रॅप संगीत म्हणजे काय? Rap Music Meaning In Marathi 2021

Rap music meaning In marathi Rap Music रॅप संगीत ज्याला इंग्रजीमध्ये Rhymes आणि Poetry असे म्हटले जाते. Rap संगीत हा Hip Hop संस्कृतीचाच एक महत्त्वाचा भाग आहे. हिप हॉप मध्ये Rap, BeatBoxing, DJing, Breaking, Graffiti म्हणजेच भित्तीचित्रे इत्यादींचा समावेश होत असतो जे सर्व आर्ट मध्येच येतात.

Best Anime Quotes For Your Captions

Rap Music Meaning In Marathi
रॅप संगीत म्हणजे काय? Rap Music Meaning In Marathi

रॅप संगीत म्हणजे काय? Rap Music Meaning In Marathi

हे Rap संगीत 1980-1990 च्या दशकात लोकप्रिय होण्यास खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. ह्या रॅप संगीत गाण्यांच्या माध्यमातून समाजात सुरू असणाऱ्या विविध वाईट गोष्टी जसे की रंगभेद, शोषण, दारिद्र्य, निष्क्रिय सरकार, गुन्हेगारी इत्यादी गोष्टी दाखवल्या जाऊ लागल्या, त्यांच्यावर थेट टीका केली जाऊ लागली.

संगीताच्या माध्यमातून समजत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करून जनतेला विविध प्रकारे आवाहन करण्याची पद्धत देखील लोकांना आवडू लागली. लोकांकडून Rap संगीताला अधिक पसंती दर्शविली जाऊ लागली.

Rap Music हे सर्वात लोकप्रिय तेव्हा होऊ लागले जेव्हा काळ्या आणि गोऱ्या रंगावरून होणारा भेदभाव अमेरिकेत वाढीस लागला. मग काळ्या वर्णाच्या लोकांनी समाजात बदल घडवून आणण्यासाठी रॅप संगीताद्वारे लोकांपर्यंत आपला मुद्दा मांडायला सुरुवात केली आणि त्यातून Rap Music ला एक वेगळी गती प्राप्त झाली.

वेळेनुसार हळूहळू रॅप संगीतात बदल घडून येऊ लागले. Rap करणारे Rapper आपल्या जीवनशैली Lifestyle बद्दल सांगू लागले. महागडे कपडे, महागडी वाहने, आपले महागडे शौक आणि सुंदर मुली यांच्याबद्दल आपल्या गाण्यात वर्णन करू लागले.

Rap लिहिणे आणि Rap करणे सोपे नसते, हे Rhymes आणि Poem सारखे लिहिलेले असते आणि जलद गतीने बोलले जाते. ज्या व्यक्तीला लेखनाची कला अवगत असते आणि जो संगीत देऊ शकतो तो रॅप करू शकतो कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत.

समाजात बदल घडवून आणण्याच्या तसेच जनजागृती करण्याच्या उद्देशाने अजूनही बऱ्याच ठिकाणी Rap संगीत गायले जाते. तसेच काही लोक ज्यांना पैसे कमवायचे असतात ते समाजातील प्रचलित ट्रेंडिंग गोष्टींवर आधारित रॅप बनवत असतात. काही Rappers हे स्वत: ला इतरांपेक्षा चांगले सिद्ध करण्यासाठी रॅप करतात, याला Rap-Battle असेही म्हटले जाते.

खाली काही अतिशय लोकप्रिय आणि चांगल्या English तसेच आपल्या Desi Rappers ची नावे दिली आहेत, आपण त्यांना ऐकू आणि समजू शकता.

लोकप्रिय इंग्रजी रॅपर्स Top 5 English Rappers

1.Tupac Shakur

tupac shakur wallpaper
2pac : Rap Music Meaning In Marathi

2. Marshall Mathers aka Eminem

Eminem wallpaper hd
eminem : rap music meaning in marathi

3. Shawn Corey Carter aka Jay-Z

jay z wallpaper hd

4. Dwayne Michael Carter, Jr. aka Lil Wayne

lil Wayne wallpapers hd

5. Nasir bin Olu Dara Jones aka Nas

nas rapper wallpapers hd
Nas Rapper : rap music meaning in marathi

लोकप्रिय भारतीय रॅपर्स Top 5 Indian Rappers

1. Vivian Fernandes aka Divine

विव्हियन फर्नांडिस म्हणजेच डिवाईन Divine नावाने लोकप्रिय असलेल्या या रॅपर ने २०११ मध्ये Underground Rapper म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईच्या गल्ली आणि चाळींमध्ये रॅपिंग करत डिवाईन मोठा झाला आहे.

rapper divine wallpapers hd

2. Dilin Nair aka Raftaar

दिलिन नायर (जन्म: 1 November नोव्हेंबर 1988), ज्याला त्याचे stage name म्हणजेच रफ्तार Raftaar नावाने ओळखले जाते, ते एक भारतीय रॅपर, गीतकार, नर्तक, टीव्ही व्यक्तिमत्व आणि संगीतकार आहेत.

rapper raftaar wallpapers hd

3. Krishna Kaul aka KR$NA

कृष्णा कौल, KR$NA म्हणून ओळखला जाणारा हा दिल्लीचा रॅपर आणि पूर्वी YoungProzpekt म्हणून प्रसिद्ध होता. २००० च्या दशकाच्या मध्यभागी असलेल्या ‘Prozpekt‘ या नावाने Indian hip hop scene मध्ये दिसणारा तो सर्वात आधीच्या रॅपर्सपैकी एक आहे.

rapper krsna krishna wallpapers hd

4. Gaurav aka Muhfaad

Muhfaad हा Rapping, Singing, गीतलेखन आणि Music producing अशा विविध गोष्टींमध्ये हातखंडा असलेला दिल्ली स्थित एक रॅपर आहे. आपल्या रॅप मधील प्रभावी शब्द ही त्याची ओळख आहे.

rapper muhfaad maharaj wallpapers hd

5. Bilal Shaikh aka Emiway Bantai

बिलाल शेख ( जन्म: 1 November 1995 ) मुंबई, भारत येथील स्वतंत्र रॅपर एमिवे बंटाई Emiway Bantai म्हणून प्रसिद्ध आहे.

rapper Emiway bantai wallpapers hd

Leave a Comment