Block-Chain म्हणजे काय ? What is Blockchain Meaning in Marathi
Blockchain meaning in marathi गेल्या काही वर्षांत आपण Blockchain हा शब्द कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ऐकत आहोत. काही लोकांना अजूनही ही Blockchain Technology नक्की काय आहे याबद्दल कल्पना नाही, परंतु जर आपण Bitcoin किंवा CryptoCurrency बद्दल थोडीफार माहिती असेल तर आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये … Read more