
या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत

दुःखद निधन संदेश मराठी मित्र

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण झाले तुमचे अचानक जाणे
आजही घुमतो स्वर तुमचा कानी
वाहताना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी
भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो
आयुष्याच्या गाडीचा अखेरचा स्टॉप आला
आज ते आपल्यामध्ये नाहीत
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली

Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi

Bhavpurna shradhanjali quotes in marathi - Rip messages in marathi
Bhavpurna shradhanjali quotes in marathi – Rip messages in marathi
डोंगराच्या मागे गेलेला सूर्य
दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो
पण
ढंगाच्या पलीकडे गेलेला
आपला माणूस
पुन्हा कधीही दिसत नाही
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो
भावपुर्ण श्रध्दांजली

Bhavpurna Shradhanjali Sms in Marathi

होनी ला कोणीही टाळू शकत नाही
देवाच्या इच्छेपुढे सर्व मानव जात असहाय्य आहे
तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो.
देव या दु: खाच्या वेळी तुम्हाला संयम व धैर्य देवो
क्षणोक्षणी आमच्या मनी तुझीच आहे आठवण
हीच आमच्या जीवनातील अनमोल
अशी साठवण
भावपूर्ण श्रद्धांजली
Miss You Brother/Sister

Shok sandesh in marathi

जड अंतःकरणाने मी तुमच्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.
भावपुर्ण श्रध्दांजली आजोबा
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो
आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला
त्यांच्या अशा अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झालो आहोत
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
Miss You Dad

Bhavpurna Shradhanjali Marathi Banner

Bhavpurna shradhanjali quotes in marathi
Bhavpurna shradhanjali quotes in marathi
ईश्वर तुमच्या आत्म्यास शांति देवो
आणि तुमच्या परिवारास या संकटातून सावरण्याचे धैर्य मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली

Bhavpurna Shradhanjali Messages in Marathi

सगळे म्हणतात कि एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही
पण हे कोणालाच कसे समजत नाही की
लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
भावपुर्ण श्रध्दांजली मित्रा
तुझी कमी कोणीच भरून काढू शकत नाही
Miss You Friend
Rest in Peace Friend

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा

जाणारे जात असतात त्यांना थांबवणे कोणाच्याच हातात नसते
परंतु
ते आपल्या जाण्याने एक अशी पोकळी निर्माण करून जातात
जी भरून काढणे कधीही कोणालाही शक्य नसते.
भावपुर्ण आदरांजली
आई बाबांचा लाडका तु नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा
परत येरे माझ्या सोन्या तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा
भावपूर्ण श्रद्धांजली

Rip Status in Marathi

Bhavpurna shradhanjali quotes in marathi भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
Bhavpurna shradhanjali quotes in marathi भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

तुमच्या इंस्टाग्राम पोस्टसाठी Best आणि Unique स्टेटस

सहवास जरी सुटला तरी स्मृति सुगंध देत राहील
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भाव सुमनांची ओंजळ भरुनी
वाहतो आम्ही श्रद्धांजली
May Your Soul Rest In Peace

Bhavpurna Shradhanjali Status in Marathi

आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून शब्दात व्यक्त न करता येण्याएवढे दुःख झाले
ते एक देवमाणुस होते
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
Rest in Peace Uncle
तुमचं असणं सर्व काही होतं
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
भावपूर्ण श्रद्धांजली
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो
Rest in Peace

shok sandesh In Marathi

Bhavpurna shradhanjali quotes in marathi भावपूर्ण आदरांजली संदेश मराठी
Bhavpurna shradhanjali quotes in marathi भावपूर्ण आदरांजली संदेश मराठी
कष्टाने संसार फुलविला पण राहिली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणा क्षणाला
आजही तुमची वाट पाहतो
यावे तुम्ही पुन्हा जन्माला
Bhavapurna Shraddhanjali

Condolence Message In Marathi

तो हसरा चेहरा नाही कोणाला दुःखवले
मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा
उडुनी गेला अचानक प्राण
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना
Bhavpurna Shradhanjali
जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कसलीच तोड नसेल
त्यांच्या आठवणींचे झरे इतके गोड असतील की साखरही फिकी पडेल
Bhavpurna Aadaranjali
रेस्ट इन पीस

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्याच्याशी लढण्याची शक्ती देवो
मनापासून शोक व्यक्त
RIP
तुमच्या जाण्याचे दुःख आहेच
पण एवढ्या लवकर आम्हा सर्वांना सोडून गेलात
या गोष्टीचे जास्त दुःख आहे
भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
bhavpurna shradhanjali

दुःखद निधन संदेश मराठी

Tags : भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी, आई, वडील, आजी, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी फोटो, बॅनर, status, बाबा, आजोबा, मित्र, मैत्रीण, भावपुर्ण आदरांजली संदेश, शोक व्यक्त करणारे संदेश, bhavpurna shradhanjali in marathi, status, photo, banner, frame, bhavpurna aadaranjali, factsforest

1 thought on “Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi – भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी Sad RIP Message”

Leave a Comment