Shivaji Maharaj Photo – 100+ शिवाजी महाराज फोटो – Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper Status Download

Shivaji Maharaj Photo – 100+ शिवाजी महाराज फोटो – Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper Status Download : श्री छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशातील अनेक महान राजांपैकी एक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत ही गोष्ट सर्वश्रुत आहे. मुघल सरदारांविरुद्ध भारताची शान राखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक अत्यंत निर्भय, ज्ञानी, शूर असे राजे होते. छत्रपती शिवरायांची जयंती दरवर्षी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात फेब्रुवारी महिन्याच्या १९ तारखेला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

रयतेच्या सुखासाठी आणि भक्कम स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांनी १६७४ मध्ये राज्याभिषेक करवून घेतला. ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा स्फूर्तिदाता राजा, मातृभक्त-पितृभक्त राजा, साधुसंतांचा आदर करणारा राजा, दूरदृष्टी लाभलेला लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे शिवरायांच्या व्यक्तित्त्वाचे कितीतरी पैलू आहेत.

जय भवानी जय शिवाजी ची ललकार आपल्यला खूप प्रेरणा देवून जाते. याच तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही फोटो Shivaji Maharaj Photo या पेज वर दिलेले आहेत. हे शिवाजी महाराज फोटो – Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper Download आपण आपल्या Whatsapp DP, Facebook, Sharechat आणि Instagram वर आपल्या मित्रांसोबत Share करू शकता.

Shivaji Maharaj Photo

Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Images HD, Wallpaper Shivaji Maharaj Photo, Shivaji Maharaj Photos HD, शिवाजी महाराज फोटो

Shivaji Maharaj Photo
Shivaji Maharaj HD Photo

विजेसारखी तलवार चालवुन गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला

Shivaji Maharaj Photo
Shivaji Maharaj Photo

हाती झेंडा भगवा, एक हाती शिदोरी,
पाऊल वाटेवरूनी ठेपल्या नजरा शिखरांवरती,
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

Shivaji Maharaj Photo
Shivaji Maharaj HD Photo

छत्रपती शिवराय प्रत्येक मावळ्यांच्या
मनात आहे अढळ श्रद्धास्थान,
जाणता राजा आहे माझा न्यायालंकार पंडित
त्याची किर्ती आहे अवघ्या त्रिभवनी अखंडित

Shivaji Maharaj Photo
Shivaji Maharaj HD Photo

सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती
विरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती, घोड्यांच्या टापांचा नाद
कडेकपारीत फिरत होता, मर्द मराठ्यांचा वाघ

Shivaji Maharaj Photo
Shivaji Maharaj Hd Photo

सूर्याची जी मशाल आहे, शिखराप्रमाणे विशाल आहे
अस्तित्वचा प्रश्न असेल तर तूच एक मिसाल आहेस,
जय शिवराय

Shivaji Maharaj Photo
Shivaji Maharaj HD Photo

स्वराज्याचा फडकवून भगवा,
आजही जपतो महाराजांचा गोडवा
माझा रयतेचा राजा,
असा हा शूरवीर माझा जाणता राजा

Shivaji Maharaj Photo
Shivaji Maharaj HD Photo

Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper

Shivaji Maharaj HD Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Images HD, Wallpaper Shivaji Maharaj Photo, Shivaji Maharaj Photos HD, शिवाजी महाराज फोटो

Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper
Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper

रयतेचा तो राजा, पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा
जिजाऊच्या आशिर्वादाने केली,
ज्याने स्वराज्याची स्थापना
असा तो वीर शिवाजी, जाणता राजा माझा

Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper
Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper

ज्याची गरूडाची नजर, माता भगिनींबद्दल आदर
प्रत्येकाच्या मनात केलं घर,
तेच छत्रपती आणि त्यांचा कायम आदर

Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper
Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper

लहानपणापासून एकच ध्यास,
व्हायचे आहे शिवबासारखे खास
आईकडून ऐकल्या या गाथा,
बस शिवबाचा अंश मिळावा

Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper
Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper

न थांबता सतत लढत स्वराज्या निर्माण करणे नाही सोपे
त्यासाठी लागते निधडी छाती,
हवी त्यासाठी शिवरायांची स्फूर्ती

Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper
Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper

छत्रपति शिवाजी बनले
आई जिजाबाईच्या शिकविणीने,
भवानीच्या तलवारीने,
सिंहाच्या गर्जनेने आणि
दुष्टांच्या संहाराने

Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper
Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर शिवबाचच काळीज हवं

Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper
Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper

HD Wallpaper Shivaji Maharaj

Shivaji Maharaj HD Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Images HD, Wallpaper Shivaji Maharaj Photo, Shivaji Maharaj Photos HD, शिवाजी महाराज फोटो

hd wallpaper shivaji maharaj
HD Wallpaper Shivaji Maharaj

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही

HD Wallpaper Shivaji Maharaj
HD Wallpaper Shivaji Maharaj

सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता

HD Wallpaper Shivaji Maharaj
HD Wallpaper Shivaji Maharaj

तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या,
ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती
पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवबांच्या मनात होती

HD Wallpaper Shivaji Maharaj
HD Wallpaper Shivaji Maharaj

जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती

HD Wallpaper Shivaji Maharaj
HD Wallpaper Shivaji Maharaj

देशाचा अभिमान शिवाजी,
राष्ट्राची शान शिवाजी,
स्वराज्याचे दुसरा नाव शिवाजी,
प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी

HD Wallpaper Shivaji Maharaj
HD Wallpaper Shivaji Maharaj

शिवाजी महाराजांनी दिली शपथ
या मातीसाठी आपणही मिटू
शत्रूसमोर कधी नका झुकू
मग धड नाही राहिले तरी चालेल

HD Wallpaper Shivaji Maharaj
HD Wallpaper Shivaji Maharaj

Shivaji Maharaj Images HD

Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Images HD, Wallpaper Shivaji Maharaj Photo, Shivaji Maharaj Photos HD, शिवाजी महाराज फोटो

Shivaji Maharaj Images HD
Shivaji Maharaj Images HD

मातृभूमीसह घनिष्ठ नाते,
वीर शिवाजीची हीच गाथा,
बाल शिवाजीला जिजाईने दिले देशप्रेमाचे धडे
वडिलांची दिले रण-कौशल्य विज्ञान

Shivaji Maharaj Images HD
Shivaji Maharaj Images HD

जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही

Shivaji Maharaj Images HD
Shivaji Maharaj Images HD

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती

Shivaji Maharaj Images HD
Shivaji Maharaj Images HD

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची
जय शिवराय

Shivaji Maharaj Images HD
Shivaji Maharaj Images HD

Wallpaper Shivaji Maharaj Photo

Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Images HD, Wallpaper Shivaji Maharaj Photo, Shivaji Maharaj HD Photos HD, शिवाजी महाराज फोटो

Wallpaper Shivaji Maharaj Photo
Wallpaper Shivaji Maharaj Photo

विजेसारखी तलवार चालवून गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला
वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला

Wallpaper Shivaji Maharaj Photo
Wallpaper Shivaji Maharaj Photo

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो,
पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे,

Wallpaper Shivaji Maharaj Photo
Wallpaper Shivaji Maharaj Photo

जागविल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही
तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही

Wallpaper Shivaji Maharaj Photo
Wallpaper Shivaji Maharaj Photo

शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती

Wallpaper Shivaji Maharaj Photo
Wallpaper Shivaji Maharaj Photo

Shivaji Maharaj Photos HD

Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Images HD, Wallpaper Shivaji Maharaj Photo, Shivaji Maharaj Photos HD, शिवाजी महाराज फोटो

shivaji maharaj photos
Shivaji Maharaj HD Photos

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेकेडे मायेने हात फिरवणारा
आपला शिवबा होता
जय शिवराय

shivaji maharaj photos
Shivaji Maharaj Photos HD

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

Shivaji Maharaj Photos HD
Shivaji Maharaj Photos HD

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी
अरे गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा

Shivaji Maharaj Photos HD
Shivaji Maharaj HD Photos

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात,
त्यांना छत्रपती म्हणतात

Shivaji Maharaj Photos HD
Shivaji Maharaj Hd Photos

शिवाजी महाराज फोटो

Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Images HD, Wallpaper Shivaji Maharaj Photo, Shivaji Maharaj New Photos HD, शिवाजी महाराज फोटो

शिवाजी महाराज फोटो
Shivaji Maharaj HD Status शिवाजी महाराज फोटो

घेऊनी राजयोग, तेजस्वी वर्ण जैसे, क्षितीजावरून उठल्या,
सूर्यसमान भासे दशदिशा पंचतत्वेही कुर्निसात करती,
जणू जन्मले महादेव, शिवराय चक्रवर्ती

शिवाजी महाराज फोटो
Shivaji Maharaj HD Status शिवाजी महाराज फोटो

ना शिवशंकर ना कैलासपती
ना लंबोदर तो गणपती नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा तो राजा छत्रपती

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Maharaj HD Status शिवाजी महाराज फोटो

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही
भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य
भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Maharaj HD Status शिवाजी महाराज फोटो

एका गालावर मारल्यावर
दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही
आमच्या राजाची शिकवण आहे
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Maharaj HD Status शिवाजी महाराज फोटो

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज यांचे रूप म्हणजे आदर्श पुत्र, सावध नेता, हिंमती लढवय्या, दुष्ट दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे त्यांच्या गुणांचे पैलू आहेत. अशा या महान राजाला शतश: प्रणाम!

जय भवानी जय शिवराय

महाकाल स्टेटस

Tags : Shivaji Maharaj Photo, Chhatrapati Shivaji Maharaj HD Wallpaper, HD Wallpaper Shivaji Maharaj, Shivaji Maharaj Images HD, Wallpaper Shivaji Maharaj 1080p Photo, Shivaji Maharaj Photos HD, शिवाजी महाराज फोटो

Leave a Comment