कॅप्चा म्हणजे काय? CAPTCHA Meaning In Marathi – What is the Full Form of Captcha

captcha meaning in marathi

captcha meaning in marathi कधी कधी आपण एखाद्या वेबसाईटला भेट देऊन तिथे नोंदणी करत असतो तेव्हा तिथे नोंदनी ची पूर्ण माहिती भरल्यानंतर शेवटी एक लहानसा फोटो दिलेला असतो ज्यामध्ये उलट सुलट अक्षरे आणि अंक असलेले दिसून येतात. त्यातील अंक आणि अक्षरे समजण्यासाठी थोडा वेळ जातो त्या फोटोला कॅप्चा असे म्हटले जाते. कॅप्चा म्हणजे काय? CAPTCHA … Read more