Marathi Caption For Instagram – रॉयल मराठी स्टेटस – New Marathi Attitude Status

Marathi Caption For Instagram – रॉयल मराठी स्टेटस – New Marathi Attitude Status सोशल मीडियाच्या या जमान्यात प्रत्येक जण आपापल्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप इतरांवर पडण्याचा प्रयत्न करत असतो.

त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक लोक हे वेगवेगळ्या प्रकारचे, लोकांना आकर्षित करणारे Marathi Attitude Status, रॉयल मराठी स्टेटस आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल वर ठेवत असतात. किंवा आपल्या फोटोंच्या कॅप्शन मध्ये ठेवत असतात.

अशा लोकांसाठी आज आपण घेऊन आलो आहे अशाच 100 Royal Marathi Attitude Status रुबाबदार मराठी स्टेटस चा खजिना.

इथे आपणाला सर्व प्रकारचे मराठी स्टेटस, मराठी एटिट्यूड स्टेटस, Royal Attitude Status In Marathi तसेच Cool Status In Marathi मिळतील जे आपण आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉटसअप वर वापरू शकतो. चला तर मग पाहू १००+ रॉयल मराठी स्टेटस Marathi Caption For Instagram

Short Marathi Caption For Instagram

Best Marathi Attitude Status Quotes | रॉयल मराठी स्टेटस इंस्टाग्राम
Best Marathi Attitude Status Quotes | रॉयल मराठी स्टेटस इंस्टाग्राम

प्रत्येक दिवस हा तो दिवस असतो, जो आपण कधीही पाहिलेला नसतो.

एकटे राहायला घाबरु नका, ध्येय ही वैयक्तिकच असतात.

Best Motivational Quotes In Hindi

आयुष्य सुंदर नसतं, ते सुंदर बनवावं लागतं शेठ.

मराठी स्टेटस one line | Royal Attitude  Status Quotes
मराठी स्टेटस one line | Royal Attitude Status Quotes

मला फक्त एकच विरोधक आहे आणि तो म्हणजे मी स्वतःच.

मी स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचे काम माझ्या भूतकाळाला दिले आहे.

जे द्याल ते मिळेल.

एक रुबाबदार व्यक्ती सर्वात रुबाबदार तेव्हा असतो जेव्हा तो एकटा चालतो.

बदल स्वीकारा आणि पुढे चालत रहा.

स्वतःमधील क्षमतेला कधीही विसरू नका.

भिंती सारखे स्थिर राहू नका तर त्या भिंतीवरील घड्याळाप्रमाणे काम करा.

आपण प्रत्येकाला आनंदी नाही ठेवू शकत,

कारण आपण माणूस आहोत Netflix नाही.

जेव्हा लोक तुम्हाला कॉपी करतील तेच तुमचे खरे यश असते.

आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, बाकी प्रेम वगेरे सगळं स्कॅम आहे.

वेळ पडली तर जळून राख व्हा, पण त्या राखेतून परत उठायची ताकद ठेवा.

प्लॅन काम करत नसेल तर प्लॅन बदला पण आपले ध्येय कधीही बदलू नका.

लहान गोष्टीपासून केलेली सुरुवात ही आपल्याला मोठ्या गोष्टींकडे घेऊन जाते.

रॉयल मराठी स्टेटस New Marathi Attitude Status

आयुष्य आपणाला तेच देत असते ज्याची आपणाला गरज असते, जे आपणाला हवे ते नाही.

आपले मूल्य वाढवा लोक तुम्हाला स्वतःहून आदर देतील.

मी नेहमीच जिंकतो असे नाही, मात्र मी झुंज नेहमी देतो.

साधे सोपे आयुष्य हवंय तरी कोणाला, ते खूप बोरिंग असतं म्हणे.

एकवेळ तुम्हाला ओळखणारे कमी असतील पण तुम्हाला जज करणारे अनेक असतील.

मी संघर्ष करतोय याचा अर्थ असा नाही की मी कोसळतोय.

Marathi status quotes In one line | रॉयल मराठी स्टेटस इंस्टाग्राम
Marathi Short Caption For Instagram रॉयल मराठी स्टेटस इंस्टाग्राम

रॉयल मराठी स्टेटस

तुम्हाला जे बनायची इच्छा आहे ते बना,

लोकांना जे पहायची इच्छा आहे ते नाही.

प्रत्येकाच्या अंगात एक आग असते,

परंतु खरा विजेता तोच असतो जो योग्य वेळी ठिणगी पेटवतो.

हे तुमचे तुमच्याच विरुद्ध चे युद्ध आहे,

ज्यामध्ये तुमचाच विजय झाला पाहिजे.

कारणे देणे सोडून परिश्रम करा,

यश तुमच्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाही.

New Marathi Attitude Status | रॉयल मराठी स्टेटस | Marathi Caption For Instagram
रॉयल मराठी स्टेटस Marathi Simple Caption For Instagram

स्वतःच स्वतःचे खासगी व्यक्ती बना, आणि आनंदाने जगा.

स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करा, आयुष्य पण तुमच्यावर प्रेम करेल.

त्यांचा पाठलाग करु नका,

फक्त त्यांना बदलून टाका.

तुम्ही आळशी नाही आहात,

फक्त तुम्ही जे करत आहात ते मनापासून नाहीये.

रॉयल मराठी स्टेटस New Marathi Attitude Status

आज हा उदया आहे, त्यामुळे कालची चिंता करू नका.

ते सर्वकाही नष्ट करून टाका, जे तुम्हाला नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

मला माणूस सर्वत्र दिसत आहे, परंतु माणुसकी कुठेच नाही.

मी जसा आहे त्यात बदल नाही करू शकत परंतु त्यात सुधारणा नक्कीच करू शकतो.

जीवनावर मराठी स्टेटस

तुम्ही माझ्यावर प्रेम करा अथवा माझा तिरस्कार करा,

पण हे मला घडवणारही नाही आणि बिघडवणारही नाही.

असं जगा जसं जगण्याचं ते स्वप्न पाहतात.

भूतकाळाला आग लावून भविष्याकडे वाटचाल करत रहा.

रॉयल मराठी स्टेटस | Royal Attitude Status In Marathi
Marathi Captions For Instagram

New Marathi Attitude Status

एक दिवस असा येईल की मी त्या संकटांकडे पाहून हसेल जी संकटे आता मला भेडसावत आहेत.

Attitude status in marathi for facebook

मोठी स्वप्नं नेहमीच जिंकतात, त्यामुळे मोठी स्वप्नं पहा.

मी काळजी करत नाही, मी जिंकतो.

आयुष्य ही एकदाच मिळालेली संधी आहे, या संधीच सोनं केल्याशिवाय शांत राहू नका.

मराठी स्टेटस दादागिरी

जगाला एकतरी कारण द्या की जेणेकरून जग तुम्हाला लक्षात ठेवेल.

Marathi Motivational Status Quotes | मराठी स्टेटस प्रेरणादायी

प्रत्येकाच्याच आयुष्यात एक धडा असतो,

परंतु सगळेच तो मोठ्याने वाचून नाही दाखवत.

नविन मराठी स्टेटस

आयुष्य एक संगीत आहे ज्याच्या तालावर हृदय धडधड करते.

कोणत्याच दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील स्वप्नं मोडू देऊ नका.

स्वतःच्या आयुष्यातील अंधार मिटवण्यासाठी स्वतःच स्वतःचा प्रकाश बना,

Marathi dialogue text

New Marathi Attitude Status | रॉयल मराठी स्टेटस | Marathi Caption For Instagram

Best Marathi Caption For Instagram For Boy

खरं आयुष्य तर तिथून सुरू होतं जिथे आपल्या कंफर्ट झोनचा शेवट असतो.

तुम्ही जे नाही आहात त्याचा तिरस्कार करत बसण्यापेक्षा,

तुम्ही जे आहात त्यावर प्रेम करा.

Attitude status for girl in marathi dialogue text

चांगल्या भविष्यासाठी चांगल्या भूतकाळाची आवश्यकता नसते.

जर ह्रदयच आंधळे असेल तर डोळे निरर्थक आहेत.

मूर्ख बनू नका, स्वतःची किंमत ओळखा.

एटीट्यूड डायलॉग मराठी

Cool Instagram Caption In Marathi | रुबाबदार रॉयल मराठी स्टेटस
Marathi Caption Insta रुबाबदार रॉयल मराठी स्टेटस

जे तुम्हाला दिसत आहे त्याहून खूप जास्त आहे मी.

आधी स्वतःचा आदर करा तरच जग तुमचा आदर करेल.

Killer Attitude Quotes

तुमचा तिरस्कार करणारे तेच असतात जे मनात तुमच्यासारखेच बनायची इच्छा बाळगून असतात.

तुमच्या आजूबाजूला असणारे सर्वच तुमचे हितचिंतक नसतात.

तुम्ही माझ्यापासून वाचून पळू शकता, पण माझ्यापासून कायमचं लपू नाही शकत.

मी बदललो नाहीये, मी फक्त समजदार झालोय.

हे कायम लक्षात ठेवायचं की मी पण लोकांना कोलण्यामध्ये प्रो आहे.

मी कोणाच्याच मागे नाही धावत, मी त्यांना आकर्षित करतो.

Marathi quotes on life | मराठी स्टेटस जीवन
Marathi Caption Insta मराठी स्टेटस जीवन

Marathi Caption For Instagram For Girl

छोटे छोटे प्रयत्न आपल्याला मोठ्या मोठ्या परिणामांपर्यंत आणून पोहचवतात.

या स्वार्थी दुनियेत मी स्वतःवर अवलंबून राहायला शिकतोय.

जेवढं मी स्वतःला शोधत गेलो, तेवढी आपली वाटणारी माणसं मी हरवत गेलो.

दुसऱ्याच्या मनातील वाईटाला तुमच्यातील चांगल्याचा नाश करू देऊ नका.

ब्रँडेड घालणं ध्येय नाहीये माझं, स्वतःच ब्रँड बनायचंय मला.

एकटा असलो ना तरी तुझ्या भुरट्या टोळीपेक्षा पावरफुल आहे.

हसत रहा रे ! कारण इथे तुमच्या अश्रूंची किंमत कोणालाच नाहीये.

मराठी सुविचार | Marathi Suvichar
Marathi Captions For Insta

आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरे कोणत्याच पुस्तकात मिळत नाहीत, ती एकटे निवांत बसूनच शोधावी लागतात.

ध्येय ठरवा, शांत रहा, आणि ते पूर्ण करून जगाला हादरवून सोडा.

चांगले निर्णय हे फक्त शांत मनातून येत असतात.

तुमच्या वाईट सवयी तुम्हाला नष्ट करण्याआधी त्यांना मुळापासून उपटून फेकून द्या.

व्यसन करायचंच असेल तर स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे करा.

एकटे चालण्यासाठी पण सामर्थ्य लागते.

काही जण शाळेत हुशार असतात, तर काहीजण आयुष्याच्या शाळेत.

वेळ कितीही कठीण असली तरी ती वेळ आहे बदलणार नक्कीच.

New Marathi Attitude Status | रॉयल मराठी स्टेटस | Marathi Caption for photos

आयुष्य एक खेळ आहे, त्याला एखाद्या विजेत्यासारखे खेळा.

एखाद्या ध्येयासाठी काम करा, त्यासाठी मिळणाऱ्या शाबासकी साठी नाही.

प्रेम हळू हळू संपवतं पण नक्कीच संपवतं.

तुम्हाला तुमच्या मुल्याचा मोबदला मिळतो, तुमच्या वेळेचा नाही.

आत्मविश्वासू व्यक्ती कधीही कोणाचं तिरस्कार करत नाहीत.

रॉयल मराठी स्टेटस New Marathi Attitude Status

तुमच्या भीतीला तुमच्या वृत्तीने सामोरे जा.

फक्त ब्रँडेड वस्तू वापरू नका, तर स्वतः एक ब्रँड बना.

खरे आयुष्य तिथून सुरू होते जिथून आपली भीती मरते.

स्वतःची जागा माहिती करून घ्या, कुठे उभं रहायचंय, कधी उभं रहायचंय आणि कोणासाठी उभं रहायचंय.

न आवडणाऱ्या गोष्टी करणे आताच थांबवा, नाहीतर एक दिवस याच गोष्टी तुम्हाला थांबवतील.

Marathi status on life attitude | मराठी स्टेटस साठी इमेज | Marathi Attitude Quotes in one line
Marathi Caption in one line

जेव्हा परिणाम दिसायला सुरुवात होते, तेव्हा ती गोष्ट करायला आणखीन मजा येते.

तुमच्या स्टाईल मधून तुमच्या ध्येयांना इतरांसमोर सादर करा.

आत्मविश्वास हे सगळ्यात महत्वाचे वस्त्र आहे जे प्रत्येकाने परिधान केले पाहिजे.

मी ती व्यक्ती नाही जी तुम्हाला दोन वेळा मिळेल.

तुमच्या शत्रूंना तुमचा तिरस्कार करण्यासाठी वेळोवेळी कारणे देत रहा.

सूर्यासारखे तेजस्वी बना, आणि शत्रूला जळवत रहा,

वाईट संवाद अनेक चांगल्या गोष्टींना संपवण्यासाठी कारणीभूत ठरतो.

New Marathi Attitude Status | रॉयल मराठी स्टेटस | Marathi Caption For Instagram : Trendingmarathi.in
Marathi Caption in one line

भविष्य खूप तेजस्वी आहे म्हणून मी हा चष्मा घातला आहे.

मी अशा गोष्टींमधून वाचलो आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही सहज मारले जाल.

Marathi status on life attitude | रॉयल मराठी स्टेटस | Marathi Caption For facebook and instagram
रॉयल मराठी स्टेटस Marathi Captions

जर तुम्ही कोणालातरी गमावून स्वतः ला शोधले असेल तर तुम्ही विजयी आहात.

ओटीपी ( OTP ) सारखे बना, ज्यामुळे कोणीही तुमचा दुसऱ्यांदा वापर करू शकणार नाही.

मिळवण्यासाठी कठीण आणि विसरण्यासाठी त्याहूनही कठीण बना.

तुमचे हसणे हे इतरांच्या हसण्याचे कारण असू शकते त्यामुळे हसत रहा.

तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत कोणीही तुम्हाला चांगले म्हणणार नाही.

अभिमान बाळगा, पण समाधानी कधीच नका राहू.

New Marathi Attitude Status | रॉयल मराठी स्टेटस | Simple Marathi Quotes
New Marathi Attitude Status

सरळ रस्ते हे कठोर चालक कधीच घडवू शकत नाहीत.

मित्र खूप आहेत, थोडे शत्रू हवे आहेत.

माझी काळजी करू नका, मी माझ्याजवळ व्यवस्थित आहे.

मी तळ पहिला आहे, त्यामुळे आता मी शिखर पाहण्यासाठी तयार आहे.

New Marathi Attitude Status | रॉयल मराठी स्टेटस | Marathi Caption For Instagram
New Marathi Attitude Status रॉयल मराठी स्टेटस

Best Short Quotes in Marathi

गेलेला पैसा परत कमावता येतो पण एकदा गेलेली वेळ कधीही परत आणता येत नाही.

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये, लायकी तर कुत्र्याची असते.

जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.

दहशत तर डोळ्यात पाहिजे, हत्यार तर हवलदार कडे पण असतं.

इतिहास साक्षी आहे,

खवळलेल्या समुद्राचा

आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,

कधीच नाद करू नये.

एकदा ठरवलं ना जिंकायचं,

मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात

पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता

आणि आम्ही Brand बनवायची.

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी

त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला

स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.

आपण इतिहास वाचायला नाही,

रचायला आलोय.

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही

आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

हरलात म्हणून लाजू नका

जिंकलात म्हणून माजू नका.

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय

जी आज नाही बोललीये

तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

गर्दीचा हिस्सा नाही

गर्दीच कारण बनायचंय.

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,

माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे

कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर

कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

मी असाच आहे, पटलं तर घ्या,

नाय तर द्या सोडून.

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,

पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.

सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला.

आम्ही खूप भारी तर नाहीपण कोणापेक्षा कमी पण नाहीजे आहे ते real आहे.

प्रत्येकाची एक खराब वेळ असतेआणि मी त्याचवेळेचा गुलाम आहे सध्या!

दुसरे लोक पैशामुळे “Brand” असतात पण आपण आपल्या “Personality” मुळे Brand आहे.

अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात.

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.

परके तर हवा देतातआग तर आपलेच लावतात.

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.

काही माणसं स्वतः ला काय समजतात काय माहीत इतका Attitude.

आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही Royal.

लूक तसा साधाच आहे पण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो.

One Line Caption For Instagram in Marathi

लक्षात ठेवा जितकी इज्जत देता येते त्याच्या दुप्पट काढता पण येते.

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात रहाल तर दुनिया जळेल..!

समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा.

माझ्यावर जळणार जरी खूपअसेल तरी मला काही फरक पडतनाही कारण माझ्यावर मरणारे ही तितकेच आहेत.

जत्रा संपल्यावर देव आणि गरजसंपल्यावर माणूस बदलायचीसवय आम्हाला नाही.

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतलीपण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत.

लोक म्हणतात की पैसा बोलतो म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेलना तरच समोरचा आदराने बोलतो.

आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.

मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवण काढू नका.

Traditional Look Caption For Instagram in Marathi For Girls

आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.

वेगळेपणा दाखवायचा असेल तर 
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी साडी आहे उत्तम पर्याय.

नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा 
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा

कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जादूला नाही म्हणू शकत नाही.

साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी नऊवारी साडी, नथीचा तोरा
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा

तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.

एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं.

साडी साठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची smile.

नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान.

मराठमोळ सौदर्य साडीतच शोभून दिसत.

साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.

मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच.

आपले पूर्वज दगडांपासून आग लावत होते आणि सुंदर मुलीं साडी नेसून आग लावतात.

जेव्हा एखादी भारतीय मुलगी साडी परिधान करते तेव्हा तिच्या रुपान जग मोहून जाते.

साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.

कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.

आपल्या मित्रांसोबत शेअर करा..

Happy Anniversary Wishes In Marathi

Happy Birthday Wishes in Marathi

Tags : new marathi attitude status, रॉयल मराठी स्टेटस,marathi caption for instagram,marathi status on life,marathi suvichar,marathi quotes,cool captions for instagram in marathi, Attitude Quotes for Girls, Attitude Quotes for boys, Top attitude quotes, Short attitude quotes, Positive attitude Quotes, Attitude Quotes for Instagram, Positive attitude quotes for work

Leave a Comment