कॅप्चा म्हणजे काय? CAPTCHA Meaning In Marathi – What is the Full Form of Captcha

captcha meaning in marathi कधी कधी आपण एखाद्या वेबसाईटला भेट देऊन तिथे नोंदणी करत असतो तेव्हा तिथे नोंदनी ची पूर्ण माहिती भरल्यानंतर शेवटी एक लहानसा फोटो दिलेला असतो ज्यामध्ये उलट सुलट अक्षरे आणि अंक असलेले दिसून येतात. त्यातील अंक आणि अक्षरे समजण्यासाठी थोडा वेळ जातो त्या फोटोला कॅप्चा असे म्हटले जाते.

captcha meaning in marathi
captcha meaning in marathi : trendingmarathi.in

कॅप्चा म्हणजे काय? CAPTCHA Meaning In Marathi

हा कॅप्चा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. CAPTCHA code ही एक अशी प्रणाली आहे ज्याद्वारे करण्यास सांगितल्या गेलेल्या कृती या फक्त एखाद्या व्यक्तीद्वारेच वाचल्या आणि पूर्ण केल्या जाऊ शकतात. कोणताच बॉट bot किंवा सॉफ्टवेअर software या कृती पूर्ण करू शकत नाही.

पीडीएफ फाईल म्हणजे काय?

captcha code text meaning in marathi
CAPTCHA Meaning In Marathi – image by : okta

कॅप्चा चा फुल फॉर्म Full form of CAPTCHA

कॅप्चा चा फुल फॉर्म हा Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart असा असून तो एक प्रकारचा सुरक्षा उपाय आहे जो challenge-response प्रमाणीकरण म्हणून ओळखला जातो.

KYC म्हणजे काय जाणून घ्या.

आता आपणाला हे तर माहिती झाले की कॅप्चा कोड म्हणजे नक्की काय आहे? captcha meaning in marathi पण तरीही आता या CAPTCHA code ची गरज का पडत असावी किंवा हा CAPTCHA code का वापरला जातो? why captcha code is used हे प्रश्न उरतातच.

या CAPTCHA code प्रणाली ला समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया. समजा आपली एक वेबसाईट आहे आणि त्या website वर आपण एक registration page बनवले आहे. जिथे लोक येतील आणि free मध्ये register करतील.

captcha code images
CAPTCHA Meaning In Marathi

काही लोक register करतीलच पण अशावेळी आपल्या website चे competitors किंवा आपले इतर शत्रू किंवा hackers आपल्या वेबसाईटला slow किंवा down करण्यासाठी एक bot किंवा software तयार करतात ज्याचे काम एवढेच असते की आपल्या वेबसाइटवर बनावट नोंदणी एका सेकंदात 100 वेळा केली जाईल, जेणेकरून आपल्या server वर इतका लोड येईल की त्यामुळे आपली वेबसाइट बंद होईल.

अशा परिस्थितीत, या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी तयार केली गेलेली प्रणाली म्हणजे CAPTCHA code system कॅप्चा कोड होय. या CAPTCHA code मुळे फॉर्म submit करण्यापूर्वी bot ला कॅप्चा समजून घ्यावा लागेल आणि मग त्यात लिहिलेला शब्द वाचावा लागेल आणि मग तो captcha सोडवावा लागेल. पण तो bot यासाठी सक्षम नसेल जेणेकरून captcha न सोडविल्यामुळे submit बटण कार्य करणार नाही आणि होणाऱ्या bot attack पासून आपली website सुरक्षित राहू शकेल.

3 thoughts on “कॅप्चा म्हणजे काय? CAPTCHA Meaning In Marathi – What is the Full Form of Captcha”

Leave a Comment