Best Heart Touching Love Quotes In Marathi Text आजकाल प्रत्येक जण internet वर आपल्या girlfriend किंवा boyfriend वरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या एखाद्या crush ला impress करण्यासाठी किंवा आपल्या social media accounts वर status ठेवण्यासाठी वेगवेगळे marathi love quotes शोधत असतात.
जर आपण देखील अशाच love status in marathi च्या शोधात इकडे आला असाल तर तुमचा शोध इथे संपून जाईल. कारण या page वर तुम्हाला हवे असलेले वेगवेगळे शेकडो status, quotes, sms, messages आणि kavita मिळतील.
Marathi Attitude Status For IG
आपणाला हवे असलेले love quotes in marathi किंवा love shayari marathi येथे उपलब्ध आहेत. ज्यांना आपण आपल्या Whatsapp, Instagram, Facebook तसेच Sharechat वर देखील वापरू शकता आणि Share करू शकता.
- लव स्टेटस मराठी – Best Love Quotes In Marathi Text
- नवऱ्यासाठी – Love Quotes For Husband In Marathi
- बायकोसाठी – Love Quotes For Wife In Marathi
- Deep Love Quotes For Him In Marathi
- रोमॅंटिक लव स्टेटस मराठी Romantic Love Quotes For Her In Marathi
- खरं प्रेम स्टेटस Deep Love Quotes In Marathi
- प्रेमाचे स्टेटस Prem Quotes In Marathi Text
- आय लव यू स्टेटस I Love You Messages In Marathi
- बॉयफ्रेंड साठी Love Quotes For Boyfriend In Marathi
- गर्लफ्रेंड साठी Love Quotes For Girlfriend In Marathi
- Best Marathi Love Status
- मराठी प्रेम स्टेटस Marathi Love Quotes
- Marathi Quotes About Relationship
- Love Quotes For Fiance In Marathi
- प्रेयसी साठी कविता Love Quotes For Gf In Marathi
- प्रियकरा साठी कविता Love Quotes For Bf In Marathi
- प्रेम संदेश मराठी Love Sms Love Msg In Marathi
- प्रेम शायरी मराठी Best Marathi Love Shayari
लव स्टेटस मराठी – Best Love Quotes In Marathi Text
आयुष्यात काही लोक असे असतात, आपण फक्त त्यांच्यावर प्रेम करु शकतो त्यांना मिळवू शकत नाही

जे प्रेम आधी होत तेच परत असेल सुरवात तुझ्यापासून झाली शेवट पण तुझ्यावरच होईल
मंगळसुत्र घालून तुला कुंकू लावेल तुझ्या माथी कितीही संकटे आली तरीही तुलाच करेल माझी जीवनसाथी
Happy Anniversary Wishes In Marathi
लाईफ संपेल गं पण तुझ्यावरच प्रेम कधीच नाही संपणार
प्रेमात पडणं खूप सोपं आहे पण तेच प्रेम शेवटपर्यंत जपून ठेवण खरंच खूप special गोष्ट आहे
नवऱ्यासाठी – Love Quotes For Husband In Marathi
खूप सोप्प असत कुणावर तरि प्रेम करण, पण खूप अवघड असत, ती व्यक्ती आपली होणार नाही हे माहित असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करणं Love You Hubby

मी अस म्हणत नाही की सतत माझ्यासोबत बोल पण जेव्हा बोलतो तेव्हा फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल Love You Hubby
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस
मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय आहे की आपल्या दोघांमध्ये हवेलाही अंतर नसावे Love You Navroba
प्रेम करायला काही नाही हो पण जेंव्हा आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला निवडायची वेळ येते ना तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच थांबल्यासारखं वाटतं Love You Husband
प्रेम जर true असेल ना तर कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू शकत नाही Love You Patidev
बायकोसाठी – Love Quotes For Wife In Marathi
जर एखाद्या मुलीवर True Love असेल ना तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला आवडणार नाही Love You Bayko

काश कधीतरी अशी धमकी ऐकायला भेटावी जास्त तंग केलंस ना तर लग्न करेल तुझ्यासोबत Love You Wife
एक सलाम त्या लोकांना जे love marriage ला पण arrange marriage करून दाखवतात
प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत तू मधी कशी काय आलीस Love You Byko
मला हे कळत नाही तू मला इतकं ignore करतेस तरी मी तुझा message ची वाट बघत असतो Love You Madam
Deep Love Quotes For Him In Marathi
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते

मला तुझी तितकीच गरज आहे, जितकी हृदयाला ठोक्यांची
प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस जिला मी माझं जीवन समजून साथ दिली
तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू
प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर, मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो
रोमॅंटिक लव स्टेटस मराठी Romantic Love Quotes For Her In Marathi
तुझं-माझं नातं है असचं रहावं कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं

तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय झालं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो
तुझ्याजवळ काही मगितल्यावर तू म्हणतोस मलाच घेऊन जा त्यावेळी मला तुला सांगावस वाटत
हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस
आयुष्यात त्यांलाच महत्व द्याजे तुम्हाला मनापासून समजून घेतात
खरं प्रेम स्टेटस Deep Love Quotes In Marathi
विश्वास ठेव माझ्यावर तुला कधीच एकटं सोडणार नाही ज्या दिवशी एकटं सोडेल त्या दिवशी मीच या जगात असणार नाही Love You So Much

जर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं असेल तर इतकं करा की ती व्यक्ती अस्वस्थ असली तर तुमची आठवण काढेल
आज पर्यंत मी तुझ्या हृदयात एवढी जागा केली आहे जर मी उद्या अचानक मेलो तर आठवण तरी काढशील ना
किती छान वाटते जेव्हा मी रुसल्यावर तू मला बोलते ऐक ना पिल्लू तू सांग मी तुझ्यासाठी काय करू
प्रेम करताना मी तुझ रूप नाही पाहिलं सुंदर तू असून हि तुझ्यातील सुंदर अस मन पाहिल
प्रेमाचे स्टेटस Prem Quotes In Marathi Text
समोरची व्यक्ति आपली होणार नाही हे आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम

खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण अवघड असत ती व्यक्ति आपली होणार नाही है माहित असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करण
बघताच ज्याला भान हरवते, समोर नसला की बेचैन मन होते आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित जयाच्याविना आयुष्य थांबते
आज एका मुला मुलीला bullet वरुन जाताना पहिलं स्वप्न होत माझंही जे मनातल्या मनातच राहिलं
आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते
आय लव यू स्टेटस I Love You Messages In Marathi
जास्त काही अपेक्षा नाही माझी तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात आणि आयुष्यभराची साथ हवी

तुला माझी आठवण आली तर मी दिलेल्या Teddy सोबत बोलत जा
तू हजार वेळा चिडलीस तरी चालेल मी तुला समजून सांगेल पण आपल्या प्रेमात तिसरी व्यक्ती नाही यायला पाहिजे
जस तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तस विश्वास सुद्धा ठेव मी स्वतःचा जीव देईल पण तुला कधीही सोडणार नाही
मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा मी बाबा आणि तू आई होशील
बॉयफ्रेंड साठी Love Quotes For Boyfriend In Marathi
आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा

तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे जिला मी गमवायला खुप घाबरतो
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जी सहसा मिळत नाही
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे पण मरपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे
स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात
गर्लफ्रेंड साठी Love Quotes For Girlfriend In Marathi
तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे मला माझ्यासाठी काही नको फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायचं आहे

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे. मरेपर्यंत तुझी साथ देणार हा शब्द माझा आहे
तू सोबत असलीस की, मला माझाही आधार लागत नाही. तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच मागत नाही
झूळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश साताजन्म राहो आपली जोडी झकास
प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे
Best Marathi Love Status
एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलंय त्याला जरा निरखून तर बघ त्यावर तुझंच नाव कोरलय

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो ज्यांना कधी ओळखत हि नसतो त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो
वेडू ओपण कायद्याने नवरा बायको नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू काय सांगू कोण आहेस तू फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू I Love You Baccha
तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्व काही Love You My Sweetheart
मराठी प्रेम स्टेटस Marathi Love Quotes
तू आणि मी एकत्र असतो ना तेव्हा Time कसा निघून जातो हे समजतच नाही

लोकांच्या gf रुसुन बसतात आणि इथे आमचा बोका गाल फुगुन बसतो, मग मला मनवावं लागतं
चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling चा होकार आला पाहिजे
माहिती आहे मी perfect नाहीये पण आई शपथ मी तुझी पूर्ण life काळजी घेईल आणि चांगलं ठेवीन
तूझ्या ह्या ओठांना kissकरून एक दिवशी माझी sugar वाढणार आहे
Marathi Quotes About Relationship
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे
काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस 'तू' Love you babu
सारखं एवढे सुंदर सुंदर फोटो नको टाकत जाऊ कामात मन लागत नाही फक्त तुलाच पाहत बसू वाटते Love you cutie pie
जे माझं आहे ते माझंच आहे आणि जे तुझं आहे ते पण माझंच आहे
Love Quotes For Fiance In Marathi
खुप मस्त आहे आमची जोडी किती पण वाद झाले तरी शेवटी एकत्र येतोच आम्ही
या मनाला खूप थांबवले तरी या मनाला तुझीच ओढ लागली आहे
सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक करत जा आरशात पाहण्याऐवजी तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा
कस सांगू तुला तूच समजून घेणा तुझी आठवण येते खूप जवळ येऊन मिठीत घेणा
तीला फक्त माझ्या आईची बाबांची care करता आली पाहिजे प्रेम कस करायच तिला मी शिकवतो
प्रेयसी साठी कविता Love Quotes For Gf In Marathi
नदीला या काठ दे वाटेला माझ्या वाट दे अडकलाय गं तुझ्यात जीव माझा आता फक्त आयुष्यभराची साथ दे

गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी चंद्राइतकी सुंदर नकोच फक्त परी लाजरी मिळावी
ओढ म्हणजे काय ते जीव लागल्याशिवाय समजत नाही विरह म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही
हळुवार जपून ठेवलेले क्षण तेच माझ्या जगण्याची आस आहे एकेक साठवून ठेवलेली आठवण तिच माझ्यासाठी खास आहे
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल जो पर्यंत श्वासात श्वास आहे माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल
प्रियकरा साठी कविता Love Quotes For Bf In Marathi
ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर ते परत तुमच्याकडे येते पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर ते आपल्याला कधीच सोडून जात नाही

कुठे जाणार सोडून तुला जिव माझा तूच आहेस कोणी काहीही म्हणू दे माझ्या मनात तूच आहेस
किती प्रेम करतो तुझ्यावर हे तुला कधीच कळणार नाही माझ्याइतके प्रेम करणारा तुला कधीच मिळणार नाही
मी काहीही बोलत नाही याचा अर्थ Mi मी चुकलोय असा नाही मी तुझ्यासाठी शांत आहे कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु कोणासाठी काहीही असलीस तरी माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु
प्रेम संदेश मराठी Love Sms Love Msg In Marathi
काळजी घेत जा स्वत:ची कारण माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप Special आहेस तू Love you so much my dear

अस वाटतंय तुझ्याकडे यावं बसावं बोलावं फक्त तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं अन बघता बघता तुला घेऊन पळून जावं
एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते ती त्याला गरज आहे म्हणून नाही तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून
तूच माझी पुरणपोळी तूच माझी झोपेची गोळी तूच माझी दुखाची होळी अन सुखाने भरलेली झोळी Love You Byko
प्रेम कधीच वाईट नसतं गं तरी लोक त्याला नावे ठेवतात आणि नावे ठेवणारी माणसेच नकळत कधीतरी प्रेमात पडतात
प्रेम शायरी मराठी Best Marathi Love Shayari
गप्पच रहावसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर वाटतं तू सगळं ओळखावंस मी नुसतं हसल्यावर

आवडेल मला तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला हात तुझा हातात घेऊन डोळ्यात तुझ्या पहायला
आई म्हणते मी झोपेत सारखा हसत असतो आता कसे सांगु तिला की स्वप्नात मी तिच्या सुनेला पाहत असतो
sharechat love status marathi
प्रेम म्हणजे नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास
ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे आपल्या आयुष्यात असतात पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते असा एखादाच कुणीतरी असतो आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो
marathi shayari prem
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू
पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं त्या पेक्षा सुंदर या जगात दुसरं काहीच नसतं
love images marathi
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं
सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा आरशात पाहण्याऐवजी माझ्या डोळ्यात पाहत जा
marathi prem kavita
तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या तु मलाच सांगशील थोडेसे उशिराने का होईना पण तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील
जर एखादी मुलगी तिच्या आई-बाबापेक्षा आणि स्वतःच्या इज्जतीपेक्ष तुम्हाला जास्त किंमत देत असेल तर तिला कधीच धोका देऊ नका
good night love quotes in marathi
झोप उडवून मला म्हणते झोप आता उदया बोलू तुच सांग मला आता मी उद्या पर्यंत काय करु Love you pagal
हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात
good morning love quotes in marathi
तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल आणि मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील शेवटचा दिवस असेल Love you so much jaan
खडूस तू समोर दिसलीस की, फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं Love You Khadus
prem status marathi
एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी
मी केले की तिनेही केलेच पाहिजे असे नाही शेवटी प्रेम हि एक भावना आहे व्यवहार नाही
marathi quotes on life and love
खुप नशीब लागतं सातारकर म्हणून जन्माला यायला आणि जे जन्माला येत नाही त्यांना देव दुसरी संधी देतो सातारकरांची सुन व्हायला विचार कर आणि सांग
माहित नाही तिच्या मध्ये असं काय आहे जेव्हा पण तिला पाहतो सारा राग शांत होतो
prem quotes in marathi
प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं कारण प्रेम जीवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असतं
खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला तुझा समोर झुकायला कमीपणा नाही गं वाटत मला
best marathi love messages
चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम होत नाही त्यासाठी जाणीव असावी लागते प्रेमाची
किती Lucky असतं ना ते Couples ज्यांना आपल Future काय आहे माहीत असत तरी ते एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात
love thoughts in marathi
खडूस जरी मी मेलो ना तरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही Love you khadus bf
जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम करत नसते तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा शरीर बघून प्रेम करत नसतो
marathi quotes on love
प्रेमात पडणे खुप सोपे असते पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम
Girlfriendकिंवा Boyfriendश्रीमंत किंवा सुंदर शोधू नाका शोधा तो फक्त "विश्वासू"
heart touching love quotes in marathi text
एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढं असेल आज मी तुझी आठवण काढत आहे उद्या माझी आठवण तुला येईल
जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काहीच काम नाहीये ह्याचा अर्थ असा की माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये
love sms marathi
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे
नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी येतात भेटायला तु तर सांगत नाही ना त्यांना असं वागायला
love msg in marathi
रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना आपल्या नात्याला म्हणून कधीतरी भांडण करावं लागतं
Oye Pagal रागव पण दुर जावु नकोस नाहीतर मला पण येतं कान पकडुन जवळ आणायला
true love quotes in marathi
या छोट्याशा life मध्ये छोट्याशा heart वर प्रेम करणारा कोणीतरी king पाहिजे
चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही समजू शकेल जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत राहण्याचं कारण ओळखेल
जर आपल्याजवळ देखील काही new love status marathi, love sms marathi, love message marathi, best love quotes in marathi, love shayari marathi new, मराठी प्रेमाचे स्टेटस, खरं प्रेम स्टेटस, premache status marathi यासंबंधी sms, status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये नक्की जोडू.