रावण रचित शिव तांडव स्तोत्र Ravan rachit Shiv Tandav Stotram lyrics in Hindi

Ravan rachit shiv tandav stotram lyrics आपल्या आराध्य दैवताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची मंत्र आणि स्तोत्रांत मोठी शक्ती असते. स्तोत्राचे पठण करणे कृपासागरात बुडून जाण्यासारखे आहे. प्रत्येक देवीदेवतांचे वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख असलेले वेगवेगळे स्तोत्र आहेत.

भगवान शिवाच्या भक्तीत लीन होऊन बनविल्या गेलेले शिव तांडव स्तोत्र shiv tandav stotram lyrics देखील असेच ज्याला महविद्वान लंकापती राजा रावणाने काही क्षणांतच बनविले होते. हे शिव तांडव स्तोत्र इतके चमत्कारिक आणि प्रभावशाली आहे की याच्या पठणाने मानव आपल्या जीवनातील दुःखांना दूर करून सुखी आयुष्य प्राप्त करू शकतो.

वर्धमान महावीर यांच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या आपणाला माहिती नसतील

Ravan rachit Shiv Tandav Stotram lyrics in Hindi
Ravan rachit Shiv Tandav Stotram lyrics in Hindi

शिव तांडव स्तोत्राची रचना Story of creating shiv tandav stotram lyrics

एकदा रावणाने अहंकाराच्या आहारी जाऊन भगवान शंकराच्या कैलास पर्वतालाच उचलून लंकेला घेऊन जाऊ लागला. या गोष्टीमुळे भगवान शंकरांना क्रोध अनावर झाला. त्यांनी अहंकारी रावणाला धडा शिकवण्यासाठी आपल्या हाताच्या अंगठ्यानेच संपूर्ण कैलास पर्वताला दाबून ठेवले जेणेकरून रावणाचा हात या पर्वताखाली अडकला गेला.

अफाट शक्तिशाली असूनही रावण काहीही करू शकला नाही. त्याला काही केल्या आपला हात सोडवता येत नव्हता. याच वेदनेत त्याने भगवान शंकराची प्रशंसा करण्यासाठी १७ श्लोकांचा मिळून तयार झालेल्या शिव तांडव स्तोत्राची रचना केली.

भगवान शंकर तर आहेतच भोळे त्यामुळे त्यांना आपल्या भक्ताचा हा श्लोक खूप आवडला. त्यानंतर त्यांनी रावणाची त्या पर्वताखालून सुटका करून त्याला क्षमा केले आणि तुझा हा स्तोत्र कायम अजरामर राहील आणि जोपण याचे पठण करेल त्याला माझी कृपा प्राप्त होईल असा भगवान शिवाने रावणाला आशीर्वाद दिला.

रावणाचा Ravan rachit shiv tandav stotram हा शिव मंत्र अत्यंत शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो. हे रावण राजाने तयार केलेले एक हिंदू स्तोत्र / मंत्र आहे. रावण हा राक्षसांचा राजा असला तरी तो भगवान शंकराचा परम भक्त होता.

Ravan rachit shiv tandav stotram हा मंत्र आतापर्यंतचा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली शिव मंत्र आहे. या स्तोत्रात एकूण १७ चारोळ्या आहेत.

तांडव स्तोत्र ही एक अद्वितीय काव्य रचना आहे. आम्ही या Ravan rachit shiv tandav stotram चे orignal Lyrics खाली दिले आहेत. आपण इच्छित असल्यास आपण ते आपल्या संग्रहात जतन करू शकता.

Ravan rachit Shiv Tandav Stotram lyrics in Hindi
Ravan rachit Shiv Tandav Stotram lyrics in Hindi

रावण रचित शिव तांडव स्तोत्र Ravan rachit Shiv Tandav Stotram lyrics in Hindi

जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम् ।‌
डमड्डमड्डमड्डमनिनाद वड्डमर्वयं
चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम 
जटा कटा हसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी
विलोलवी चिवल्लरी विराजमानमूर्धनि ।
धगद्धगद्ध गज्ज्वलल्ललाट पट्टपावके
किशोर चंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं ममं ॥
धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधुर
स्फुरदिगंत संतति प्रमोद मानमानसे ।
कृपा कटाक्ष धारणी निरुद्ध दुर्धरापदि
क्वचिद् द्विगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि ॥

Shiva Lingashtakam Lyrics In All Languages

जटा भुजङ्ग पिंङ्गल स्फुरत्फणा मणिप्रभा-
कदम्ब कुंकुम द्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे ।
मदान्ध सिन्धूर स्फुरत्वगुत्तरीयमे दुरे
मनो विनोदद्भुतं बिंभर्तु भूतभर्तरि ॥
सहस्र लोचनप्रभृत्य शेषलेखशेखर
प्रसून धूलिधोरणी विधूस रांघ्रिपीठभूः ।
भुजंगराज मालया निबद्ध जाटजूटकः
श्रिये चिराय जायतां चकोर बन्धूशेखरः ॥
ललाट चत्वरज्वलद् धनंजयस्फुरिगभा
निपीत पंचसायकं नमन्नि लिंपनायकम्‌ ।
सुधा मयुखले खया विराजमानशेखरं
महा कपालि संपदे शिरो जटालमस्तू नः ॥
कराल भाल पट्टिका धगद् धगद् धगज्ज्वलद्धनज्जयाहूती
कृतप्रचण्ड पंचसायके ।
धरा धरेंद्र नंदिनी कुचाग्र चित्रपत्रक
प्रकल्प नैक शिल्पिनि त्रिलोचने मतिर्मम ॥
नवीन मेघ मण्डली निरुद् धदुर्स्फुरत्कुहु
निशीथि नीतमः प्रबन्ध बद्ध कन्धरः ।
निलिम्प निर्झरि धरस् तनोतु कृत्ति सिंधुरः
कला निधान बन्धुरः श्रियं जगद् धुरंधरः ॥
प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभा-
वलम्बि कण्ठकन्दली रुचिप्रबद्ध कंधरम् ।‌
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छि दांध कच्छिदं तमंत कच्छिदं भजे ॥
अखर्व सर्व मङ्गला कला कदम्ब मज्जरी-
रसप्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम्‌ ।
स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्त
कंगजान्त कान्ध कान्तकं तमन्त कान्तकं भजे ॥
जयत् वदभ्र विभ्रम भ्रमद् भुजङ्ग मश्र्वस-
द्विनिर्ग मत् क्रमस्फुरत् कराल भाल हव्यवाट्धि ।
मिद्धिमिद्धिमिध्वन्मृदङ्गतुङ्गमङ्गल-
ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः ॥
स्प्रृषद्विचित्रतल्पयोर्भुजङ्ग मौक्तिकमस्रजोर्-
गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयोः ।
तृष्णारविन्दचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समं प्रवर्तयन्मनः कदा सदाशिवं भजे ॥
कदा निलिम्पनिर्झरी निकुंजकोटरे वसन्‌
विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌।
विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मंत्रमुच्चरन्‌ कदा सुखी भवाम्यहम्‌ ॥
निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-
निगुम्फनिर्भक्षरन्म धूष्णिकामनोहरः ।
तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं
परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥
प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी
महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना ।
विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः
शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌ ॥
इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तम स्तवं
पठन्स्मरन्‌ ब्रुवन्नरो विशुद्धमेति संततम् ‌।
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं
विमोहनं हि देहनां सुशङ्करस्य चिंतनम् ॥
पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतंयः
शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे ।
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां
लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥

॥ इति शिव तांडव स्तोत्रं संपूर्णम्‌ ॥

Ravan rachit Shiv Tandav Stotram lyrics : Youtube

Tags : Shiv tandav stotra hindi pdf download, शिव तांडव स्तोत्र हिंदी में lyrics, रावण रचित शिव तांडव स्तोत्र mp3 ringtone download, Lord Shiva mantra, lord shiva tandava mantra lyrics, marathi, sanskrit, sanakrut lyrics shiva tandava, shiv tandav lyrics

1 thought on “रावण रचित शिव तांडव स्तोत्र Ravan rachit Shiv Tandav Stotram lyrics in Hindi”

Leave a Comment