निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर Nilesh Lanke Pratishthan Id Card
विजयी सभेमध्ये डोळ्यातील अश्रू न थांबवू शकणारा, आणि “आता फक्त मी एकटा आमदार म्हणून निवडून नाही आलोय तर या तालुक्यात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती आमदार म्हणून निवडून आलाय” असं म्हणत मनाचा मोठेपणा दाखविणारा आमदार, ज्यांना सध्याच्या कोरोनाच्या काळात लोकनेता आणि देवमाणूस म्हणून सर्वत्र संबोधलं जात आहे ते म्हणजे आमदार निलेश ज्ञानदेव लंके Amdar Nilesh Lanke.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे विद्यमान आमदार मा. निलेशजी लंके यांचे मा. निलेशजी लंके प्रतिष्ठान ( महाराष्ट्र राज्य ) सदस्य नोंदणी अभियानाला नुकतीच सुरुवात झाली आहे. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी अभियान केले जात आहे. नुकत्याच झालेल्या आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
---- हे वाचलंत का ? ---- कमी पैशांत कोणता व्यवसाय करावा? सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स
आताच आपले Nilesh Lanke Pratishthan registration चे ओळखपत्र बनवून घ्या !
आपल्या मित्रांसोबत शेअर करा :