Happy marriage anniversary wishes in marathi असे म्हटले जाते की नवरा बायकोच्या जोड्या परमेश्वराद्वारे पाठवल्या जातात आणि ते पृथ्वीवर भेटतात. विवाह दोन आत्म्यांना एकत्र बांधण्याचे काम करते. आपल्या लग्नाचा वर्धापन दिन प्रत्येकासाठी खास दिवस असतो.
आपल्या वाढदिवसाप्रमाणे लग्नाचा वाढदिवस हा देखील वर्षातून एकदाच येत असतो. प्रत्येक जोडपे हे आपला किंवा प्रत्येक जण हा आपल्या जवळच्या जोडप्याच्या लग्नाचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही खास हॅप्पी एनिवर्सरी मराठी मेसेज पाठवून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो.
या पेजवर अशाच काही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस happy anniversary wishes in marathi for आपणाला मिळतील. जे की आपण आपले friends, parents, husband, wife, आपला Boyfriend, Girlfriend तसेच mama mami आणि auncle aunty यांना पाठवून आपण त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy marriage anniversary wishes in marathi देऊ शकतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस
तुमच्या इंस्टाग्राम पोस्ट्स साठी युनिक स्टेटस
- लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Anniversary Wishes In Marathi
- पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Anniversary wishes in marathi for husband
- पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Anniversary wishes in marathi for wife bayko
- आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Anniversary wishes in marathi for mom dad
- दादा वहिनी ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा happy anniversary wishes for dada and vahini in marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Anniversary Wishes In Marathi
हा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद घेऊन येवो. तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे एकमेकांना प्रेमळ आणि काळजी देण्यात जावो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy marriage anniversary sweet couple
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी आणि आशीर्वादित राहावे अशी देवाकडे प्रार्थना. lagnachya vadhdivsachya hardik shubhechha
तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा, देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्हा दोघांचं वय जसजसे वाढत जाईल तसतसे तुमचे प्रेम अधिक मजबूत होऊ दे. पुढील एकत्र आनंदी आयुष्य घालवण्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हा दोघांनाही हजारो वर्षे सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासाठी या दिवसाचा आनंद कायम आणि शेवटच्या श्वासापर्यंत रहावा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव तुमच्या आयुष्यात अशी आणखी बरीच वर्षे घेऊन येवो इच्छा करतो. Happy Marriage Anniversary Both of You
देव त्याच्या दैवी सामर्थ्याने व कृपेने तुमचे बंधन अधिक बळकट करो आणि कायम तुम्हा दोघांना एकत्र ठेवो. तुम्हा दोघांनाही सुखी वैवाहिक आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy Marriage Anniversary

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि हजारो आशीर्वाद. Happy Marriage Anniversary Cute Couple
आपण दोघे एकत्र खूप छान दिसता आपण दोघे एकमेकांवर कायम असेच प्रेम करत रहा तुमचे प्रेम पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ दे, आमच्याकडुन तुमच्यासाठी देवाकडे हीच प्रार्थना. Happy Marriage Anniversary
मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
जीवनाची बाग हिरवीगार होवो आयुष्य आनंदाने भरू येवो, देव ही जोडी अशी ठेवो, तुमचा संसार अजून शंभर वर्षे असाच राहो. Happy Anniversary Both of You

तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन येणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात यश आणि अफाट आनंद घेऊन येवो हीच प्रार्थना. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend
Happy Marriage Anniversary देवाकडे हीच प्रार्थना असेल की तुम्हाला वैभव, संपन्नता,प्रगती, प्रगती, आदर्श, आरोग्य, कीर्ती आणि समृद्धीसह आयुष्याच्या वाटेवर एकत्र प्रवास करण्याची ताकद देवो.
तुमची राजा राणीची जोडी कायम सुखी राहावी तुमच्या जीवनात प्रेमाचे झरे कायम वाहत राहावे आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा आनंद तुम्ही घेत राहो लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हॅपी मॅरिज एनिवर्सरी
तुमची जोडी कायम एकमेकांसोबत राहावे आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असावा तुम्ही एक दिवसही एकमेकांपासून दूर न व्हावे. Happy Marriage Anniversary to You
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश
आयुष्य जगताना असे जगा की बघणाऱ्यानी तुमची जोडी बघतच राहावी. Happy Marriage Anniversary Both Of You
समुद्रापेक्षा सखोल तुमचे नाते आकाशापेक्षा उंच तुमचे नाते असेच असू द्या एकमेकांसोबत चे तुमचे नाते प्रेमाची ओळख असावी तुमचे हे नाते Happy Marriage Anniversary Love Birds

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Anniversary wishes in marathi for husband
आयुष्याच्या प्रवासात माझे सोबती म्हणून राहिल्याबद्दल धन्यवाद. सर्व प्रकारच्या सुखांनी आणि आनंदाने माझे हृदय भरल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy Marriage Anniversary Dear Hubby
मी एक साधारण मुलगी होते जिने सुंदर विवाहित जीवनाची इच्छा केली तू मला हा आनंद देऊन माझे आयुष्य बदलले लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Anniversary to My Husband
Anniversary wishes For husband in marathi text
जेव्हा हमसफर आपल्या सोबत असतो, अजून काय हवंय प्रवासातील हा अविस्मरणीय क्षण असाच राहो आपले अधिक सुंदर नाते असेच टिकून राहाे हा क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हॅप्पी एनिवर्सरी पती देव
मला नेहमी वाटायचे की परिपूर्ण पती मिळणे शक्यच नाही पण तुमच्याशी लग्न झाल्यावर माझा हा समज चुकीचा ठरला. Happy Marriage Anniversary Patidev

तुझ्यासोबत जगायचं आहे तुझ्यासाठी जगायचं आहे आणि तुझ्यामुळं जगायचं आहे Love You Hubby Jaan Happy Marriage Anniversary Thanks for being my better half
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी देवाला प्रार्थना करते की तू नेहमी आनंदी राहो आणि तुला चांगले आरोग्य लाभो Wish You a very happy marriage anniversary
आजच्या दिवशी मी जगातील सर्वात प्रेमळ व्यक्तीशी लग्न केले. इतक्या वर्षांनंतर मला खात्री आहे की तुझ्याशी लग्न करण्याचा माझा निर्णय योग्य होता. Happy Marriage Anniversary Hubby Jaan
Read More : Birthday Wishes in Marathi
संपूर्ण आयुष्य घालवून जे मिळालं नसतं ते फक्त तुला मिळवून मिळालं. I Love You My Hubby Wishing You Happy Marriage Anniversary
तू मला प्रेम करायला शिकवलंस माझ्या आयुष्याला सुंदर स्वर्ग बनवलंस माझ्या पावलासोबत पाऊल टाकत माझ्याशी असलेलं खरं नातं निभावलंस Happy Marriage Anniversary Jaan
मी तुला माझ्या आयुष्यात पाठविल्याबद्दल देवाचे आभार मानतो. 🎂 Happy Wedding Anniversary Dear 🎂 ❤️ I Love You ❤️

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Anniversary wishes in marathi for wife bayko
एकमेकांवर विश्वास ठेवून साकारलेले हे प्रेमळ नाते, कायमचे सुरक्षित राहो. हीच देवाकडे प्रार्थना तुम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एकाच छताखाली तुझ्यासोबत राहणे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ आहे आणि असेल इतकी वर्षे तू मला खूप प्रेम आणि काळजी दिलीस तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Marriage Anniversary Bayko
Marriage anniversary wishes in marathi for wife
आपण एकत्र असल्याचे अजून एक वर्ष आणि त्या वर्षाच्या तुला हार्दिक शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Marriage Anniversary Wife
माझे तुझ्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही. मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करत राहील आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂 लव यू बायको
तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा Happy Marriage Anniversary to My Beautiful Wife🎂

जसा चंद्र चांदणीशिवाय अपूर्ण आहे तसाच मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको Happy Wedding Anniversary Dear Love You So Much Jaan
मला तेव्हा तुझ्यावर खूप प्रेम येते जेव्हा मी काही बोलायच्या आधीच तू माझे मन समजून घेतेस Happy Wedding Anniversary Dear Bayko
माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका तुझ्यामुळे आहे माझ्या मनातील प्रेम तुझ्यामुळे आहे तुला सांगू तरी कसं, माझे जीवन आणि माझा प्रत्येक श्वास तुझ्यामुळे आहे Happy Marriage Anniversary Dear Wife
जगणे म्हणजे काय, हे तूच मला शिकवलेस माझ्या मुक्या ओठांवर तूच हसू आणलेस आयुष्याच्या ज्या ओसाड मार्गावर मी एकटाच चालत होतो तू येऊन त्याला तुझ्या प्रेमाच्या फुलांनी सजविलेस Happy Marriage Anniversary Sweet Bayko
एके दिवशी मी स्वत:ला सहजपणे हसताना पाहिले तेव्हा मला कळले की मी तुझ्यावर प्रेम करतो Happy Wedding Anniversary My Love

आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Anniversary wishes in marathi for mom dad
धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Wedding Anniversary Mom Dad
जगातील सर्वात उत्कृष्ट पती-पत्नी आणि माझ्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा Happy Marriage Anniversary Mummy Pappa
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही एकमेकांचे हात धरून असेच संपूर्ण आयुष्यभर सोबत रहा तुमच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा Happy Anniversary Aai Baba
नाती जन्मो-जन्मीची,परमेश्वराने बनवलेली दोन जीवांच्या प्रेम भरल्या,रेशीमगाठी मध्ये बांधलेली लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा Happy Marriage Anniversary Mother Father
चंद्र ताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Wedding Anniversary Mother Father🎂

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले असाच नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा सर्वस्व
जशी बागेत दिसतात फुले छान तशीच दिसते तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Happy Anniversary Aai Baba
आजचा हा शुभ दिवस तुम्हा दोघांच्या जीवनात शंभर वेळा येवो आणि प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत राहो माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा Happy Anniversary Mummy Papa
ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो अशा माझ्या लाडक्या आई-बाबांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा lagnachya vadhdivsachya hardik shubhechha
सुख दुःखात एकमेकांची साथ असू द्या एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Lagnachya Vadhdivsachya Hardik Shubhechha
प्रिय आई बाबा तुमचे हे अतूट नाते असेच राहावे जन्मोजन्मी त्यात नसावी कशाचीच कमी असावे फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाची हमी माझ्या लाडक्या आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दादा वहिनी ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा happy anniversary wishes for dada and vahini in marathi
एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्यक्ष झाले आज वर्षभराने आठवतांना मन पुन्हा आनंदाने भरून आले Happy Anniversary Bro and Vahini
सर्व जगात भारी असणाऱ्या माझ्या दादा आणि माझ्या लाडक्या वहिनीला त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा Happy wedding Anniversary Dada And Vahini
तुम्ही एकमेकांच्या जीवनाला जेवढे सुंदर सजवलेले आहे तेवढाच लग्नाचा वाढदिवस देखील सुंदर साजरा करा Happy Marriage Anniversary Brother
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो Happy Anniversary Bhau ani Vahini
lagnachya vadhdivsachya shubhechha dada vahini
तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा तुमचे सुखी जीवन हसून खेळून जगा प्रत्येक वर्ष तुमचे सुखसमृद्धी चे जाओ त्यासाठी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ दादा वहिनी ❤️ Happy Anniversary Dada and Vahini
चांगल्या लोकांचे चांगले क्षण, चांगल्या लोकांचा चांगला सहवास, लाडक्या दादा वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Anniversary Brother and Vahini
देव करो तुमचे नात हे असेच वर्षानुवर्षे फुलत राहावे आणि याबरोबरच तुमचे प्रेम सतत बहरत राहो हॅप्पी मॅरेज Anniversary Dada Vahini

अशीच क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो आम्ही सगळे तुमच्या या सुखी जीवनाचे साक्षीदार होवो 🎂Happy Marriage Anniversary Dada and Vahini 🎂
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे पण तुमचं हे लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी Love You Bro and Vahini
तुमच्या विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये तुम्हा दोघांतील प्रेमाचा धाग हा सुटू नये वर्षोनुवर्ष तुमचं हे नातं कायम राहो तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Marriage Anniversary Dada Vahini
जर आपल्याजवळ देखील काही Anniversary status marathi, anniversary sms marathi, anniversary message marathi, anniversary shubhecha, Happy marriage anniversary Wishes In Marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, wedding anniversary Wishes in Marathi यासंबंधी sms, status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये नक्की जोडू.