गणपती स्तोत्र मराठी Ganesh/Ganpati Stotra In Marathi Lyrics

Ganesh/ganpati stotra in marathi हिंदू संस्कृतीत भगवान गणेश म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पा ला विद्येची देवता तसेच संकटांचं निवारण करणारी देवता मानले जाते. प्रत्येक महत्त्वाच्या कार्याच्या आरंभी ‘ श्री गणेशाय नम: ‘ म्हणून आणि पूजा करून गणपती ची स्तुती व आराधना करण्याची प्रथा आपल्या हिंदू संस्कृतीत आहे.

अगदी त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीदेखील भगवान गणेशाचा नामोच्चार केला जातो. गणपती बाप्पा हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्याने या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होत असते.

रावण रचित शिव तांडव स्तोत्र

मंगळवार हा वार गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे. असे मानले जाते की गणपती शुभ फळ देणारी देवता आहे. असे मानले जाते की ज्याच्यावर गणपती बाप्पा ची कृपा राहते, त्याचे सर्व त्रास नष्ट होतात आणि त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतात. म्हणून तर गणपती बाप्पा ला सुखकर्ता, दुःखहर्ता म्हटले जाते.

शिव शिवलिंगाष्टकम् Lyrics

जर आपणाला देखील गणपती बाप्पा च्या कृपेसाठी पात्र व्हायचे असेल तर आपण नियमितपणे संकटनाशन गणेश स्तोत्राचे sankat nashan ganesh stotram पठण केले पाहिजे. या स्तोत्राचे पठण गणपतीला खूप प्रिय आहे असे मानले जाते. असे केल्याने सर्व दुःख संपतात आणि आयुष्यात अधिकाधीक चांगल्या गोष्टी घडू लागतात.

कानडा राजा पंढरीचा Lyrics

गणपती स्तोत्र मराठी मध्ये Ganesh/Ganpati Stotra In Marathi
गणपती स्तोत्र मराठी मध्ये Ganesh/Ganpati Stotra In Marathi

गणपती स्तोत्र मराठी मध्ये Ganesh/Ganpati Stotra In Marathi

प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

॥ इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम् ॥

जर आपण हे रोज करू शकत नसाल तर फक्त मंगळवारी ११ वेळा ह्या स्तोत्राचे पठण करावे. गणपती स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी गणपतीला कुंकू, तुपाचा दिवा, अक्षता, फुले, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करावा. मग मनात बाप्पाचे चिंतन करून हे स्तोत्र पठण करावे.

गणपती स्तोत्र Mp3 आपल्या फोन मध्ये डाऊनलोड करा : Ganesh/Ganpati Stotra In Marathi Mp3 Download Free

गणपती स्तोत्र मराठी मध्ये Ganesh/Ganpati Stotra In Marathi

Sankata Nashana Ganesha Stotram Mp3 Free Download

गणपती स्तोत्र मराठी मध्ये Sankat Nashan Ganesh Stotra In Marathi Video

गणपती स्तोत्र मराठी ganesh/ganpati stotra in marathi

Tags : ganpati stotra, shri ganeshaya, ganesh stotra, ganesh stotram, sankat nashan ganesh stotram, sankata nashana ganesha stotram mp3 free download, sankat nashan ganpati stotra, ganapati stotra in marathi, ganpati stotra lyrics, pranamya shirasa devam lyrics, गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र

1 thought on “गणपती स्तोत्र मराठी Ganesh/Ganpati Stotra In Marathi Lyrics”

Leave a Comment