प्रेम शायरी मराठी – Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi

प्रेम शायरी मराठी – Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi – तुम्ही तुमच्या Husband, Wife कडे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी True Love Quotes in Marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात. जो प्रेमात पडतो त्याला हे जग स्वर्ग वाटू लागते आणि तो नेहमी आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाची काळजी घेतो त्याचे मन जपतो. जेव्हा आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आपल्या मनात येतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर Smile येते.

म्हणूनच आज आम्ही प्रेम शायरी मराठी Marathi Love Shayari किंवा Shayari on love in marathi तसेच लव शायरी मराठी चा संग्रह खास आपल्यासाठी आणला आहे. जे तुम्ही तुमच्या Girlfriend, Boyfriend तसेच Husband आणि Wife सोबत शेअर करू शकता आणि आणि आपले प्रेम मराठी शायरी मधून व्यक्त करू शकता.

Prem Shayari Marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.
तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.
तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

Prem Shayari Marathi

वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.
कृष्ण येईल तुझा लवकर
नको वाट पाहू स इतकी
विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर
प्रीत जुळून येईल नक्की
तुलना करणं तुझ्याशी
कुणालाच शोभत नाही
तुझ्या सारखा रंग असा
त्या इंद्रधनतही नाही

prem shayari marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
आजही मन माझे खूप उदास,
अजून होतो तुझ्या त्या आठवणींचाच आभास.
होत नाही आजहीं विश्वांस,
खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.
आज ती परत आली
चूक तिने तिची मान्य केली
पण आता काय उपयोग
आता वेळ निघून गेली
काळजीचा ठोका येतो
प्रत्येक स्पंदना मधी
 शब्द मनातले
कसे सांगू तू दूर असता
होते काय अवस्था माझी
पर्ण जरी हलले वृक्षाचे
तुला पाहतो मी आधी

Prem Shayari Marathi

बदलता ऋतु हा
तुला आठवायला निमित्त देतो
आठवणीतला शब्द
तुझ्यावर कविता करून जातो.
क्षणोक्षणी वाढतं
यातनेचं ओझं मनावर
सुखाचा काळ कधी येईल
चालताना जीवनाच्या वाटेवर.
वेचते मी क्षण
मिळतात श्वास तुझ्यातले
करावा दूर आसव दुराव्याचा
जोडून भाव मनातले.

prem shayari in marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन.
ती आपली मुलगी असेल.
विचारांच्या गर्दीत मनाच्या
भावना होत्या मनात साचल्या
कविता लिहिताना तुझ्यावर
त्या ओळी ही वाहू लागल्या.
अंग तिचे शहारले होते
मन तिचे बावरले होते
चेहऱ्यावरच्या बटांना मी
ओठांनी सावरले होते
शब्द मनातले
गुंतली होती ती माझ्यात
विसरून गेली ती भान सारे
देह भिन्न आमचे पण
हृदय एक आम्हा जाणवले होते.

Prem Shayari Marathi

अचानक मिठीत घेता
मज तू साजणा
शहारुन जातं मन माझं
होऊन जीव बावरा
हुरहूर मनाची वाढलेली
कशी सांगू मी तुला
तुझ्या मिठीत येता सखे
स्पंदनास श्वास तुझा भेटला
विश्वास नात्याचा आधार असावा
तिथं नसावा शंकेला किंचितही थारा
अंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा
येता अविश्वासाचं वादळं
तुझ्या हातांनी अलवार मला सावरावं.

Marathi Love Shayari

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
सवय लागलीय तुझ्यावर
प्रेम करायची सुटता
सुटेना, शेवटी ठरवल
विसरुन जायचं तुला, पण
तुझ्यावाचून जगणं ही जमेना.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.

love shayari in marathi

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.
तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.
तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.

love shayari in marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
तुला पाहिलं त्या क्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.
पुन्हा एकदा तुझ्यावर प्रेम झाल कवेत मला तु घेशील का?
मी बघितलेले स्वप्नं पुन्हा तु पुर्ण करशील का?
हातामध्ये हात देऊन साथ माझी देशिल का?
शेवट पर्यंत सोबतीला माझ्या तु राहशील का?
चुकले मी कुठे तर समजावून मला सांगशील का?
रागावले कधी तर मला तु मनवशिल का?
सुख दुःखाची माझ्या तु भागीदार होशील का?
शेवटचा श्वास घेतांना मांडीवर डोकं तुझ्या घेशील का?
कायमची झोप लागायला माथ्यावरून हात माझ्या तु फिरवशिल का?
जन्मोजन्मी तुच माझी प्रेयसी म्हणून राहशील का?
तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

love shayari in marathi

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

love shayari in marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.
रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.
हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

Shayari on Love in Marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो.
तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

Shayari on love in marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.
या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.

Shayari on love in marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.
प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.
जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.
प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

Marathi Shayari Love

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

प्रेम शायरी मराठी

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

marathi love shayari

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

प्रेम शायरी मराठी

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

marathi love shayari

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
माझ्यासारखीच तू पण अस्वस्थ असशील,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसशील.
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?

प्रेम शायरी मराठी

तू इतक्या प्रेमाने बघावं की नजरे नही आपोआपच लाजावं,
तुझ्या नुसत्या स्पर्शाने ही पैंजण पायातल वाजावं.
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली किती ही संकटे तरीही
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

Love Shayri in Marathi

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
प्रेम म्हणजे, कधी उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं,
प्रेम म्हणजे, छोट्या गोष्टीवरून, उगाचच भांडण.
जगाने रडू दिल नाही दुःखाने हसू दिल नाही,
कशीबशी झोप लागणार तुझ्या आठवणीने झोपू दिले नाही.
तुझी इच्छा असेल तर तुझ्या आयुष्यातून निघून जाईल.
पण लक्षात ठेव माझं तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम राहील.

प्रेम शायरी मराठी

असे असावे प्रेम,
केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे.
झुळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी,
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
सातजन्म राहो आपली जोडी झकास.
तुला जायचे होते तू गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तू आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य  गमावले

marathi shayari love

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
कितीही भांडण झालं
तरीही तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा आपल्या प्रेमाचा
कितीही ताणला तरी तुटत नाही.
क्षणिक हसते क्षणिक रूसते
तुझ्या प्रेमाची कट्यार काळजात घुसते
हातात दे हात
 नको समजू दिलासा
प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा
प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा
हजारो चेहरे बघितले मी, लाखो चेहरे बघणार.
एक वेळ स्वतःला विसरेन मी पण तुझा चेहरा नाही विसरणार.

लव शायरी मराठी

पाहशील जिथे जिथे नजर उचलून..
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू..
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.
प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मन,
दुसर्‍या कुणात रमलेच नाही

marathi shayari love

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण मला खूप येते यार.
पाहते अशा तीन नजरेन,
माझ्या हृदयाला ठार करते.
धारधार ओठांनी तिच्या,
माझ्या ओठांवर वार करते.
माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू  सांगना… 
आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
एकदा तरी तू  भावना जाणना.

लव शायरी मराठी

जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे,
पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे
माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगणं.
तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागणं.
प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही

प्रेम शायरी मराठी

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.
हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
कुणीच कुणाचा नसतो साथी,
देहाची आणि होते माती,
आपणच आपल्या जीवनाचे सोबती,
कशाला हवी ही खोटी नाती.

लव शायरी मराठी

अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही,
एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही,
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं,
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,
आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

marathi shayari love

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
कोणाच पहिला प्रेम बनायला
नशीब लागत असेल तर,
कोणाच्या शेवटचं प्रेम बनायला
पण भाग्य लागत
कोणाच्याही आयुष्यात
आपली एक जागा असावी
हक्काची किंवा महत्त्वाची
पण ती कधीही बदलणारी नसावी
नाती असतात “One Time”,
आपण निभावतो “Some Time”,
आठवण काढा “Any Time”,
आपण आनंदी राहा “All Time”,
हेच मागणे माझे देवाला “Life Time”.

marathi shayari love

ती एकच Queen  होती माझ्यासाठी,
जिच्यासाठी मी कविता करतो,
लाखो मुली आहेत जगात,
पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
जी नशिबात नव्हती.
तुझ्यापासून दूर राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे.
तुझ्यासाठी पूर्ण जग
सोडण्याची तयारी आहे माझी
पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस

लव शायरी मराठी

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
प्रेमात भीती अन् भीतीमध्ये प्रेम नसावं
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना साथ देत जगावं
जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.
नातं म्हणजे काय
 ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.
आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये.
भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.

marathi prem shayari

तिचं ते खोटे बोलणे
बोलताना दुसरीकडेच पाहणे
मधेच खाली पाहून लागणे
लागताना मग पुन्हा हसणे
तुझ्यात “मी”
माझ्यात “तू”
प्रेम आपले
 फुलवत राहू.
नजर नको कोणाची लागायला
म्हणून अधून मधून भांडत जाऊ
मैत्री माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

marathi prem shayari

Marathi Love Shayari - Prem Shayari Marathi
Marathi Love Shayari – Prem Shayari Marathi
तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो, 
तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
प्रेम कधी अधुरे राहत नाही.
अधुरा राहतो तो विश्वास.
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी.
राजा पासून दुरावलेली
मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.

marathi prem shayari

तुला माहित आहे का jaanu
की मी काय चुकी केली? 
तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून
स्वतःला तुझी सवय करून घेतली.
कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू
जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते

हे देखील वाचा : Heart Touching Love Quotes In Marathi

जर आपणाला हा प्रेम शायरी मराठी, Prem Shayari Marathi, Love Shayari in Marathi चा संग्रह आवडला असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आम्हाला Instagram वर नक्की फॉलो करा.

Leave a Comment