Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2021

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवस हा वर्षातून एकदाच येत असतो. प्रत्येक जण आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसानिमित्त काही खास बर्थ डे मेसेज पाठवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो.

या पेजवर असेच काही वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस happy birthday wishes in marathi for आपणाला मिळतील. जे की आपण आपले friends, mother, father, hubby, wife, आपला Boyfriend, Girlfriend तसेच Sister आणि Brother यांना पाठवून आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday wishes in marathi देऊ शकतो.

Marathi Attitude Status For IG

Table Of Contents :

आमचा Mumma’s Kitchen हा यूट्यूब चॅनल Subscribe करा

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday status in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा..🌸
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

शेअर मार्केट मधून श्रीमंत व्हायचंय? हे १० नियम लक्षात ठेवा

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे..
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे..
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..🎂
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!

अफिलीएट मार्केटिंग मधून घरबसल्या पैसे कसे कमवावे?

तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
Happy Birthday Dear Bestie

भविष्यात श्रीमंत होण्याचा खरा मार्ग = एसआयपी गुंतवणूक

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे..
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे..
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..🎂
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे..🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Best Mom Quotes In Hindi

संकल्प असावेत नवे तुझे..
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे..🎂
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो..🎂
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा.!

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो..🎂
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा Shivmay birthday wishes marathi

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छाा
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..⛳
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.
वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ..

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवस स्टेटस मराठी

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो..
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा..
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत..
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात..
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा..
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा..
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना..
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं..
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो..
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.!

हैप्पी बर्थडे विशेष मराठी

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत..
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..🎂
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

happy-birthday-wishes-in-marathi
Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳

Happy birthday images in marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳

Vaddivasachya Hardik Shubhechha

वर्षाचे ३६५ दिवस..
महिन्याचे ३० दिवस..
आठवड्याचे  दिवस..
आणि माझा आवडता दिवस..
तो म्हणजे तुमचा वाढदिवस..
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.⛳
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात..
बाकी सारं नश्वर आहे.
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला शिवमय शुभेच्छा.⛳

Best Motivational Quotes In Hindi

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंदयश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
सूर्य घेऊन आला प्रकाश..चिमण्यांनी गायलं गाणं..
फुलांनी हसून सांगितलं..
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Happy Birthday Wishes In Marathi vadhdivas status

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा happy birthday wishes for friend in marathi

Happy birthday wishes in marathi for friend
Happy birthday wishes in marathi for friend
चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत
🎂..वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा..🎂

Funny birthday wishes in marathi for brother

मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला
की वाटतं
आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पण
थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि
काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या 🤨बापात हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 Happy Birthday Bro 🎂

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday Jivlag Mitra 
जिवाभावाच्या मित्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂
काही माणसं स्वभावाने कशी का असेनातमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
🎂..तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..🎂

best friend birthday wishes in marathi

दोस्ती कभी बड़ी
नहीं होती
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं
🎂..पाटील
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा..🎂
काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहेे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार
भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल
अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा..🎂
Happy Birthday Bhava
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

Happy Birthday Wishes In Marathi hardik shubhechha

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

मुलींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for girls in marathi

Happy birthday wishes in marathi for girls
Happy birthday wishes in marathi for girls
smile हिची खास
तर कधी attitude पन झक्कास
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास
कधीमधी आवडीने सवडीने बोलनारी
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी
whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या गालात हसणारी
आणि विशेष म्हणजे
भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी
थोडीशी angry थोडीशी प्रेमळ
चेहेऱ्यावर कायम smile आसणारी
असो
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा
सुंदर गोड फुलाप्रमाणे फुलत रहा
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपणे हरवत रहा
नेहमी हसत आनंदी रहा.
🎂..HAPPYY BIRTHDAY SMILEY..🎂

Funny birthday wishes in Marathi for best friend girl

नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
माझ्या हाताची बाकीची बोटे त्या बोटाकडे पाहून जळतात,
ज्या बोटाला पकडुन माझी मुलगी चालत असते.
❤️ Happy Birthday Princes Daughter ❤️
तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
🎂लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
🎂..लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

Happy Birthday Wishes In Marathi vadhdivsachya hardik shubhechha in marathi

यशस्वी हो, औक्षवंत हो
अनेक आशीर्वादांसह
🎂..वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..🎂

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा happy birthday wishes for brother

Happy birthday wishes in marathi for brother
Happy birthday wishes in marathi for brother वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🎂
माझ्या
लाडक्या
भावाला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छाा🎂

Happy Birthday Wishes In Marathi birthday sms in marathi

करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती है
🎂..Happy birthday bro..🎂
दादा
या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत
शुभेच्छा..🎂
आमचे लाडके भाऊ xyz
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
xyz गावची शान
हजारो लाखो पोरींची जान असलेले
अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे
असे आमचे खास लाडके मित्र xyz यां‍ना 
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

vadhdivsachya hardik shubhechha in marathi

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
हॅपी बर्थडे भाऊ
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ..🎂
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आमचे मित्र-बंधु आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

Happy Birthday Wishes In Marathi birthday quotes in marathi

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
🎂..तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂

Happy Birthday Wishes In Marathi birthday status in marathi

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही
कारण
मित्र नाही तर भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पन जिव आहे आपला
🎂..भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂

बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा happy birthday wishes for sister

Happy birthday wishes in marathi for sister
Happy birthday wishes in marathi for sister

Birthday Wishes for sister in marathi

हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे 🎂..हॅपी बर्थडे दी..🎂
मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂
Happy Birthday Didi
आई नंतर जर तुमच्यावर जीव टाकणारी कोणती व्यक्ती असेल
तर ती तुमची बहीण असते
Love You Sister
Happy Birthday Tai

best birthday wishes in marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂..वाढदिवसाच्या शुभेच्छा..🎂
ताई तुला उदंड आयुष्य लाभो
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी 
🎂 Happy Birthday Didi 🎂

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
Happy Birthday Tai
आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझे खळखळतं हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे
लाडक्या बहिणीला🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
Happy Birthday Taisaheb

नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for husband/hubby

Happy birthday wishes in marathi for hubby/husband
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear
Enjoy your day my Dear
🎂..हॅपी बर्थडे Hubby..🎂
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes vadhdivsachya hardik shubhechha in marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
🎂Happy Birthday Hubby🎂
देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो, अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो, ज्यांना कधी ओळखत हि नसतो, त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.
❤️Happy Birthday Life Partner ❤️

बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज birthday wishes for wife in marathi

Happy birthday wishes in marathi for wife bayko
Happy birthday wishes in marathi for wife bayko
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो नाही असं नाही
पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
बस्स! आणखी काही नको.
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा बायको ❤️🎂
प्राणाहून प्रिय बायको,
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
🎂Happy Birthday Bayko🎂
prakat dinachya hardik shubhechha marathi 

Birthday wishes In marathi for wife

कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस
बायको तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂
Love You Bayko❤️
जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस गं,
पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस.
🎂 Happy Birthday बायको 🎂
तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे
आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday My Beautiful Wife

आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for Mother

Happy birthday wishes in marathi for mother aai
Happy birthday wishes in marathi for mother aai
आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहेत
आई, देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देवो
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब..🎂
आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे
तुझे कष्ट अपार आहेत
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा
हेच आता देवाकडे मागणे आहे
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
🎂 Happy Birthday Aai 🎂
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांहूनही श्रेष्ठ मला माझी आई
🎂 Happy Birthday Aai 🎂
आई माझी सर्वप्रथम गुरू
तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू
🎂 Happy Birthday Maa 🎂

Happy Birthday Wishes In Marathi happy birthday quotes marathi

आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी "आई"
आई तुला उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा..🎂
Happy Birthday Mummy❤️
जगातील सर्वात प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव तुझे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे.❤️
Happy Birthday Aaisaheb

वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for Father

Happy birthday wishes in marathi for father baba
Happy birthday wishes in marathi for father baba
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
नेहमीच दिलात आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
जणू बनलात आमचे श्वास
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला
सुख समाधान मिळो तुम्हाला
तुम्हाला दीर्घायु लाभू दे
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ
आम्हा मिळू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाा❤️
Happy Birthday Papa 🎂
तुम्ही तुमच्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित असल्याची जाणीव करून देता
मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत बाबा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..❤️
Happy Birthday Dad
बाबांचा मला कळलेला अर्थ,
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 Happy Birthday Dear Dad 🎂

Happy Birthday Wishes In Marathi birthday shubhecha

मी कधी बोलत नाही सांगत नाही
पण
बाबा, तुम्ही या जगातले बेस्ट बाबा आहात
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..🎂
Happy Birthday Pappa
आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस
म्हणजे वडील
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.🎂

मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for mama in marathi

प्रत्येकाच्या आयुष्यात एक मामा असावाआपले लाड करणारा, आपली नेहमी बाजू घेणाराआपल्यासोबत मजा-मस्ती करणाराआपल्यासाठी आपल्या आईवडिलांना समजावणाराकाहीही झालं तरी फक्त एक फोन कर असं सांगणाराआपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणाराLove You Mama🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..🎂Happy Birthday Mama

happy birthday wishes marathi kavita sms

मला जास्त कोणाची गरज नाही
कारण
माझ्याकडे एकच व्यक्ती आहे जी लाखात एक आहे
Happy Birthday Mamu
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes for vahini in marathi

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते
Happy Birthday Vahini 🎂

Happy Birthday Wishes In Marathi birthday message marathi

होळीचा रंग वहिनी
मैत्रीची चाहूल वहिनी
प्रेमाचे बोल वहिनी
रस्त्यातील वाट वहिनी
मायेची सावली वहिनी
मातीची थाप वहिनी
Oye Hero म्हणून काम सांगणारी वहिनी
बहिणीची आस पुरवणारी वहिनी
पाकळ्यांचे फुल वहिनी
हृदयातील आवाज वहिनी
अशा या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
🎂Happy Birthday Vahini Saheb🎂

प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा birthday wishes for Girlfriend

Happy birthday wishes in marathi for girlfriend boyfriend
Happy birthday wishes in marathi for girlfriend boyfriend
नातं आपल्या प्रेमाचं
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावंं
Happy Birthday My Love 🎂❤️
दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂
हॅपी बर्थडे माय लव❤️

Happy Birthday Wishes In Marathi birthday sms marathi

आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान..🎂
❤️Happy Birthday Lifeline ❤️

प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा birthday wishes for boyfriend

तुझा स्पर्श होताच जाणीव होते मला माझ्या असण्याची
तू नजरेसमोरून दूर होताच ओढ लागते मला तुला पुन्हा भेटण्याची
Happy Birthday My Love 🎂❤️
तुला कोणी पाहिलंतर जीव माझा जळतो
जगापासून कुठे लपवू मग हा विचार मला पडतो
Happy Birthday Darling🎂❤️
आयुष्यभरासाठी  साथ दयायची  कि नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.
💕Happy Birthday janu💕
तुझ्या Birthday ची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते
आणि तुला हे दाखवून द्यावेसे वाटते कि
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे
Happy Birthday Babu I Love You

वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा funny birthday wishes in marathi

funny birthday wishes in marathi
funny birthday wishes in marathi वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा
साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..🎂

Happy Birthday Wishes In Marathi birthday status marathi

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला
बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
🎂 हॅपी बर्थडे 🎂
आपले लाडके, गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy
या नावाने प्रसिद्द असलेल्या
आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
Happy Birthday Bhau🎂
दिसायला हिरो
आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

Funny birthday wishes in marathi

गावची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे, DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे, लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले, सळसळीत रक्त अशी Personality कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे, मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना.🎂

birthday wishes in marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी?
🎂 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा भावा 🎂
वाद झाला तरी चालेल पण भावाच्या बर्थ डे ला DJ लावून नाद झालाच पाहिजे
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
Happy Birthday Bhava

funny birthday wishes for best friend in Marathi

महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
....
पावसाळे मे पडया ऊन
उन्हाळे मे गारा
थंडी मे पड्या पाऊस
और तेरा वाढदिवस आज पड्या
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या🎂
🎂Happy Birthday Bhau🎂

जर आपल्याजवळ देखील काही birthday status marathi, birthday sms marathi, birthday message marathi, birthday shubhecha, Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, Shivmay Birthday Wishes in Marathi यासंबंधी sms, status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये नक्की जोडू.

Tags : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, sms, नाव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ text, birthday wishes in marathi for friend, funny, kadak, text, copy paste, tapori, comedy, images, in marathi, vadhdivsachya hardik shubhechha in marathi, png, banner, for father, shivmay, brother, mother, sister, friend, uncle, aunty

11 thoughts on “Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2021”

Leave a Comment