New Marathi Attitude Status सोशल मीडियाच्या या जमान्यात प्रत्येक जण आपापल्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप इतरांवर पडण्याचा प्रयत्न करत असतो.
त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतो.
अनेक लोक हे वेगवेगळ्या प्रकारचे, लोकांना आकर्षित करणारे Marathi Attitude Status, रॉयल मराठी स्टेटस आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल वर ठेवत असतात. किंवा आपल्या फोटोंच्या कॅप्शन मध्ये ठेवत असतात.
अशा लोकांसाठी आज आपण घेऊन आलो आहे अशाच 100 Royal Marathi Attitude Status रुबाबदार मराठी स्टेटस चा खजिना.
Happy Anniversary Wishes In Marathi
इथे आपणाला सर्व प्रकारचे मराठी स्टेटस, मराठी एटिट्यूड स्टेटस, Royal Attitude Status In Marathi तसेच Cool Status In Marathi मिळतील जे आपण आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉटसअप वर वापरू शकतो.
Happy Birthday Wishes in Marathi

चला तर मग पाहू १००+ रॉयल मराठी स्टेटस ( New Marathi Attitude Status ) :
New Marathi Attitude Status रॉयल मराठी स्टेटस :

प्रत्येक दिवस हा तो दिवस असतो, जो आपण कधीही पाहिलेला नसतो.
एकटे राहायला घाबरु नका, ध्येय ही वैयक्तिकच असतात.
Best Motivational Quotes In Hindi
आयुष्य सुंदर नसतं, ते सुंदर बनवावं लागतं शेठ.

मला फक्त एकच विरोधक आहे आणि तो म्हणजे मी स्वतःच.
मी स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचे काम माझ्या भूतकाळाला दिले आहे.
जे द्याल ते मिळेल.
हे देखील वाचा : Best मराठी उखाणे
एक रुबाबदार व्यक्ती सर्वात रुबाबदार तेव्हा असतो जेव्हा तो एकटा चालतो.
बदल स्वीकारा आणि पुढे चालत रहा.
स्वतःमधील क्षमतेला कधीही विसरू नका.
भिंती सारखे स्थिर राहू नका तर त्या भिंतीवरील घड्याळाप्रमाणे काम करा.
आपण प्रत्येकाला आनंदी नाही ठेवू शकत,
कारण आपण माणूस आहोत Netflix नाही.
जेव्हा लोक तुम्हाला कॉपी करतील तेच तुमचे खरे यश असते.
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, बाकी प्रेम वगेरे सगळं स्कॅम आहे.
---- हे वाचलंत का ? ---- कमी पैशांत कोणता व्यवसाय करावा? अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? पैसा कमावण्याचा सोपा मार्ग
वेळ पडली तर जळून राख व्हा, पण त्या राखेतून परत उठायची ताकद ठेवा.
प्लॅन काम करत नसेल तर प्लॅन बदला पण आपले ध्येय कधीही बदलू नका.
लहान गोष्टीपासून केलेली सुरुवात ही आपल्याला मोठ्या गोष्टींकडे घेऊन जाते.
रॉयल मराठी स्टेटस New Marathi Attitude Status| Marathi Caption For Instagram
आयुष्य आपणाला तेच देत असते ज्याची आपणाला गरज असते, जे आपणाला हवे ते नाही.
आपले मूल्य वाढवा लोक तुम्हाला स्वतःहून आदर देतील.
मी नेहमीच जिंकतो असे नाही, मात्र मी झुंज नेहमी देतो.
साधे सोपे आयुष्य हवंय तरी कोणाला, ते खूप बोरिंग असतं म्हणे.
एकवेळ तुम्हाला ओळखणारे कमी असतील पण तुम्हाला जज करणारे अनेक असतील.
मी संघर्ष करतोय याचा अर्थ असा नाही की मी कोसळतोय.

तुम्हाला जे बनायची इच्छा आहे ते बना,
लोकांना जे पहायची इच्छा आहे ते नाही.
प्रत्येकाच्या अंगात एक आग असते,
परंतु खरा विजेता तोच असतो जो योग्य वेळी ठिणगी पेटवतो.
हे तुमचे तुमच्याच विरुद्ध चे युद्ध आहे,
ज्यामध्ये तुमचाच विजय झाला पाहिजे.
कारणे देणे सोडून परिश्रम करा,
यश तुमच्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाही.

स्वतःच स्वतःचे खासगी व्यक्ती बना, आणि आनंदाने जगा.
स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करा, आयुष्य पण तुमच्यावर प्रेम करेल.
त्यांचा पाठलाग करु नका,
फक्त त्यांना बदलून टाका.
तुम्ही आळशी नाही आहात,
फक्त तुम्ही जे करत आहात ते मनापासून नाहीये.
रॉयल मराठी स्टेटस New Marathi Attitude Status| Marathi Caption For Instagram
आज हा उदया आहे, त्यामुळे कालची चिंता करू नका.
ते सर्वकाही नष्ट करून टाका, जे तुम्हाला नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
मला माणूस सर्वत्र दिसत आहे, परंतु माणुसकी कुठेच नाही.
मी जसा आहे त्यात बदल नाही करू शकत परंतु त्यात सुधारणा नक्कीच करू शकतो.
जीवनावर मराठी स्टेटस
तुम्ही माझ्यावर प्रेम करा अथवा माझा तिरस्कार करा,
पण हे मला घडवणारही नाही आणि बिघडवणारही नाही.
असं जगा जसं जगण्याचं ते स्वप्न पाहतात.
भूतकाळाला आग लावून भविष्याकडे वाटचाल करत रहा.

एक दिवस असा येईल की मी त्या संकटांकडे पाहून हसेल जी संकटे आता मला भेडसावत आहेत.
Attitude status in marathi for facebook
मोठी स्वप्नं नेहमीच जिंकतात, त्यामुळे मोठी स्वप्नं पहा.
मी काळजी करत नाही, मी जिंकतो.
आयुष्य ही एकदाच मिळालेली संधी आहे, या संधीच सोनं केल्याशिवाय शांत राहू नका.
मराठी स्टेटस दादागिरी
जगाला एकतरी कारण द्या की जेणेकरून जग तुम्हाला लक्षात ठेवेल.

प्रत्येकाच्याच आयुष्यात एक धडा असतो,
परंतु सगळेच तो मोठ्याने वाचून नाही दाखवत.
नविन मराठी स्टेटस
आयुष्य एक संगीत आहे ज्याच्या तालावर हृदय धडधड करते.
कोणत्याच दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील स्वप्नं मोडू देऊ नका.
स्वतःच्या आयुष्यातील अंधार मिटवण्यासाठी स्वतःच स्वतःचा प्रकाश बना,
Marathi dialogue text

खरं आयुष्य तर तिथून सुरू होतं जिथे आपल्या कंफर्ट झोनचा शेवट असतो.
तुम्ही जे नाही आहात त्याचा तिरस्कार करत बसण्यापेक्षा,
तुम्ही जे आहात त्यावर प्रेम करा.
Attitude status for girl in marathi dialogue text
चांगल्या भविष्यासाठी चांगल्या भूतकाळाची आवश्यकता नसते.
जर ह्रदयच आंधळे असेल तर डोळे निरर्थक आहेत.
मूर्ख बनू नका, स्वतःची किंमत ओळखा.
एटीट्यूड डायलॉग मराठी

जे तुम्हाला दिसत आहे त्याहून खूप जास्त आहे मी.
आधी स्वतःचा आदर करा तरच जग तुमचा आदर करेल.
Killer Attitude Quotes
तुमचा तिरस्कार करणारे तेच असतात जे मनात तुमच्यासारखेच बनायची इच्छा बाळगून असतात.
तुमच्या आजूबाजूला असणारे सर्वच तुमचे हितचिंतक नसतात.
तुम्ही माझ्यापासून वाचून पळू शकता, पण माझ्यापासून कायमचं लपू नाही शकत.
मी बदललो नाहीये, मी फक्त समजदार झालोय.
हे कायम लक्षात ठेवायचं की मी पण लोकांना कोलण्यामध्ये प्रो आहे.
मी कोणाच्याच मागे नाही धावत, मी त्यांना आकर्षित करतो.

छोटे छोटे प्रयत्न आपल्याला मोठ्या मोठ्या परिणामांपर्यंत आणून पोहचवतात.
या स्वार्थी दुनियेत मी स्वतःवर अवलंबून राहायला शिकतोय.
जेवढं मी स्वतःला शोधत गेलो, तेवढी आपली वाटणारी माणसं मी हरवत गेलो.
दुसऱ्याच्या मनातील वाईटाला तुमच्यातील चांगल्याचा नाश करू देऊ नका.
ब्रँडेड घालणं ध्येय नाहीये माझं, स्वतःच ब्रँड बनायचंय मला.
एकटा असलो ना तरी तुझ्या भुरट्या टोळीपेक्षा पावरफुल आहे.
हसत रहा रे ! कारण इथे तुमच्या अश्रूंची किंमत कोणालाच नाहीये.

आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरे कोणत्याच पुस्तकात मिळत नाहीत, ती एकटे निवांत बसूनच शोधावी लागतात.
ध्येय ठरवा, शांत रहा, आणि ते पूर्ण करून जगाला हादरवून सोडा.
चांगले निर्णय हे फक्त शांत मनातून येत असतात.
तुमच्या वाईट सवयी तुम्हाला नष्ट करण्याआधी त्यांना मुळापासून उपटून फेकून द्या.
व्यसन करायचंच असेल तर स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे करा.
एकटे चालण्यासाठी पण सामर्थ्य लागते.
काही जण शाळेत हुशार असतात, तर काहीजण आयुष्याच्या शाळेत.
वेळ कितीही कठीण असली तरी ती वेळ आहे बदलणार नक्कीच.

आयुष्य एक खेळ आहे, त्याला एखाद्या विजेत्यासारखे खेळा.
एखाद्या ध्येयासाठी काम करा, त्यासाठी मिळणाऱ्या शाबासकी साठी नाही.
प्रेम हळू हळू संपवतं पण नक्कीच संपवतं.
तुम्हाला तुमच्या मुल्याचा मोबदला मिळतो, तुमच्या वेळेचा नाही.
आत्मविश्वासू व्यक्ती कधीही कोणाचं तिरस्कार करत नाहीत.
रॉयल मराठी स्टेटस New Marathi Attitude Status| Marathi Caption For Instagram
तुमच्या भीतीला तुमच्या वृत्तीने सामोरे जा.
फक्त ब्रँडेड वस्तू वापरू नका, तर स्वतः एक ब्रँड बना.
खरे आयुष्य तिथून सुरू होते जिथून आपली भीती मरते.
स्वतःची जागा माहिती करून घ्या, कुठे उभं रहायचंय, कधी उभं रहायचंय आणि कोणासाठी उभं रहायचंय.
न आवडणाऱ्या गोष्टी करणे आताच थांबवा, नाहीतर एक दिवस याच गोष्टी तुम्हाला थांबवतील.

जेव्हा परिणाम दिसायला सुरुवात होते, तेव्हा ती गोष्ट करायला आणखीन मजा येते.
तुमच्या स्टाईल मधून तुमच्या ध्येयांना इतरांसमोर सादर करा.
आत्मविश्वास हे सगळ्यात महत्वाचे वस्त्र आहे जे प्रत्येकाने परिधान केले पाहिजे.
मी ती व्यक्ती नाही जी तुम्हाला दोन वेळा मिळेल.
तुमच्या शत्रूंना तुमचा तिरस्कार करण्यासाठी वेळोवेळी कारणे देत रहा.
सूर्यासारखे तेजस्वी बना, आणि शत्रूला जळवत रहा,
वाईट संवाद अनेक चांगल्या गोष्टींना संपवण्यासाठी कारणीभूत ठरतो.

भविष्य खूप तेजस्वी आहे म्हणून मी हा चष्मा घातला आहे.
मी अशा गोष्टींमधून वाचलो आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही सहज मारले जाल.

जर तुम्ही कोणालातरी गमावून स्वतः ला शोधले असेल तर तुम्ही विजयी आहात.
ओटीपी ( OTP ) सारखे बना, ज्यामुळे कोणीही तुमचा दुसऱ्यांदा वापर करू शकणार नाही.
मिळवण्यासाठी कठीण आणि विसरण्यासाठी त्याहूनही कठीण बना.
तुमचे हसणे हे इतरांच्या हसण्याचे कारण असू शकते त्यामुळे हसत रहा.
तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत कोणीही तुम्हाला चांगले म्हणणार नाही.
अभिमान बाळगा, पण समाधानी कधीच नका राहू.

सरळ रस्ते हे कठोर चालक कधीच घडवू शकत नाहीत.
मित्र खूप आहेत, थोडे शत्रू हवे आहेत.
माझी काळजी करू नका, मी माझ्याजवळ व्यवस्थित आहे.
मी तळ पहिला आहे, त्यामुळे आता मी शिखर पाहण्यासाठी तयार आहे.

गेलेला पैसा परत कमावता येतो पण एकदा गेलेली वेळ कधीही परत आणता येत नाही.
आपल्या मित्रांसोबत शेअर करा..
Tags : new marathi attitude status, रॉयल मराठी स्टेटस,marathi caption for instagram,marathi status on life,marathi suvichar,marathi quotes,cool captions for instagram in marathi, Attitude Quotes for Girls, Attitude Quotes for boys, Top attitude quotes, Short attitude quotes, Positive attitude Quotes, Attitude Quotes for Instagram, Positive attitude quotes for work