आपली व्हॉट्सॲप चॅट सुरक्षित आहे का? Is your WhatsApp chat secure? in Marathi

Is your WhatsApp chat secure? हल्ली Whatsapp वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयतेस मोठा धोका निर्माण झाला आहे. वापरकर्त्यांच्या या सर्वात आवडीच्या Instant Messaging App मध्ये मोठा दोष आढळून आला आहे, जेणेकरून कोणत्याही वापरकर्त्याची Chat ही Cyber Criminal अगदी सहजरित्या वाचू शकतात.

आपली व्हॉट्सॲप चॅट सुरक्षित आहे का? Is your WhatsApp chat secure?
Can someone read our whatsapp chats ?

आपली व्हॉट्सॲप चॅट सुरक्षित आहे का? Is your WhatsApp chat secure?

Whatsapp Chat ही end-to-end Encrypted असते म्हणजेच इच्छित प्राप्तकर्त्यांकडे पाठविलेले व्हॉट्सॲप संदेश ती व्यक्ती सोडून अन्य कोणीही वाचू शकत नाही अगदी व्हॉट्सॲप देखील नाही. परंतु जर iCloud आणि Google Drive वरती Whatsapp Backup स्टोअर केल्यानंतर मात्र याला पूर्णपणे सुरक्षित नाही म्हणता येणार.

Proxy Server काय आहे आणि किती सुरक्षा प्रदान करते ?

Is your WhatsApp chat secure?
आपली व्हॉट्सॲप चॅट सुरक्षित आहे का? Is your WhatsApp chat secure from hackers?

सहसा, Cloud वर जतन केलेल्या Chats या तपास यंत्रणांद्वारे एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सर्च वॉरंट च्या मदतीने ॲक्सेस केल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत असे गृहित धरले जाऊ शकते की Hackers हे iCloud किंवा Google Drive वरती Save केलेल्या Whatsapp Chats सहजरीत्या access करू शकतात.

2 thoughts on “आपली व्हॉट्सॲप चॅट सुरक्षित आहे का? Is your WhatsApp chat secure? in Marathi”

Leave a Comment