इंग्रजी ते मराठी डिक्शनरी English to Marathi Offline Dictionary App Android

English to Marathi Offline Dictionary Offline App किंवा इंग्रजी ते मराठी डिक्शनरी हा इंग्रजी शिकण्याचा आणि इंग्रजीमध्ये सुलभ संवाद साधण्याचा खरोखर एक सोपा मार्ग आहे.

English-to-Marathi-Offline-Dictionary-App-Android

इंग्रजी ते मराठी डिक्शनरी English to Marathi Offline Dictionary App Android

English to Marathi Dictionary आणि मराठी ते इंग्रजी शब्दकोश किंवा Marathi English Translator App english definitions, synonyms, audio pronunciations, example sentences आणि बरेच काही शिकण्यासाठी सर्वात मोठा मराठी इंग्रजी शब्दकोश डेटाबेस आहे. हे English learning app आपल्याला त्या विशिष्ट शब्दाशी संबंधित अर्थ आणि त्याचे वेगवेगळे रूपे दाखवते.

गूगल संबंधीची ही तथ्ये कदाचित तुम्हाला माहिती नसतील

आपला शब्दसंग्रह विकसित करा Build your vocabulary

हे English to marathi free offline dictionary app वापरून याद्वारे आपण आपला इंग्रजी शब्दसंग्रहात भर घालू शकतो. कोणत्याही इंग्रजी शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी आणि त्या विशिष्ट शब्दासंबंधी आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती मिळवण्यासाठी हे इंग्रजी ते मराठी डिक्शनरी ॲप उपयुक्त आहे. english to marathi dictionary आणि marathi to english dictionary आणि english to marathi translator app आपल्याला इंग्रजी किंवा मराठी शब्द टाइप करण्याची तसेच भाषणाद्वारे शोध घेण्याची परवानगी देते.

अफिलीएट मार्केटिंग मधून घरबसल्या पैसे कसे कमवावे?

इंग्रजी ते मराठी शब्दकोश English to marathi dictionary

या english to marathi offline dictionary android app मधला हा पर्याय वापरून आपण शब्दांचे भाषांतर करू शकतो आणि कोणत्याही इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अनुवाद करू शकतो. हे English to marathi offline dictionary app आपल्याला कोणताही इंग्रजी शब्द copy करण्याची आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ मिळविण्यासाठी थेट paste करण्याची देखील परवानगी देते.

मराठी ते इंग्रजी शब्दकोश Marathi to english dictionary

मराठीतून इंग्रजीमध्ये भाषांतर करुन इंग्रजीमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी आपण एखादा अ‍ॅप शोधत असाल तर आपला शोध येथे संपेल. हे ॲप आपल्याला कोणताही मराठी शब्द type करण्याची किंवा paste करण्याची आणि त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्याची अनुमती देते. आपण सहजपणे इंग्रजी भाषांतर देखील कॉपी करू शकतो.

English to Marathi Offline Dictionary App Android

Features of english to marathi offline dictionary apk android in marathi

• हे English to marathi offline dictionary app आपणाला प्रत्येक इंग्रजी शब्दाचा मराठी किंवा मराठी शब्दाचा इंग्रजीमध्ये अर्थ सांगते.

• एखाद्या English किंवा Marathi शब्दाचा अर्थ आपण शोधत असल्यास आपणाला त्या शब्दाचे विविध समानार्थी synonyms आणि विरुद्धार्थी antonyms शब्द दाखवले जातात.

• एखाद्या शब्दाचा अर्थ शोधत असल्यास तो शब्द व्यवस्थित समजावा यासाठी त्या शब्दाचा उपयोग केलेले एखादे वाक्य आपणाला उदाहरणादाखल दिले जाते.

• यामध्ये आपण भविष्यातील संदर्भांसाठी आपला आवडता शब्द जतन करू शकतो आणि आपण आतापर्यंत शोधलेल्या सर्व शब्दांची search history मिळवू शकतो.

• आपणाला एखाद्या शब्दाचे spellings माहिती असेल परंतु त्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे जाणून घ्यायचे असेल तर आपण या ॲप मध्ये तो शब्द search करून त्याचा उच्चार audio format मध्ये ऐकू शकतो.

Tags : English to marathi dictionary offline download, marathi to english dictionary offline android, इंग्रजी ते मराठी डिक्शनरी, इंग्रजी मराठी शब्दकोश, dictionary english to marathi, dictionary marathi to english, dictionary marathi to english free, english to marathi dictionary free download

Leave a Comment