बाबासाहेब पुरंदरे – Babasaheb Purandare Latest Marathi News

Babasaheb purandare latest marathi news ज्यांच्या तेजस्वी वाणीतून आणि जबरदस्त लेखणीतून.. लाखो लोकांना दैदिप्यमान इतिहास समजलाअसे ऐतिहासिक पर्व आज संपले. श्रीमंत शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली???????? नाव : बळवंत मोरेश्वर पुरंदरे जन्म : २९ जुलै १९२२, सासवड, पुणे मृत्यु : १४ नोव्हेंबर २०२१, पुणे, महाराष्ट्र … Read more